Best 5 instant loan apps

तात्काळ लोन देणारे बेस्ट 5 ॲप 2024 लिस्ट | Best 5 Loan Apps in India 2024

3.9/5 - (11 votes)

Best 5 Loan Apps in India 2024 – पैसा एवढा महत्त्वाचा झाला आहे की, पैसा नसेल तर कोणतेच काम होणे शक्य नसते. या महागाईच्या काळात पैसा नसला तर Bank Loan घ्यावे लागते. परंतु बँक सुद्धा लवकर Loan देत नसते. त्यामुळे बँक व्यतिरिक्त या Digital येऊ का खूप सारे Instant Loan देणारे Apps आले आहेत. यांच्या मदतीने तुम्ही बँक पेक्षाही लवकर लोन मिळवू शकता. तर आपण पाहणार आहोत. अशी बहुतांशी ॲप आहे जे तुम्हाला लोन देत असतात. परंतु त्याच्यातून Top 5 Instant Loan Apps कोणते ते पाहणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Best 5 Loan Apps in India 2024 List

आवश्यकतेनुसार तात्काळ लोन देणारे पाच चांगले आहात तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.

Money Tap

Best 5 Instant loan App

तात्काळ लोन देणारी Money Tap हे भारतातील पहिले आहे. याची खास गोष्ट अशी आहे की नो युज नो इंटरेस्ट फीचर्स सह हे ॲप येते. त्यामुळे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला सोपे जात असते. हे एक Personal Loan App आहे. हे ॲप ग्राहकांना लाईन ऑफ क्रेडिट उपलब्ध करते. ज्याचा फायदा ग्राहकांना असा होतो की, यामुळे इन्स्टंट लोन घेण्यास मदत होते. तसेच क्रेडिट कार्ड सुद्धा उपलब्ध करण्यात येते. Money Tap सध्या मोठमोठ्या शहरांमध्ये त्यांचे ऑफिसचे उपलब्ध आहेत. हे ॲप तुम्हाला प्ले स्टोर वरती सुद्धा उपलब्ध होईल.


हे पण वाचा – तुमचा Credit Score फ्री मध्ये चेक करा मोबाईल मध्ये


Paysense (Instant Loan App)

paysens


Paysense हे ॲप सुद्धा एक Instant Loan देणारे ॲप आहे. PaySense ॲपच्या मदतीने Loan उपभोगता सहज मोबाईल किंवा लॅपटॉप च्या मदतीने कर्ज घेण्यासाठी अर्ज करू शकता. तुम्ही paysense app च्या मदतीने पाच लाखापर्यंत Personal Loan घेऊ शकता. हे ॲप तुम्हाला EMI Calculator सुद्धा उपलब्ध करून देते ज्याच्या मदतीने तुम्हाला दर महिन्याला किती पैसे भरावे लागतील त्याची माहिती मिळते. जेणेकरून तुमचा EMI हा Bounce होणार नाही. तुम्ही वेळेवर परतफेड करू शकता


हे पण वाचा – Cibil Score असा वाढवा आणि झटपट लोन मिळावा


Dhani

Dhani Instant Loan App


Dhani हे सुद्धा Instant Loan उपलब्ध करून देणारे विश्वासू ॲप आहे. Dhani App द्वारे Loan घेत असताना. तुम्ही तुमचे लोणचे पैसे तुमचे बँक खात्यात लगेच मिळवू शकता. तुम्ही सहजरीत्या धनी आमच्या माध्यमातून वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकता. Dhani Presonal Loan App तुम्हाला पंधरा लाखापर्यंतच कर्ज उपलब्ध करून देत असतं. Dhani App द्वारे वापर कर त्याला कॉर्पोरेट कार्ड देखील दिले जात असतं. याचा वापर करून लोन उपभोक्ता क्रेडिट कार्ड प्रमाणे त्यांचे व्यवहार या कार्डचा वापर करून करू शकता. Dhani या हे देखील विश्वासू ॲप असून ज्याचा वापर तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता.


KreditBee

kreditbee


KreditBee हे नाव देखील तुम्ही ऐकलं असेल. किंवा टेलिव्हिजन वरती याची जाहिरात पाहिली असेल. KreditBee सुद्धा Instant Personal Loan देणारे चांगले ॲप आहे. KreditBee या याचा वापर करून तुम्ही फक्त पंधरा मिनिटात एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहज उपलब्ध करून घेऊ शकता. KreditBee मार्फत घेतलेले लोन थेट तुमच्या खात्यात प्रोसेस झाल्यानंतर लगेच जमा केले जाते. ह्या ॲप द्वारे कर्ज घेण्याची पद्धत खूप सोपी आहे. याच्या तुम्हाला काही कागदपत्रे द्यावी लागतात. परंतु इतर प्लॅटफॉर्म पेक्षा खूप कमी दस्तावेजाचा वापर करून तुम्ही इन्स्टंट लोन घेऊ शकता. जर तुम्हाला कमीत कमी वेळेसाठी प्रसनल लोन घ्यायचे असेल तर KreditBee हा एक चांगला पर्याय आहे.


IndiaLends

indialends


ह्या ॲपच्या मदतीने तुम्ही लोन तर घेऊ शकता तसेच तुमचा Credit Report सुद्धा पाहू शकता. IndiaLends ॲपच्या मदतीने तुम्ही सहजरीत्या Presonal Loan घेऊ शकता. हे सुद्धा एक ऑनलाईन ॲप आहे. मात्र India Lends ॲप तुम्हाला 48 तासात Instant Loan देत असते. ह्या ॲप वरती Credit Report, Presonal Loan, Line of Credit, Credit Cards आणि गोल्ड Loans सारख्या सुविधा मिळतात. तसेच तात्काळ लोन घेण्यासाठी जास्त कागदपत्रे देण्याची सुद्धा आवश्यकता राहत नाही. त्यामुळे हे ॲप सुद्धा एक विश्वासू ॲप आहे.

 

FAQ : Best 5 Top Instant Personal Loan App


Q1. Which Loan App is RBI Registered?
Ans. रिझर्व बँक द्वारे रजिस्टर झालेले लोन देणारे काही ॲप्स जसे की, Dhani, IndiaLends, Money View Loans etc.

Q2. What is instant loan in Marathi?
Ans. इन्स्टंट लोन म्हणजे असे लोन की ज्यावेळी तुम्हाला काही मिनिटातच पैशांची गरज असते अशावेळी एखादी बँक किंवा संस्था तुम्हाला व्याजाने उधारीवर पैसे देते किंवा कर्ज देते तेही काही मिनिटातच त्यालाच इन्स्टंट लोन किंवा तात्काळ कर्ज घेणे असे म्हटले जाते.

Q3. Who is owner of KreditBee?
Ans. मधू (Madhusudhan Ekambaram) हे KreditBee चे CEO आहेत. आणि CO- Founder सुद्धा.

Q4. Which Bank Provide Fastest Loan in Marathi?
Ans. सर्व प्रकारच्या प्रायव्हेट बँका Pre – approved Instant Loan ग्राहकांसाठी उपलब्ध करून देता. ज्याच्यात HDFC Bank, Axis Bank, ICICI Bank etc. अशा अभ्यास येतात.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top