CISF Constable Driver Recruitment 2023

10 वी पास वर CISF कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदासाठी भरती 2023 मोबाईल मध्ये फॉर्म भरा | CISF Constable Driver Bharti 2023

4.6/5 - (13 votes)

CISF Constable Driver Bharti 2023 – दहावी पास वरती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात. कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदासाठी रिक्त असलेल्या जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इच्छुक व पात्र असलेले उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकता. CISF कॉन्स्टेबल ड्रायव्हर भरती फॉर्म मोबाईल मधून कसा भरायचा. तसेच भरतीसाठी वयाची अट व इतर संपूर्ण तपशील खाली देण्यात आला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CISF Constable Bharti 2023 Apply Online in Mobile


पदाचे नाव व तपशील :

पद. क्र पदाचे नाव एकूण जागा 
1 कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर 183
2 कॉन्स्टेबल / ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर 268
एकुण जागा 451 जागा


वेतन (Salary) : 21,700 ते 69,100 पर्यंत

शिक्षण पात्रता (Education Qualification) :
1) कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर
 10 वी पास व अवजड व हलके वाहन चालक परवाना (HMV/TR)
2) कॉन्स्टेबल / ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर
10 वी पास व अवजड व हलके वाहन चालक परवाना (HMV/TR)


CISF Constable Bharti 2023 Age Limit


वयोमर्यादा (Age Limit) :
22 फेब्रुवारी 2023 रोजी 21 ते 27 वर्ष [ST/SC: 5 वर्ष सूट व OBC: 03 वर्ष सूट]

नोकरी ठिकाण (Place of Job): संपूर्ण भारत

अर्जाचे शुल्क (Application Fee) :
फी : General/OBC/EWS : 100रू व SC/ST/ExSM: फी नाही

 

CISF Constable Bharti 2023 Required Document List


अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :
1) आधार कार्ड (Aadhar card
2) जातीचा दाखला (Caste certificate)
3) फोटो,सही
4) ईमेल आयडी, मोबाईल नंबर
5) 10 वी चे मार्कशीट व सर्टिफिकेट
6) अवजड व हलके वाहन चालक परवाना


मोबाईल मधून फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा


उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :

1) भरतीचा फॉर्म भरायला सुरुवात करण्याआधी तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात का हे चेक करून घ्या.

2) CISF कॉन्स्टेबल ड्रायव्हर भरती 2023 साठी तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नाही करायचे आहे.

3) या भरतीचा फॉर्म तुम्ही मोबाईल मधून भरू शकता. त्याचा व्हिडिओ उपलब्ध करून देण्यात आला आहे.

4) फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही याची काळजी घ्या.

5) फॉर्म हा तुम्ही स्वतः चेक करून खात्रीशीरपणे स्व इच्छेने भरायचा आहे.


FAQ : CISF Constable Driver Recruitment 2023 Apply Online

Q: How many Vacancies Will be There in CISF Constable Driver Bharti 2023?
Ans: CISF कॉन्स्टेबल ड्रायव्हर भरती 2023 साठी 451 जागांसाठी भरती निघाली आहे.

Q: CISF Constable Driver Bharti 2023 Last Date?
Ans: CISF कॉन्स्टेबल भरती 2023 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2023 आहे.

Q: CISF Driver Bharti 2023 Salary?
Ans: सीआयएसएफ ड्रायव्हर भरती साठी पगार 21,700 ते 69,100 आहे.

Q: CISF Constable Driver Bharti Age Limit?
Ans: CISF कॉन्स्टेबल ड्रायव्हर भरती साठी वयाची अट 22 फेब्रुवारी 2023 रोजी 21 ते 27 वर्ष व ST/SC: 5 वर्ष सूट व OBC: 03 वर्ष सूट आहे.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top