Indian Coast Guard Bharti 2023 Apply Online Last Date

भारतीय तटरक्षक दल भरती 2023 मोबाईल मधून फॉर्म भरा | Indian Coast Guard Bharti 2023 Apply Online Last Date

4.2/5 - (69 votes)

Indian Coast Guard Bharti 2023 Apply Online Last Date – 10 वी, 12 वी किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी. ICG Recruitment 2023 अंतर्गत भरती निघाली आहे. या भरतीमध्ये 05 पदांकरिता एकूण 350 जागा भरल्या जाणार आहेत. तरी इच्छुक उमेदवार या Indian Coast Guard Bharti 2023 साठी अर्ज करू शकता. भारतीय तटरक्षक दल भरती 2023 अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता, शारीरिक पात्रता, परीक्षा, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, अर्ज फी, अर्ज करण्याची शेवटची तारीख, अधिकृत वेबसाईट ही सर्व माहिती आणि भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने मोबाईल मधून कसा करायचा ही सविस्तर माहिती सोप्या भाषेत खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सूचना – भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी भरतीची पीडीएफ (PDF) पाहून अर्ज करावा.

Indian Coast Guard Bharti 2023 Total Posts & Name Of Posts

भारतीय तटरक्षक दल भरतीसाठी एकूण 05 पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत. पदानुसार भरल्या जाणाऱ्या जागा खाली देण्यात आलेल्या आहेत.

अ. क्र.  पदाचे नाव  पद संख्या 
1 नाविक (जनरल ड्युटी – GD) 260 जागा
2 नाविक (डोमेस्टिक ब्रांच – DB) 30 जागा
3 यांत्रिकी (मेकॅनिक) 25 जागा
4 यांत्रिकी (इलेक्ट्रिकल) 20 जागा
5 यांत्रिकी (इलेक्ट्रॉनिक्स) 15 जागा
एकूण जागा 350 जागा

 

आरोग्य विभाग गट-ड भरती 2023 येथे फॉर्म भरा

 

शिक्षण पात्रता – Indian Coast Guard Bharti 2023 Qualifications

भारतीय तटरक्षक दल भरतीसाठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता पदानुसार खाली देण्यात आलेली आहे.
1) नाविक (जनरल ड्युटी – GD) – उमेदवार 12 वी पास असावा (गणित आणि भौतिकशास्त्र) विषयामध्ये.
2) नाविक (डोमेस्टिक ब्रांच – DB) – उमेदवार 10 वी पास असावा.
3) यांत्रिकी (मेकॅनिक) – उमेदवार 10 वी + 12 वी + मेकॅनिकल डिप्लोमा झालेला असावा.
4) यांत्रिकी (इलेक्ट्रिकल) – उमेदवार इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन किंवा रेडिओ पॉवर डिप्लोमा झालेला असावा.
5) यांत्रिकी (इलेक्ट्रॉनिक्स) – उमेदवार इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन किंवा रेडिओ पॉवर डिप्लोमा झालेला असावा.

 

शारीरिक पात्रता – Indian Coast Guard Bharti 2023 Physical Qualifications

भारतीय तटरक्षक दल भरतीसाठी लागणारी आवश्यक शारीरिक पात्रता सर्व पदांसाठी खाली देण्यात आलेली आहे.

उमेदवाराची उंची कमीत कमी 157 से.मी. असावी.
उमेदवाराची छाती फुगवून 05 से.मी. असावी

 

आरोग्य विभाग गट-क भरती 2023 येथे फॉर्म भरा

 

वयाची अट – Indian Coast Guard Bharti 2023 Age Limit

उमेदवाराचा जन्म 01 मे 2002 ते 30 एप्रिल 2006 चा दरम्यान असावा.
SC उमेदवार 05 वर्षे सूट देण्यात आले आहे.
ST उमेदवार 05 वर्षे सूट देण्यात आले आहे.
OBC उमेदवार 03 वर्षे सूट देण्यात आले आहे.

