पोस्ट ऑफिस भारती 2023 महाराष्ट्र

10 वी पास वर पोस्ट ऑफिस भरती 2023 महाराष्ट्र मोबाईल मध्ये फॉर्म भरा | Post Office Bharti 2023 Maharashtra Gramin Dak Sevak Bharti 2023

4.2/5 - (20 votes)

Post Office Bharti 2023 Maharashtra – पोस्ट ऑफिस भरती 2023 महाराष्ट्र अंतर्गत 2508 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरती बद्दलची अधिकृत जाहिरात पोस्ट ऑफिस च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. दहावी पास असलेले विद्यार्थी या भरतीसाठी अर्ज करू शकता. भरतीसाठी मोबाईल मधून अर्ज कसा करायचा व भरती बद्दलची इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Bharti 2023 Maharashtra Form Kasa Bharava

भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 2508 जागांसाठी मेगा भरती निघाली आहे. या भरतीचा फॉर्म तुम्ही मोबाईल मधून भरू शकता. पोस्ट ऑफिस भरती फॉर्म मोबाईल मधून कसा भरायचा. याचा व्हिडिओ खाली देण्यात आला आहे. ज्याला पाहिल्यानंतर तुम्ही घरी बसूनच मोबाईल मधून फॉर्म भरू शकता.


Maharashtra Postal Circle Recruitment 2023
India Post Mega Bharti is Announced by Indian Government For the 40,889 Posts. In GDS Means Gramin Dak Sevak Post link GDS Branch Post Master, GDS Assistant Branch Post Master and GDS Dak Sevak Post also Released. 10th Pass Student Job Opportunity for the Post office bharti GDS gramin dak sevak. You can fill up form of post office bharti GDS in mobile.


Post Office Bharti 2023 Information in Marathi

एकुण जागा – 2508 जागा


पदाचा तपशील : ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak)

पद. क्र पदाचे नाव एकूण जागा 
1 GDS ब्रांच पोस्ट मास्टर GDS (BPM)

 

2508

2 GDS असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
3 GDS डाक सेवक
एकुण जागा 2508 जागा


वेतन पगार (Salary) :
1) GDS ब्रांच पोस्ट मास्टर GDS (BPM) – 12,000 ते 29,380

2) GDS असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) – 10,000 ते 24,470

3) GDS डाक सेवक – 10,000 ते 24,470

शिक्षण पात्रता (Education Qualification) : 10 वी पास व मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र

 

💡  पोस्ट ऑफिस भरती 2023 मोबाईल मधून फॉर्म भरा

 

Post Office Bharti 2023 Maharashtra Age Limit

वयोमर्यादा (Age Limit) :
16 फेब्रुवारी 2023 18 ते 40 [ST/SC: 5 वर्ष सूट व OBC: 03 वर्ष सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्जाचे शुल्क (Application Fee) :
फी : General/OBC/EWS : 100रू व SC/ST/PWD/महिला: फी नाही

 

Post Office Bharti 2023 Required Document List

अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :
1) आधार कार्ड (Aadhar card)
2) जातीचा दाखला (Caste certificate)
3) फोटो,सही
4) ईमेल आयडी, मोबाईल नंबर
5) 10 वी चे मार्कशीट
6) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date) : 16 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा

फॉर्म चुकला असल्यास त्याच्यात बदल करणे (Edit/Correction) : 17 फेब्रुवारी 2023 ते 19 फेब्रुवारी 2023 पर्यंत

 

💡  पोस्ट ऑफिस भरती 2023 मोबाईल मधून फॉर्म भरा


जाहिरात (Notification pdf) : येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करा (Online Application)येथे क्लिक करा

Maharashtra Post Office GDS Recruitment 2023

Category Maharashtra Govt Post Office Jobs
Conducting Body The Post Office of India

 

Posts Name

Gramin Dak Sevak (GDS)

Branch Post Master (BPM)

Assistant Branch Post Master (ABPM)

Selection Process Merit Based
India Post Office Recruitment 2023 Total Vacancy 40,889
Maharashtra Post Office Recruitment 2023 Total Vacancy 2,508
GDS Post office Recruitment 2023 Registration Start 27 January 2023
Last Date of Application Registration 16 February 202
Application Form Edit/Correction Date 17 February 2023 to 19 February 2023
Post Office Official Website https://indiapostgdsonline.cept.gov.in/HomePageS/D14.aspx#

 

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :

1) भरती फॉर्म भरायला सुरुवात करण्याआधी जाहिरातीची पीडीएफ स्वतः एकता नक्की वाचा.

2) फॉर्म भरण्याआधी तुम्ही भरतीचा फॉर्म भरण्यासाठी पात्र आहात का ते चेक करा.

3) फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही याची काळजी घ्या.

4) फॉर्म भरला गेल्यानंतर फॉर्म ची प्रिंट जपून ठेवा.

 

💡  पोस्ट ऑफिस भरती 2023 मोबाईल मधून फॉर्म भरा

 

FAQ : Post Office Bharti 2023 Maharashtra GDS Gramin Dak Sevak

Q: Post office bharti 2023 Last Date?
Ans: पोस्ट ऑफिस भरती 2023 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे.

Q: Post Office Bharti 2023 Maharashtra Online Form?
Ans: भारतीय डाक विभाग भरती 2023 महाराष्ट्र भरती फॉर्म मोबाईल मध्ये भरण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

Q: Post office recruitment 2023 Maharashtra information in marathi?
Ans: पोस्ट ऑफिस अंतर्गत महाराष्ट्रात 2508 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असून 16 फेब्रुवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Q: GDS 2023 application form date?
And: ग्रामीण डाक सेवक पोस्ट ऑफिस भरती 2023. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे. तर फॉर्म मध्ये काही चूक झाली असल्यास 17 फेब्रुवारी 2023 ते 19 फेब्रुवारी 2023 यादरम्यान फॉर्म एडिट करता येऊ शकतो.

Q: India Post GDS Recruitment 2023 pdf Download Link?
Ans: भारतीय डाक विभाग भरती 2023 अधिकृत जाहिरात पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

Q: Gramin Dak Sevak Post Office Bharti 2023 Website?
Ans: ग्रामीण डाक सेवक पोस्ट ऑफिस भरती फॉर्म भरण्याची वेबसाईट https://indiapostgdsonline.cept.gov.in/HomePageS/D14.aspx# ही आहे.

Q: What is the Age Limit for India Post Office Recruitment 2023?
Ans : पोस्ट ऑफिस भरतीसाठी वयाची अट 18 ते 40 वर्षे आहे प्रवर्गानुसार वयात सवलत दिली जाते.

Q: How to Fill India Post Office Recruitment 2023?
Ans: ग्रामीण डाक सेवक पोस्ट ऑफिस भरती फॉर्म भरण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. सर्वात आधी रजिस्ट्रेशन करा. त्यानंतर तुमचे वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरून फॉर्म भरा. आता फॉर्म फी भरा. त्यानंतर तुमचा फॉर्म डाऊनलोड करून घ्या. अशा पद्धतीने तुम्ही हा भरती फॉर्म भरू शकता.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top