Bank of India Personal Loan Application Form Fillup Process in marathi

Bank of India Personal Loan Application : बँक ऑफ इंडिया मधून लोन मिळवण्यासाठी असा करा अर्ज
सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मोबाईल हाताळण्याचे सवय असेल तरच तुम्ही हा फॉर्म मोबाईल मधून भरायचा आहे. तुम्हाला जर का फॉर्म भरता येत नसेल तुम्ही जवळच्या बँक ऑफ इंडिया शाखेत जाऊ शकता किंवा महा ई सेवा केंद्र मधून फॉर्म भरून घेऊ शकता. त्यामुळे लक्षात ठेवा फॉर्म न चुकता तुम्हाला भरावा लागणार आहे. जेणेकरून Instant Loan तुम्हाला लवकर मिळू शकेल.

 

असा करा अर्ज मोबाईल मधून – Bank of India Personal Loan Application Form

1) सर्वात आधी खाली दिलेल्या वेबसाईट वरती क्लिक करा.
2) खाली दिलेली वेबसाईट बँक ऑफ इंडियाचे अधिकृत वेबसाईट आहे.
3) येथे Personal Loan साठी Apply Online नावाचा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करा.
4) आता येथे तुमचे वैयक्तिक माहिती व इतर माहिती काळजीपूर्वक भरा आणि फार्म सबमिट करा.
5) आता तुमचं डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये जावं लागेल.
6) तुमचा Cibil Score चांगला असेल आणि डॉक्युमेंट मध्ये कोणत्याही प्रकारची तफावत नसेल तर तुम्हाला पुढच्या एका तासात लोन मिळून जाईल.
7) अशा पद्धतीने तुम्ही बँक ऑफ इंडिया मधून Instant Personal Loan मिळू शकतात.


👇👇👇
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा: येथे क्लिक करा
 
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा

 

 ➡ हे पण तुमच्या साठी

Scroll to Top