delhi high court bharti 2023

दिल्ली हायकोर्ट मध्ये पदवीधर विद्यार्थ्यांसाठी भरती 2023 येथे अर्ज करा लवकर | Delhi High Court Bharti 2023 Apply Online

Rate this post

Delhi High Court Bharti 2023 Apply Online – कला, वाणिज्य, विज्ञान मध्ये पदवी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी. दिल्ली हायकोर्ट मार्फत ग्रॅज्युएशन झालेल्या उमेदवारांसाठी भरती निघाले आहे. या भरतीसाठी कोणत्याही शाखेतील पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. दिल्ली हायकोर्ट भरती 2023 इच्छुक पात्र असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. भरती बद्दलची अधिक माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या मजकूर वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


Delhi High Court Bharti 2023 Apply Online


पदाचे नाव व तपशील (Posts Details)
1) सीनियर पर्सनल असिस्टंट – 60 जागा
2) पर्सनल असिस्टंट – 67 जागा

💁‍♂️ एकुण जागा (Total Posts) – 127 जागा

 

💡 हे पण पहा 👉 ट्रॅक्टर अनुदान योजना 2023

🧑🏻‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification) –
1) सीनियर पर्सनल असिस्टंट
पदवीधर व इंग्रजी शॉर्टहॅन्ड 110 श.प्र.मि व संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि
2) पर्सनल असिस्टंट
पदवीधर व इंग्रजी शॉर्टहॅन्ड 100 श.प्र.मि व संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : नवी दिल्ली

 

💡हे पण वाचा 👉 ग्रामपंचायत चा पैसा कुठे खर्च होतो असे चेक करा

🧔 वयोमर्यादा (Age Limit):
01 जानेवारी 2023 18 ते 32 वर्ष [ST/SC: 5 वर्ष सूट व OBC: 03 वर्ष सूट]

💳 अर्जाचे शुल्क (Application Fee): General/OBC/EWS : 1000रू व SC/ST/PWD: 800 रू

 

💡हे पण वाचा 👉 मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023

💡 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last date) : 31 मार्च 2023

अधिकृत वेबसाईट (Official Website)येथे पहा

जाहिरात (Notification)येथे पहा

🌐 ऑनलाईन अर्ज (Online Form)Apply Online

 

💁 WhatsApp ग्रुप जॉईन करा 👉 येथे क्लिक करा

 

🤔 FAQ : Delhi High Court Bharti 2023 Apply Online

Q1. What is Delhi High Court Bharti 2023 Last Date?
Ans- दिल्ली हायकोर्ट भरती 2023 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.

Q2. What is the Delhi High Court Bharti 2033 Application Form Fee?
Ans – दिल्ली हायकोर्ट भरती 2023 फॉर्म भरण्यासाठी लागणारे फी General/OBC/EWS : 1000रू व SC/ST/PWD: 800 रू

Q3. What is Delhi High Court Bharti 2023 Official Website Link?
Ans- http://delhihighcourt.nic.in/

Q4. Delhi High Court Recruitment 2023 Age Limit?
Ans- 01 जानेवारी 2023 18 ते 32 वर्ष [ST/SC: 5 वर्ष सूट व OBC: 03 वर्ष सूट]

Q5. Delhi High Court Recruitment 2023 Total Number of Vacancy?
Ans- दिल्ली उच्च न्यायालयात 127 जागांसाठी असिस्टंट पदासाठी भरती निघाली आहे.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top