IBPS PO Officer Bharti 2023 Last Date Apply Online

IBPS मार्फत 3049 जागांसाठी भरती आज शेवटचा दिवस 2023 मोबाईल मधून अर्ज करता | IBPS PO Officer Bharti 2023 Last Date Apply Online

4.3/5 - (9 votes)

IBPS PO Officer Bharti 2023 Last Date Apply Online – पदवीधर असलेल्या उमेदवार मुला-मुलींसाठी आनंदाची बातमी. Institute Of Banking Personnel Selection मार्फत Probationary Officer आणि Management Trainee पदांसाठी मेगा भरती निघाली आहे. IBPS bharti 2023 साठी एकूण 3049 जागा भरल्या जाणार आहेत. तरी इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता. IBPS PO भरती 2023 भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, अर्ज फी, परीक्षा, भरतीची अधिकृत वेबसाईट ही संपूर्ण माहिती व अधिकृत वेबसाईटचा साह्याने ऑनलाइन पद्धतीने मोबाईल मधून अर्ज करण्याची पद्धत सविस्तर माहिती खालील लेखांमध्ये देण्यात आलेली आहे. त्या पद्धतीच्या वापर करून तुम्ही स्वतः मोबाईल मधून भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सूचना – भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी भरतीची पीडीएफ (PDF) पाहून अर्ज करावा.

IBPS PO Officer Bharti 2023 Total Posts Name Of Posts & No. Of Vacancy

IBPS भरती 2023 साठी खाली दिलेल्या दोन पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत. तसेच या पदांचा जागा कॅटेगिरी नुसार भरल्या जाणार आहेत. ही सर्व माहिती खाली तपशील मध्ये देण्यात आलेली आहे.

💁 पदाचे नाव – 1) प्रोबेशनरी ऑफिसर (PO), 2) मॅनेजमेंट ट्रेनी (MT)

अ. क्र. प्रवर्ग पद संख्या
1 SC 462 जागा
2 ST 234 जागा
3 OBC 829 जागा
4 EWS 300 जाग
5 UR (General) 1224 जागा
🙋 एकूण जागा 3049 जागा

 

पोस्ट ऑफिस भरती 2023 येथे फॉर्म भरा

 

🧑‍🎓 शिक्षण पात्रता – IBPS PO Officer Bharti 2023 Qualifications

कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.

 

🤷 वयाची अट – IBPS PO Officer Bharti 2023 Age Limit

IBPS भरती 2023 साठी लागणारी वयोमर्यादा खाली कॅटेगिरी पद्धतीने तपशील मध्ये देण्यात आलेली आहे.

(General) खुला प्रवर्ग उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2023 रोजी 20 वर्षे ते 30 वर्षे दरम्यान असावे.
SC उमेदवार 05 वर्षे सूट देण्यात आले आहे.
ST उमेदवार 05 वर्षे सूट देण्यात आले आहे.
OBC उमेदवार 03 वर्षे सूट देण्यात आले आहे

 

ग्रामसेवक भरती 2023 येथे फॉर्म भरा

 

🏪 नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत (All India)

 

💳 अर्ज फी – IBPS PO Officer Bharti 2023 Application Form Fee

IBPS Bharti 2023 अर्ज करण्यासाठी लागणारी फी कॅटेगिरी पद्धतीने खाली तपशील मध्ये देण्यात आलेली आहे.

SC उमेदवार 175/-
ST उमेदवार 175/
OBC उमेदवार 850/
PWD उमेदवार 175/
General उमेदवार  850/-

 

कृषी सेवक भरती 2023 येथे फॉर्म भरा

 

परीक्षा दिनांक – IBPS PO Officer Bharti 2023 Date Of Examination

IBPS भरती 2023 साठी दोन परीक्षा होणार आहेत. परीक्षा कोणत्या महिन्यात होतील खाली देण्यात आले आहे.

पूर्व परीक्षा सप्टेंबर/ऑक्टोबर 2023
मुख्य परीक्षा नोव्हेंबर 2023

 

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – (IBPS PO Officer Bharti 2023 Application Form Last Date)

IBPS भरती 2023 साठी अर्ज 21 ऑगस्ट 2023 होती पण मुदतवाढ होऊन आता 28 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करू शकता.

 

आरोग्य सेवक भरती 2023 येथे फॉर्म भरा

 

🌐 IBPS PO Officer Bharti 2023 Official Website Notification PDF Online Website

🌐 अधिकृत वेबसाईट येथे पहा 
⬇️ जाहिरात (PDF) Download PDF
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
📲 मोबाईल मधून फॉर्म भरा  येथे क्लिक करा

 

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

 

FAQ. IBPS PO Officer Bharti 2023 Last Date Apply Online
Q. IBPS bharti 2023 total vacancy?
Ans. IBPS भरती 2023 मार्फत एकूण 3049 जागा भरल्या जाणार आहेत.

Q. IBPS recruitment official website link?
Ans. https://www.ibps.in/

Q. IBPS full form?
Ans. Institute Of Banking Personnel Selection.

Q. IBPS recruitment 2023 Form Last Date?
Ans. IBPS भरती 2023 साठी अर्ज 28 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करू शकता.

Q. IBPS bharti 2023 Exam?
Ans. IBPS भरतीची पूर्व परीक्षा सप्टेंबर/ऑक्टोबर 2023 दरम्यान होणार आहे आणि मुख्य परीक्षा नोव्हेंबर 2023 मध्ये होणार आहे.

Q. IBPS भरती 2023 मध्ये OBC कॅटेगिरी साठी किती जागा आहेत?
Ans. IBPS भरती 2023 अंतर्गत ओबीसी कॅटेगिरीसाठी एकूण 829 जागा भरल्या जाणार आहेत.

Q. ibps bharti 2023 notification pdf?
Ans. IBPS भरती 2023 जाहिरात पीडीएफ वरती लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

Q. ibps bharti 2023 apply online link?
Ans. IBPS भरती 2023 अर्ज करण्याची वेबसाईट लिंक वरती लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

Q. ibps recruitment 2023 job Location?
Ans. All India

मित्रांना शेअर करा
Scroll to Top