BEML Recruitment 2023 Apply Online Last Date

भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड भरती 2023 येथे अर्ज करा लवकर | BEML Recruitment 2023 Apply Online Last Date

4/5 - (4 votes)

BEML Recruitment 2023 Apply Online Last Date – भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड अंतर्गत भरती निघाली आहे. या भरती मार्फत 06 पदांकरिता एकूण 119 जागा भरल्या जाणार आहेत. तरी इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता. BEML भरती 2023 अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, पगार, अर्ज फी, अर्ज करण्याची शेवटची तारीख, अधिकृत वेबसाईट ही सर्व माहिती आणि भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा करायचा ही सविस्तर माहिती सोप्या भाषेत खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BEML Recruitment 2023 Application Form Apply Online Information in Marathi. Bharat Earth Movers Limited Bharti 2023 Fillup Process in Marathi. BEML Recruitment 2023 For 119 Posts. BEML Bharti 2023 Education Qualifications, Official Website Link, Application Form Last Date, Start Date, Salary, Age Limit, Job Location, Notification PDF Available Here.

सूचना – भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी भरतीची पीडीएफ (PDF) पाहून अर्ज करावा.

BEML Recruitment 2023 Total Posts & Name Of Posts

भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड भरतीसाठी भरली जाणारी पदे व पदानुसार जागा खाली लेखामध्ये देण्यात आलेल्या आहेत.

अ. क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 डिप्लोमा ट्रेनी (मेकॅनिकल)  52 जागा
2 डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल)  27 जागा
3 डिप्लोमा ट्रेनी (सिव्हील)  07 जागा
4 ITI ट्रेनी (मशिनिस्ट)  16 जागा
5 ITI ट्रेनी (टर्नर)  16 जागा
6 स्टाफ नर्स  01 जागा
एकूण जागा  119 जागा

 

नाशिक जिल्हा पोलीस पाटील भरती 2023 येथे फॉर्म भरा 

 

शिक्षण पात्रता – BEML Recruitment 2023 Qualifications

भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड भरतीसाठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता पदनुसार खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे.
General उमेदवार 60% व SC/ST/PwD उमेदवार 55% गुणांसह पास असणे आवश्यक आहे.
1) डिप्लोमा ट्रेनी (मेकॅनिकल) – उमेदवार मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेला असावा.

2) डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल) – उमेदवार इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेला असावा.

3) डिप्लोमा ट्रेनी (सिव्हील) – उमेदवार सिव्हील इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेला असावा.

4) ITI ट्रेनी (मशिनिस्ट) – उमेदवार ITI ट्रेड मशीनिस्ट झालेला असावा

5) ITI ट्रेनी (टर्नर) – उमेदवार ITI ट्रेड टर्नर झालेला असावा

6) स्टाफ नर्स – उमेदवार B.Sc नर्सिंग किंवा SSLC + GNM झालेले असणे आवश्यक आहे.

 

वयाची अट – BEML Recruitment 2023 Age Limit

उमेदवाराचे वय 18 ऑक्टोंबर 2023 रोजी, खाली दिल्याप्रमाणे असावे.

पद क्रमांक 1 ते 5 साठी उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 29 वर्षापर्यंत असावे.
पद क्रमांक 6 साठी उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत असावे.

 

नाशिक जिल्हा कोतवाल भरती 2023 येथे फॉर्म भरा 

 

नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत (All India)

 

पगार – BEML Recruitment 2023 Salary

भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड भरतीसाठी पात्र झाल्यानंतर मिळणारे वेतन खाली पदानुसार देण्यात आलेले आहे.

पदाचे नाव  पगार 
1) डिप्लोमा ट्रेनी (मेकॅनिकल)  23,910 ते 85,570
2) डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल)  23,910 ते 85,570
3) डिप्लोमा ट्रेनी (सिव्हील)  23,910 ते 85,570
4) ITI ट्रेनी (मशिनिस्ट)  16,900 ते 60,650
5) ITI ट्रेनी (टर्नर)  16,900 ते 60,650
6) स्टाफ नर्स  18,780 ते 67,390

 

NCS राष्ट्रीय बियाणे महामंडळ ऑफिसर भरती 2023 मोबाईल मधून येथे फॉर्म भरा

 

अर्ज फी – BEML Recruitment 2023 Application Form Fee

भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड भरतीसाठी लागणारी फी प्रवर्ग नुसार खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

General उमेदवार  200/-
EWS उमेदवार  200/-
OBC उमेदवार  200/-
SC उमेदवार  फी नाही
ST उमेदवार  फी नाही
PWD उमेदवार  फी नाही

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – BEML Recruitment 2023 Application Form Last Date & Start Date

अर्ज सुरू होण्याची तारीख  29 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची अंतिम तारीख  18 ऑक्टोबर 2023

 

तलाठी भरती 2023 निकाल येथे चेक करा 

 

BEML Recruitment 2023 Official Website Notification PDF Online Website

🌐 अधिकृत वेबसाईट येथे पहा
⬇️ जाहिरात (PDF) Download PDF
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
📲 मोबाईल मधून फॉर्म भरा येथे क्लिक करा
⬆️ डॉक्युमेंट Size कशी कमी करायची व्हिडिओ पहा

 

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा

 

जिल्हा परिषद भरती 2023 हॉल तिकीट डाउनलोड करा मोबाईल मध्ये

 

FAQ. BEML Recruitment 2023 Apply Online Last Date

Q. BEML फुल फॉर्म?
Ans. Bharat Earth Movers Limited.
Q. BEML Bharti 2023 Official Website?
Ans. www.bemlindia.in
Q. BEML Recruitment 2023 Notification PDF?
Ans. Download PDF
Q. BEML Recruitment 2023 Last Date?
Ans. 18 October 2023
Q. BEML Bharti 2023 Age Limit?
Ans. भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड भरती 2023 साठी लागणारी वयोमर्यादा पदा नुसार वरती लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

Q. Beml bharti 2023 apply online date?
Ans. भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड भरतीसाठी ऑनलाईन अर्ज 29 सप्टेंबर 2023 पासून करू शकता.
Q. beml recruitment 2023 for engineers?
Ans. भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड भरती 2023 अंतर्गत इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हील डिप्लोमा इंजिनिअरिंग साठी जागा भरल्या जाणार आहेत.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top