Nashik Kotwal Recruitment 2023 Apply Online Last Date

नाशिक जिल्ह्यात कोतवाल पदाची भरती 2023 मोबाईल मधून अर्ज करा | Nashik Kotwal Recruitment 2023 Apply Online Last Date

4/5 - (20 votes)

Nashik Kotwal Recruitment 2023 Apply Online Last Date – कमी शिक्षण झालेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी. नाशिक जिल्ह्यात कोतवाल पदासाठी भरती निघाली आहे. या कोतवाल भरतीसाठी नाशिक जिल्ह्यात उपविभागामध्ये एकूण 146 जागा भरल्या जाणार आहेत तरी इच्छुक उमेदवार या कोतवाल भरतीसाठी अर्ज करू शकता. नाशिक जिल्हा कोतवाल भरती 2023 अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, पगार, अर्ज फी, अर्ज करण्याची शेवटची तारीख, अधिकृत वेबसाईट ही सर्व माहिती आणि भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने मोबाईल मधून कसा करायचा ही सविस्तर माहिती सोप्या भाषेत खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nashik Kotwal Recruitment 2023 Apply Online Information in Marathi. Nashik Kotwal Bharti 2023 Application Form Fillup Process in Marathi. Sub-Divisional Officer Nashik, Chandwad, Baglan, Malegaon, Dindori, Igatpuri-Trimbakeshwar, Yewla Kalvan, Surgana Nashik District for 146 Posts. Nashik Kotwal Bharti 2023 Application Form Last Date, Qualifications, Salary, Age Limit, Job Location, Official Website Link, Notification PDF Available Here.

सूचना – भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी भरतीची पीडीएफ (PDF) पाहून अर्ज करावा.

Nashik Kotwal Recruitment 2023 Total Posts & Name Of Posts

पदाचे नाव – कोतवाल
कोतवाल पदासाठी भरल्या जाणाऱ्या जागा तालुका नुसार खाली देण्यात आलेल्या आहेत.

अ. क्र. तालुका  पद संख्या 
1 नाशिक  10 जागा
2 इगतपुरी-त्र्यंबकेश्वर 07 जागा
3 कळवण 16 जागा
4 चांदवड 18 जागा
5 दिंडोरी 16 जागा
6 बागलाण 18 जागा
7 मालेगाव 18 जागा
8 येवला 16 जागा
9 निफाड 27 जागा
एकूण जागा  146 जागा

 

NCS राष्ट्रीय बियाणे महामंडळ ऑफिसर भरती 2023 मोबाईल मधून येथे फॉर्म भरा

 

शिक्षण पात्रता – Nashik Kotwal Recruitment 2023 Qualification

उमेदवार 4 थी पास असणे आवश्यक आहे. आणि उमेदवार स्थानिक रहिवाशी असावा.

 

वयाची अट – Nashik Kotwal Recruitment 2023 Age Limit

उमेदवाराचे वय 26 सप्टेंबर 2023 रोजी, 18 वर्षे ते 40 वर्षे दरम्यान असावे.

 

नोकरीचे ठिकाण (Job Location) – नाशिक जिल्हा

 

तलाठी भरती 2023 निकाल येथे चेक करा 

 

पगार (Salary) – 15,000

 

अर्ज फी – Nashik Kotwal Recruitment 2023 Application Form Fee

खुला प्रवर्ग उमेदवार  600/-
मागासवर्गीय उमेदवार  500/-

 

अर्ज करण्याची अंतिम तारीख – Nashik Kotwal Recruitment 2023 Application Form Last Date & Start Date

अर्ज सुरू होण्याची तारीख  26 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख  08 ऑक्टोबर 2023 (05:45 PM)

 

जिल्हा परिषद भरती 2023 हॉल तिकीट डाउनलोड करा मोबाईल मध्ये

 

Nashik Kotwal Recruitment 2023 Official Website Notification PDF Online Website

🌐 अधिकृत वेबसाईट येथे पहा
⬇️ जाहिरात (PDF) Download PDF
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
📲 मोबाईल मधून फॉर्म भरा येथे क्लिक करा
⬆️ डॉक्युमेंट Size कशी कमी करायची व्हिडिओ पहा

 

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा

 

जिल्हा परिषद भरती परीक्षा वेळापत्रक 2023 आले येथे पहा संपूर्ण टाईम टेबल

 

FAQ. Nashik Kotwal Recruitment 2023 Apply Online Last Date

Q. Nashik Kotwal Recruitment 2023 Official Website?
Ans. https://nashik.ppbharti.in
Q. Nashik Kotwal Bharti 2023 Application Form Last Date?
Ans. 08 Octobar 2023 (05:45 PM)
Q. Nashik Kotwal Bharti 2023 Notification PDF?
Ans. Download PDF
Q. नाशिक जिल्हा कोतवाल भरती 2023 अर्ज सुरू होण्याची तारीख?
Ans. नाशिक जिल्हा कोतवाल भरती 2023 2023 26 सप्टेंबर 2023 पासून ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
Q. नाशिक जिल्हा कोतवाल भरती 2023 पगार?
Ans. दर महिन्याला 15,000 मिळणार आहे.
Q. कोतवाल भरती 2023 अधिकृत वेबसाईट लिंक?
Ans. येथे क्लिक करा.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top