Intelligence Bureau Bharti 2023

10 वी पास वरती भारतीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती 2023 लवकर अर्ज करा | Intelligence Bureau Bharti 2023

4.2/5 - (4 votes)

Intelligence Bureau Bharti 2023 – इंटेलिजन्स ब्युरो मध्ये रिक्त असलेल्या 1675 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरती बद्दलची जाहिरात इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आले आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले गेले आहेत. इच्छुक व पात्र असलेले उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. या भरतीसाठी शिक्षण पात्रता दहावी पास असून या भरती बद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आले आहे.

ही भरती कोणत्या उमेदवारांसाठी उपयुक्त आहे कोण येथे अर्ज करू शकतो त्याचे सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
नोकरीची माहिती आणि इतर योजना ची माहिती आमच्या वेबसाईट वरती तुम्हाला फ्री मध्ये दररोज नवनवीन अपडेट च्या माध्यमाने मिळत राहील.

इंटेलिजन्स ब्युरो भरती 2023 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2023 आहे. तरी लवकर फॉर्म भरून घ्यावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Intelligence Bureau Bharti 2023 Form Kasa Bharayacha


पदाचा तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सुरक्षा सहाय्यक कार्यकारी / Security Assistant/Executive 1525 जागा
2 मराठी टायपिंग स्टाफ /सामान्य /Multi Tasking Staff/General 150 जागा
एकुण जागा  1675 जागा


वेतन पगार :
1) सुरक्षा सहाय्यक कार्यकारी –  21,700 te 69,100
2) मराठी टायपिंग स्टाफ /सामान्य  – 18,000 te 56,900

शिक्षण पात्रता :

1) सुरक्षा सहाय्यक कार्यकारी

शिक्षण पात्रता : 10 वी पास ( मान्यताप्राप्त शिक्षण महामंडळाकडून पास असावा ) किंवा समतुल्य.
जाहिरातीत नमूद केलेल्या स्थानिक भाषा बोली पैकी कोणत्याही एका भाषेचे ज्ञान.

2) मराठी टायपिंग स्टाफ /सामान्य

शिक्षण पात्रता : 10 वी पास ( मान्यताप्राप्त शिक्षण महामंडळाकडून पास असावा ) किंवा समतुल्य.
जाहिरातीत नमूद केलेल्या स्थानिक भाषा बोली पैकी कोणत्याही एका भाषेचे ज्ञान. इंटेलिजन्स कामाचा फिल्ड अनुभव.


Intelligence Bureau Bharti 2023 Age Limit


वयोमर्यादा :
10 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 27 वर्ष [ST/SC: 5 वर्ष सूट व OBC: 03 वर्ष सूट]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्जाचे शुल्क : ₹ 450 /- रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 फेब्रुवारी 2023  17 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा

अर्ज सुरू होण्याची तारीख :  21 जानेवारी 2023  28 जानेवारी 2023

जाहिरात Pdf : येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करा – येथे क्लिक करा


उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :

1) इंटेलिजन्स ब्युरो ची भरती 28 जानेवारी 2023 पासून सुरू होणार आहे.

2) भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याआधी शिक्षण पात्रता व इतर माहिती चेक करून घ्या.

3) ऑनलाइन फॉर्म करण्याआधी उमेदवाराने स्वतः जाहिरातीची पीडीएफ एकदा नक्की वाचावी.

4) केंद्रीय गुप्तचर विभागात 1675 जागांसाठी भरती निघाली आहे.

5) या भरतीसाठी 17 फेब्रुवारी 2023 पासून फॉर्म चालू होतील तर 28 जानेवारी 2023 पासून फार्म भरणे बंद होईल.


FAQ : Intelligence Bureau Bharti 2023 Information in Marathi


Q: IB Recruitment 2023 Official Website?
Ans: इंटेलिजन्स ब्युरो ची अधिकृत वेबसाईट ही आहे. https://www.mha.gov.in/

Q: IB Notification 2023 Pdf Download Link?
Ans: इंटेलिजन्स ब्युरो भरती 2023 जाहिरात पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

Q: IB MTS Recruitment 2023?
Ans: इंटेलिजन्स ब्युरो भरती मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी भरती निघाली आहे या भरतीसाठी 28 जानेवारी 2023 पासून फार्म सुरू होणार आहेत.

Q: IB Recruitment Apply Online?
Ans: इंटेलिजन्स ब्युरो भरती 2023 28 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top