तुम्हाला HDFC Credit Card मिळेल की नाही येथे चेक करा | HDFC Credit Card Eligibility Check Online

HDFC Credit Card Eligibility Check Online – तुम्हाला HDFC Bank Credit Card मिळेल की नाही. तुम्ही फक्त पुढच्या एका मिनिटात मोबाईल मधून चेक करू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याचे आवश्यकता नाही. तसेच तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळेल की नाही चेक करण्यासाठी कोणतेही पैसे देण्याची आवश्यकता नाही. फक्त खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करा. 

 

तुम्हाला HDFC Credit Card क्रेडिट कार्ड मिळेल की नाही चेक करा


🌐 Website Link – येथे क्लिक करा

1) तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळेल की नाही यासाठी वरती दिलेल्या वेबसाईट वरती क्लिक करा.

2) आता तुमच्यासमोर HDFC बँकेचे अधिकृत वेबसाईट उघडेल.

3) आता Apply Online यावरती क्लिक करा आता तुमचा मोबाईल नंबर तसेच Pan Card वरती असलेली जन्मतारीख टाकायचे आहे.

4) त्यानंतर Get OTP बटनावर क्लिक करा तुमच्या मोबाईल नंबर वरती आलेला ओटीपी टाका आणि सबमिट करा.

5) आता तुम्हाला तुमची काही वैयक्तिक माहिती व तुम्ही काय काम करता त्याबद्दलची माहिती भरावी लागेल.

6) आता Check Credit Card या बटणावर क्लिक करा.

7) आता तुम्ही जर का क्रेडिट कार्ड साठी पात्र असाल तर तुम्हाला Choose Card असा पर्याय दिसेल.

8) जर तुम्ही क्रेडिट कार्ड साठी पात्र नसाल तर तुम्हाला You are not eligible असे दाखवले जाईल.

9) तुम्हाला HDFC Bank Credit Card ची आवश्यकता असेल तर तुम्ही पुढची प्रोसेस करून क्रेडिट कार्ड काढू शकता.

10) तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड मिळेल की नाही चेक करू शकता. (HDFC Credit Card Eligibility Check Online)

click here


HDFC क्रेडिट कार्ड काढण्यासाठी येथे क्लिक करा

 

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा: येथे क्लिक करा
 
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा

 

👇 हे पण तुमच्या साठी 👇

➡  तात्काळ लोन देणारे 5 चांगले मोबाईल अँप

➡  तुमचा Credit Score असा वाढवा

फ्री Kotak811 झीरो बॅलन्स बँक अकाउंट उघडा फक्त 5 मिनिटांत

बँक ऑफ इंडिया कडून घ्या 5 लाख पर्यंत लोन

Scroll to Top