DTP Maharashtra Bharti 2023 Last Date Application Form Apply Online

महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती 2023 मोबाईल मधून फॉर्म भरा | DTP Maharashtra Bharti 2023 Last Date Application Form Apply Online

4.8/5 - (161 votes)

DTP Maharashtra Bharti 2023 Last Date Application Form Apply Online 10 पास झालेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी. महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागामार्फत भरती निघाली आहे. या Government of Maharashtra Directorate of Town Planning and Department भरतीसाठी एका पदांकरिता एकूण 125 जागा भरल्या जाणार आहेत. तरी इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता. DTP Maharashtra Bharti 2023 साठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, अर्ज फी, पगार, अधिकृत वेबसाईट ही सर्व माहिती आणि भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने मोबाईल मधून कसा करायचा ही सविस्तर माहिती सोप्या भाषेत खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे. ही सर्व माहिती वाचून तुम्ही स्वतः मोबाईल मधून भरतीचा अर्ज करू शकता. (DTP Maharashtra Recruitment Bharti Information in Marathi DTP Maharashtra Bharti Qualification Government of Maharashtra Directorate of Town Planning and Department Bharti Syllabus Zilla Age Limit Notification PDF Official Website Application Form Last Date Exam All Important Information about DTP Maharashtra Bharti 2023)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सूचना – भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी भरतीची पीडीएफ (PDF) पाहून अर्ज करावा.

DTP Maharashtra Bharti 2023 Total Posts, Name Of Posts No. of Vacancy

पदाचे नाव – शिपाई (गट-ड)

महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरतीसाठी एका पदाकरीता एकूण 06 जिल्ह्यामध्ये जागा भरल्या जाणार आहेत. जिल्ह्यानुसार जागा खालील तपशील मध्ये देण्यात आलेल्या आहेत.

अ. क्र.  जिल्हा  पद संख्या 
1 कोकण 28 जागा
2 पुणे 48 जागा
3 नाशिक 09 जागा
4 छत्रपती संभाजीनगर 11 जागा
5 अमरावती 10 जागा
6 नागपूर 19 जागा
एकूण जागा  125 जाग

 

कृषी सेवक भरती 2023 येथे अर्ज करा

 

शिक्षण पात्रता – DTP Maharashtra Bharti 2023 Qualifications

महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती 2023 साठी उमेदवाराची शिक्षण 10 वी पास असणे आवश्यक आहे.

 

वयाची अट – DTP Maharashtra Bharti 2023 Age Limit

महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती 2023 साठी लागणारी आवश्यक वयोमर्यादा खालील तपशील मध्ये देण्यात आलेली आहे.

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक दिवशी उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 38 वर्षे दरम्यान असावे.
मागासवर्गीय उमेदवार 05 वर्षे सूट देण्यात आले आहे.
खेळाडू उमेदवार 05 वर्षे सूट देण्यात आले आहे.
आ. दू. घ. उमेदवार 05 वर्षे सूट देण्यात आले आहे.
अनाथ उमेदवार 05 वर्षे सूट देण्यात आले आहे.

 

पनवेल महानगरपालिका भरती 2023 मोबाइल मधून फॉर्म भरा

 

नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण महाराष्ट्र (All Maharashtra)

 

अर्ज फी – DTP Maharashtra Bharti 2023 Application Form Fee

महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती 2023 साठी अर्ज करण्यासाठी लागणारी फी प्रवर्गानुसार खाली तपशील मध्ये देण्यात आलेली आहे

खुला प्रवर्ग 1000/-
राखीव प्रवर्ग 900/-
माजी सैनिक फी नाही.

 

पगार – DTP Maharashtra Bharti 2023 Salary

महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती 2023 साठी पात्र झाल्यानंतर उमेदवाराला महिन्याला 15,000 ते 47,600 पर्यंत पगार मिळणार आहे.

 

कृषी सेवक भरती पुणे 2023 येथे फॉर्म भरा

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – (DTP Maharashtra Bharti 2023 Application Form Last Date)

महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख 20 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ओक्टोंबर 2023

 

DTP Maharashtra Bharti 2023 Official Website Notification PDF Online Website

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
जाहिरात PDF Download PDF
मोबाईल मध्ये फॉर्म भरा येथे क्लिक करा
डॉक्युमेंट size कशी कमी करायची व्हिडिओ पहा

सूचना – मोबाईल मध्ये फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ फॉर्म सुरू झाल्यावर उपलब्ध करून देण्यात येईल.

 

कृषी सेवक भरती नाशिक 2023 येथे फॉर्म भरा

 

सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

 

FAQ. DTP Maharashtra Bharti 2023 Last Date Application Form Apply Online

Q. Dtp Maharashtra recruitment 2023 vacancy?
Ans. DTP Maharashtra Bharti 2023 साठी एकूण 125 जागा भरल्या जाणार आहेत.
Q. dtp Maharashtra bharti 2023 last date?
Ans. लवकरच कळविण्यात येईल.
Q. Town Planning Department bharti 2023 official website link?
Ans. https://dtp.maharashtra.gov.in/
Q. Town Planning Department bharti 2023 apply online link?
Ans. https://dtp.maharashtra.gov.in/career
Q.Town Planning Maharashtra bharti 2023 Qualifications?
Ans. महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती 2023 साठी शिक्षण पात्रता 10 वी पास असणे आवश्यक आहे.
Q. DTP Maharashtra Bharti 2023 Age Limit?
Ans. महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती 2023 साठी वयोमर्यादा प्रवर्गानुसार वरती लेखामध्ये देण्यात आलेली आहे.
Q. Dtp bharti Maharashtra application form fees?
Ans. महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती 2023 अर्ज करण्यासाठी लागणारी फी वरती लेखामध्ये देण्यात आलेली आहे.
Q. दहावी पास वर सध्या भरती कोणती आहे?
Ans. महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती 2023 म्हणजेच DTP Maharashtra Bharti 2023 अंतर्गत 10 वी पास झालेले उमेदवार अर्ज करू शकता.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top