h3n2 information in marathi

H3N2 लक्षणे उपाय संपूर्ण माहिती? H3N2 म्हणजे काय? | H3N2 Virus Information in Marathi

Rate this post

H3N2 Virus Information in Marathi – H3N2 विषाणू संदर्भात ताजे प्रकरण समोर येत आहेत. कोरोनाच्या काळातील साप अजूनही लोकांच्या मनातून हटलेली नाही. तेवढ्यातच नवीन जीव घेणे धोके समोर येत आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात भीती वाढली असून चिंता सुद्धा वाटत आहे. H3N2 विषाणू लागवण झालेले व्यक्ती समोर येत आहेत. या विषाणूची प्रकरणी झपाट्याने वाढत चाललेली आहे. H3N2 या विषाणूबाबत सदर कथेचा इशारा केंद्र सरकारने व राज्य सरकारने दिलेला आहे. तर आपण H3N2 Virus संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

H3N2 Virus Information in Marathi

H3N3 वायरस बद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. जेणेकरून या विषाणू बद्दलची काळजी कशी घ्यायची त्याबद्दलची संपूर्ण माहिती. तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही त्याबद्दलची काळजी घेऊ शकता. H3N2 विषाणू बद्दल इंडियन कौन्सिलिंग ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच ICMR आणि इंडियन मेडिकल असोसिएशन कडून आधारचा इशारा देण्यात आला आहे. तर H3N2 Virus Information आपण जाणून घेणार आहोत.

 

H3N2 विषाणू म्हणजे काय? (What is H3N2 Virus in Marathi)

What is the H3N2 Virus Marathi – h3n2 एक नवीन प्रकारचा विषाणू आहे. जो श्वसनाच्या समस्यांशी संबंधित आहे. H3N2 हा विषाणू इन्फ्लूएन्झा A च्या H1N1 चा म्युटेंट व्हेरियंटचा प्रकार आहे. तर हा विषाणू कोणत्याही वयोगटातील कितीही वर्षाचा व्यक्तीला संक्रमित करू शकतो. हा विषाणू संसर्ग 1968 मध्ये सापडला होता. तेव्हा या फ्लूमुळे सुमारे दहा लाख लोक मरण पावले होते.

 

H3N2 ची लक्षणे काय आहेत? (H3N2 Symptoms in Marathi)

H3N2 Virus Symptoms – या विषाणूची लक्षणे काय आहे. त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. जेणेकरून या विषाणूपासून तुम्हाला वाचता येईल. तसेच लवकरात लवकर उपचार सुद्धा करता येईल.
1) खोकला आणि सर्दी
2) वारंवार येणारा ताप
3) छाती आणि आटीपोटात वेदना
4) घसा खवखवणे
5) मळमळ आणि उलटी
6) चेस्ट कंजक्शन
7) WHO च्या म्हणण्यानुसार हंगामी इन्फ्लूएन्झा झाल्यावर खोकला डोकेदुखी ताप, सांधेदुखी आणि स्नायू तसेच,नाक वाहणे, घसा खवखवणे, या प्रकारची लक्षणे दिसून येतात. त्यामुळे लवकरात लवकर डॉक्टर उपचार करून घेणे.

 

H3N2 चा धोका कोणाला?

हा नवीन विषाणू कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो. परंतु याच्या जास्तीचा धोका गर्भवती महिला तसेच पाच वर्षाखालील बालक, म्हातारी माणसं तसेच जे आधीपासूनच आजाराने ग्रस्त आहेत त्यांना जास्त आहे.

 

H3N2 वरती काय उपचार करू शकतो (H3N2 Treatment in Marathi?)

1) वरीलपैकी लक्षणे आढळल्यास स्वतः उपचार न करता खूपसारासाठी डॉक्टरांशी संपर्क करावा.
2) मात्र बचावासाठी या व्हायरसच्या प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर काळजी घ्या.
3) जवळजवळ अशा ठिकाणी जाणे टाळा.
4) नेहमी मागचा वापर करा बाहेर जाताना.
5) प्रत्येक वेळी स्वच्छतेपूर्वक हात धुवा.
6) तुम्ही स्वतः जर आजारी असाल तेव्हा स्वतःला इतरांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून विषाणूचा प्रादुर्भाव वाढणार नाही.

 

H3N2 Virus Information and Overview

Name  H3N2 Virus
Origin of H3N2  United State
First Noted Year  September 1968
H3N2 Derives Form  H -Hemagglutinin & N (Neuraminidase)


H3N2 Full Form in Marathi?

या विषाणूचं नाव दोन प्रोटीन पासून ठेवण्यात आला आहे कारण या प्रोटीनची परत याच्यावरती आहे. Hemagglutinin (H) व Neuraminidase (N) व 3 आणि 2 विषाणूच्या जनरेशन नुसार बदलत राहतात.

 

H3N2 Full Form in English?

H3N2 is a Subtype of the viral genus Influenza virus A, Which is an important cause of human Influenza. It’s name derives form the forms of the two kinds of protein on the surface of its coat Hemagglutinin (H) & Neuraminidase (N) and H3N2 exchange genes for internal proteins with others influenza Subtype. 

This information form wikipedia

 

FAQ – H3N2 Virus Information in Marathi

Q1. H3N2 Common Name?
Ans- Influenza viruses that normally circulate in pigs are called variant viruses when they are found in people.

Q2. H3N2 ची लक्षणे काय आहेत?
Ans- सर्दीमुळे नाक वाहने ताप खोकला घसा खवखवणे डोकेदुखी स्नायू आणि सांधेदुखी ही साधारण लक्षणे आहेत.

Q3. H3N2 ची लागवण झाल्यावर काय करायचे?
Ans- स्वतः घरी कोणत्याही प्रकारचा उपचार न करता डॉक्टरांना दाखवायचे.

Q4. H3N2 विषाणू किती काळ जगतो?
Ans- इंडियन मेडिकल असोसिएशन नुसार हा विषाणू साधारणतः पाच ते सात दिवस टिकतो.

Q5. या विषाणूचा धोका कोणाला जास्त आहे?
Ans- या विषाणूचा धोका लहान मुले वृद्ध माणसे गरोदर स्त्रिया व जे आधीपासूनच एखाद्या आजाराची ग्रस्त आहेत यांना जास्त आहे.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top