Gram Sevak Bharti 2023 Online Form Last Date Documents Qualifications Salary

ग्रामसेवक भरती 2023 जिल्हा परिषद मार्फत मोबाईल मधून अर्ज करा | Gram Sevak Bharti 2023 Online Form Last Date Documents Qualifications Salary in Marathi

4.5/5 - (167 votes)

Gram Sevak Bharti 2023 Last Date Documents Qualifications Salary Online Form – जिल्हा परिषद मार्फत ग्रामसेवक कंत्राटी पदासाठी भरती निघाली आहे. या ग्रामसेवक कंत्राटी भरती 2023 साठी महाराष्ट्र राज्यात संपूर्ण जिल्ह्यात म्हणजेच एकूण 34 जिल्ह्यामध्ये ग्रामसेवक कंत्राटी पदासाठी जागा भरल्या जाणार आहेत. तरी इच्छुक उमेदवार या भरतीच्या लाभ घेऊ शकता. ZP ग्रामसेवक कंत्राटी भरती 2023 साठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, अर्ज फी, पगार, अधिकृत वेबसाईट ही सर्व माहिती आणि भरतीच्या अर्ज मोबाईल मधून कसा करायचा ही सविस्तर माहिती सोप्या भाषेत खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

सूचना – ग्रामसेवक कंत्राटी भरतीसाठी अर्ज करण्याआधी उमेदवाराने लेखामध्ये देण्यात संपूर्ण माहिती किंवा भरतीची PDF पाहून अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gram Sevak Bharti 2023 Total Posts & No. Of Vacancy

जिल्हा परिषद ग्रामसेवक कंत्राटी भरती 2023 साठी भरल्या जाणाऱ्या जागा जिल्हा नुसार खाली देण्यात आलेल्या आहेत.

अ. क्र. जिल्हा  पदे 
1 अहमदनगर  52 जागा
2 अकोला  26 जागा
3 अमरावती  67 जागा
4 छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)  15 जागा
5 गोंदिया 09 जागा
6 बीड  44 जागा
7 भंडारा  33 जागा
8 बुलढाणा  36 जागा
9 चंद्रपूर  64 जागा
10 धुळे  05 जागा
11 हिंगोली  10 जागा
12 जालना  50 जागा
13 वाशिम  16 जागा
14 जळगाव  74 जागा
15 कोल्हापूर  57 जागा
16 लातूर  04 जागा
17 नागपूर  26 जागा
18 नांदेड  83 जागा
19 नंदुरबार  01 जागा
20 नाशिक  50 जागा
21 रत्नागिरी  185 जागा
22 सांगली  52 जागा
23 सातारा  101 जागा
24 सिंधुदुर्ग  45 जागा
25 सोलापूर  74 जागा
26 ठाणे  18 जागा
27 वर्धा  43 जागा
28 यवतमाळ  161 जागा
29 उस्मानाबाद 33 जागा
30 पालघर  05 जागा
31 परभणी  33 जागा
32 पुणे  37 जागा
33 रायगड  75 जागा
एकूण जागा  1628 जागा

 

आरोग्य सेवक भरती 2023 मोबाईल मध्ये फॉर्म भरा

 

🧑‍🎓 शिक्षण पात्रता Gram Sevak Bharti 2023 Qualifications

जिल्हा परिषद ग्रामसेवक कंत्राटी भरती 2023 साठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता खाली देण्यात आलेली आहे.

💁 12 वी पास प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता परीक्षेत कमीत कमी 60 टक्के गुणांसह पास किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेची अभियांत्रिकी पदविका त्यात(3 वर्षाचा अभ्यासक्रम) किंवा माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र किंवा तुल्य अहर्ता आणि कृषी पदविका 2 वर्षाचा अभ्यासक्रम किंवा कृषी विषयाची पदवी किंवा उच्च अहर्ता घेत असलेले किंवा समाजसेवेचा अनुभव आणि ग्रामीण अनुभव असलेले उमेदवार.

संगणक चालवण्याबाबत माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेल्या परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक राहील.

