Ayushman bharat yojana list 2023 pdf download in mobile

तुमच्या गावाची आयुष्मान भारत कार्ड लिस्ट मोबाईल मध्ये डाउनलोड करा | Ayushman Bharat Card Village List Download Pdf in Mobile

4/5 - (1 vote)

Ayushman Bharat Card Village List Download in Mobile – आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कार्ड बनवली जात आहेत. या कार्डचा फायदा हा आहे की, लाभार्थीच्या कुटुंबाला पाच लाखापर्यंतचा उपचार मोफत करून मिळतो. परंतु आयुष्यमान भारत कार्ड बनवण्यासाठी. या योजनेसाठी उमेदवार पात्र असणे गरजेचे आहे. तर आयुष्यमान कार्ड बनवण्यासाठी सरकारने प्रत्येक गावाच्या व शहराच्या लिस्ट जारी केल्या आहेत. या लिस्टमध्ये ज्यांचं नाव असेल तेच व्यक्ती आयुष्यमान भारत काळ बनवू शकता. तर तुम्ही तुमच्या गावाची आयुष्यमान भारत लिस्ट मोबाईल मध्ये कशी डाऊनलोड करायची त्याबद्दलची माहिती खाली देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ayushman Bharat Card Village List Download Pdf

आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढण्यासाठी. उमेदवाराचे नाव आयुष्यमान भारत योजनेच्या यादीमध्ये असणे आवश्यक आहे. या यादीमध्ये जर तुमचं नाव नसलं तर तुम्ही हे कार्ड काढू शकत नाही. परंतु ही यादी तुम्ही कशा पद्धतीने चेक करायचे. किंवा आयुष्यमान भारत योजनेची यादी मोबाईल मध्ये कशी डाऊनलोड करायची. याबद्दलची माहिती सविस्तरपणे खाली देण्यात आली आहे.


तुमच्या गावाची लिस्ट मोबाईल मध्ये डाऊनलोड करा | Ayushman Bharat Village List Download Pdf

तुम्ही तुमच्या गावाचे आयुष्यमान भारत कार्डची लिस्ट डाऊनलोड करू शकता. त्याच्यात तुमचं जर का नाव असेल. तर तुम्ही हे कार्ड तयार करू शकता. या कार्डचा लाभ घेऊन पाच लाखापर्यंत जा तुमच्या कुटुंबाचा उपचार तुम्ही मोफत करू शकता. तर तुमच्या गावाची आयुष्यमान भारत काढ लिस्ट डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करा


आयुष्मान भारत कार्ड लिस्ट कशी डाउनलोड करायची पहा


🌐 Website Link – येथे क्लिक करा

1) आयुष्यमान भारत कार्ड ची लिस्ट डाऊनलोड करण्यासाठी. सर्वात आधी वरती दिलेल्या लिंक वरती क्लिक करा

2) आता येथे तुमचा मोबाईल नंबर टाका व ‘Get OTP‘ बटनावर क्लिक करा.

3) तुमच्या मोबाईल नंबर वरती आलेला ओटीपी टाका. त्यानंतर कोड टाका व Log In बटनावर क्लिक करा.

4) आता येथे तुमचे राज्य निवडा, जिल्हा निवड, ब्लॉक निवडा, परत ब्लॉक नाव निवडा , तुमचे गाव / शहर निवडा आणि Search बटणावर क्लिक करा.

5) खाली तुमच्या गावाची लिस्ट डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध राहील PDF बटनावर क्लिक करून लिस्ट मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

6) आता या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का ते तुम्ही चेक करू शकता.

7) अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गावाची किंवा शहराची आयुष्यमान भारत काढ लिस्ट डाऊनलोड करू शकता.


Ayushman Bharat Yojana List 2023 Download Pdf | आयुष्यमान भारत योजनेची सर्व राज्यांची यादी डाउनलोड करा

आयुष्यमान भारत योजनेची यादी तुम्ही घरबसल्या तुमच्या गावाची किंवा शहराची किंवा राज्याची मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता. तुमच्या गावाची यादी कशी डाऊनलोड करायची त्याबद्दलची माहिती वरती देण्यात आली आहे. त्याच पद्धतीने वरती दिलेल्या माहितीचा वापर करून तुम्ही तुमच्या शहराची यादी सुद्धा मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता. खाली तुम्हाला सविस्तर व्हिडिओ देण्यात आला आहे. त्याचा वापर करून तुम्ही मोबाईल मध्ये यादी कशी डाऊनलोड करायची ते पाहू शकता.

 


FAQ : Ayushman Bharat Card Village List Download Pdf in Mobile


Q: How do I Apply For Ayushman Card?
Ans : आयुष्यमान भारत कार्डसाठी तुम्ही स्वतः अप्लाय करू शकत नाही. तुमचं नाव जर आयुष्यमान भारत कार्डच्या यादीमध्ये असेल तर तुम्ही त्याला डाऊनलोड करू शकता.

Q: How Can I Check my PMJAY ID?
Ans: आयुष्यमान भारत कार्डचा आयडी तुम्ही मोबाईल मधून चेक करू शकता. याच्यासाठी तुमचे नाव आयुष्यमान भारत काळच्या यादीमध्ये पाहिजे. वरती दिलेल्या माहितीचा वापर करून तुम्ही आयडी चेक करू शकता.

Q: PMJAY gov in list Download in Mobile Marathi?
Ans : pmjay.gov.in या सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुम्ही आयुष्यमान भारत योजनेची यादी डाऊनलोड करू शकता.

Q: Ayushman Bharat Beneficiary List Distict Wise Download?
Ans: आयुष्यमान भारत कार्ड लाभार्थी यादी जिल्ह्यानुसार त्यालाच आपण वार्डनुसार सुद्धा म्हणू शकतो. तुम्ही bis.pmjay.gov.in या वेबसाईट वरती जाऊन डाऊनलोड करू शकता.

Q: Ayushman Card Download PDF in Mobile Marathi?
Ans : आयुष्यमान भारत कार्ड तुम्ही घरबसल्या मोबाईल मधून डाऊनलोड करू शकता त्याच्यासाठी 👉 येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा
Scroll to Top