 

पगार – Indian Coast Guard Bharti 2023 Salary

भारतीय तटरक्षक दल भरतीसाठी पात्र झाल्यानंतर मिळणारे वेतन पदानुसार खाली देण्यात आलेले आहे.

नाविक (जनरल ड्युटी – GD) 21,700/-
नाविक (डोमेस्टिक ब्रांच – DB) 21,700/-
यांत्रिकी (मेकॅनिक) 29,200/-
यांत्रिकी (इलेक्ट्रिकल) 29,200/-
यांत्रिकी (इलेक्ट्रॉनिक्स) 29,200/-

 

नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत (All India)

 

MIDC भरती 2023 येथे फॉर्म  भरा 

 

अर्ज फी – Indian Coast Guard Bharti 2023 Application Form Fee

भारतीय तटरक्षक दल भरती अर्ज करण्यासाठी लागणारी फी प्रवर्गानुसार खाली देण्यात आलेली आहे.

General उमेदवार 300/-
OBC उमेदवार 300/-
SC उमेदवार फी नाही
ST उमेदवार फी नाही

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – Indian Coast Guard Bharti 2023 Application Form Last Date & Start Date

अर्ज सुरू होण्याची तारीख 08 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची अंतिम तारीख (मुदतवाढ) 22 सप्टेंबर 2023 (5:30)

27 सप्टेंबर 2023 (5:30)

 

परीक्षा – Indian Coast Guard Bharti 2023 Date Of Examination

भारतीय तटरक्षक दल भरतीची परीक्षा सर्व पदांसाठी खाली देण्यात आलेली आहे.

स्टेज I डिसेंबर 2023
स्टेज II जानेवारी 2024
स्टेज III एप्रिल/मे 2024

 

स्टेट बँक PO भरती 2023 येथे फॉर्म भरा

 

Indian Coast Guard Bharti 2023 Official Website Notification PDF Online Website

🌐 अधिकृत वेबसाईट येथे पहा
⬇️ जाहिरात (PDF) Download PDF
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
📲 मोबाईल मधून फॉर्म भरा येथे क्लिक करा
⬆️ डॉक्युमेंट Size कशी कमी करायची व्हिडिओ पहा

 

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा

 

FAQ. Indian Coast Guard Bharti 2023 Apply Online Last Date

Q. ICG Full Form?
Ans. Indian Coast Guard
Q. Indian Coast Guard Recruitment 2023 Official Website?
Ans. www.indiancoastguard.gov.in
Q. Indian Coast Guard Recruitment 2023 Last Date?

Ans. भारतीय तटरक्षक दल भरतीसाठी अर्ज 22 सप्टेंबर 2023 (5:30) पर्यंत अर्ज करू शकता.
Q. Indian Coast Guard Bharti 2023 Exam?
Ans. भारतीय तटरक्षक दल भरती 2023 परीक्षा स्टेज I – डिसेंबर 2023, स्टेज II – जानेवारी 2024, स्टेज III – एप्रिल/मे 2024.
Q. Indian Coast Guard Salary?
Ans. भारतीय तटरक्षक दल भरती अंतर्गत मिळणारी पगार पदा नुसार वरती लेखामध्ये देण्यात आलेली आहे.
Q. भारतीय तटरक्षक दल भरती 2023 जाहिरात PDF?
Ans. भारतीय तटरक्षक दल भरती 2023 जाहिरात PDF लिंक वरती लेखामध्ये देण्यात आलेली आहे.
Q. भारतीय तटरक्षक दल भरती 2023 अर्ज करण्याची वेबसाईट लिंक?
Ans. Apply Online
Q. Indian Coast Guard Recruitment 2023 Qualifications Details?
Ans. भारतीय तटरक्षक दल भरती 2023 शिक्षण पात्रता पदानुसार वरती लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top