 

💰 पगार Gram Sevak Bharti 2023 Salary

जिल्हा परिषद ग्रामसेवक कंत्राटी भरती 2023 साठी मिळणारे वेतन खाली देण्यात आलेले आहे.
ग्रामसेवक कंत्राटी पगार 16000/- दरमहा मानधन

 

🙋 वयाची अट Gram Sevak Bharti 2023 Age Limit

जिल्हा परिषद ग्रामसेवक कंत्राटी भरती 2023 साठी लागणारी आवश्यक वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.
1) 18 वर्षे ते 40 वर्षे दरम्यान असावे.
2) प्रवर्ग नुसार 3 वर्षे ते 5 वर्षे सूट देण्यात येईल.
3) खुला प्रवर्ग – 18 वर्षे ते 40 वर्षे
4) मागासवर्गीय उमेदवार – 18 वर्षे ते 45 वर्षे
5) दिव्यांग उमेदवार – 18 वर्षे ते 47 वर्षे
6) प्रकल्पग्रस्त – 18 वर्षे ते 47 वर्षे
7) भूकंपग्रस्त – 18 वर्षे ते 47 वर्षे
8) अंशकालीन – 18 वर्षे ते 57 वर्षे
9) माजी सैनिक – सशस्त्र दलात केलेली सेवा + 5 वर्षे सूट
10) माजी सैनिक (दिव्यांग) – 47 वर्षे
11) खेळाडू – 18 वर्षे ते 45 वर्षे
12) अनाथ – 18 वर्षे ते 43 वर्षे
13) स्वतंत्र सैनिकाचे पाल्य, 1991 चे जनगणना कर्मचारी, 1994 नंतरचे निवडणूक कर्मचारी, शासकीय कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी – 18 वर्षे ते 47 वर्षे

 

पोस्ट ऑफिस मेगा भरती 2023 मोबाईल मध्ये फॉर्म भरा


🏪 Job location (नोकरीचे ठिकाण) – संपूर्ण महाराष्ट्र (All Maharashtra)

जिल्हा परिषद ग्रामसेवक कंत्राटी भरती 2023 साठी नोकरीचे ठिकाण तुम्ही ज्या जिल्ह्यात ग्रामसेवक पदासाठी अर्ज कराल, त्या जिल्ह्यानुसार नोकरीचे ठिकाण निश्चित होईल.

 

💳 अर्ज फी Gram Sevak Bharti 2023 Application Form Fee

खुल्या प्रवर्गासाठी –  1000/- रुपये
मागास प्रवर्गासाठी –  900/- रुपये
अनाथ उमेदवारांसाठी –  900/- रुपये
माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिक अर्ज फी माफ राहील.

 

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख Gram Sevak Bharti 2023 Last Date

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023
अर्ज सुरू होण्याची तारीख 5 ऑगस्ट 2023

 

🌐 Gram Sevak Bharti 2023 Notification PDF Online Website

⬇️ जाहिरात (PDF)  Download PDF
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
📲 मोबाईल मधून फॉर्म भरा येथे क्लिक करा

 

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा : येथे क्लिक करा

🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा

 

FAQ. Gram Sevak Bharti 2023 Online Form Last Date Documents Qualifications Salary

Q. ग्रामसेवक भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख?

Ans. जिल्हा परिषद ग्रामसेवक कंत्राटी भरतीसाठी अर्ज 25 ऑगस्ट 2023 पर्यंत करू शकता.


Q. ग्रामसेवक भरती 2023 अर्ज फी?
Ans. जिल्हा परिषद ग्रामसेवक भरती साठी अर्ज फी वरती लेखामध्ये देण्यात आलेली आहे.


Q. Gram Sevak Bharti 2023 syllabus?
Ans. ग्रामसेवक भरतीचा अभ्यासक्रम computer word center या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला मिळून जाईल.


Q. Gram Sevak bharti age limit?
Ans. ग्रामसेवक कंत्राटी भरती 2023 साठी लागणारी आवश्यक वयोमर्यादा वरती लेखांमध्ये देण्यात आलेली आहे.


Q. ग्रामसेवक भरतीसाठी अर्ज कसा करावा?
Ans . ग्रामसेवक कंत्राटी भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने मोबाईल मध्ये करू शकता. मोबाईल मधून अर्ज करण्याची सविस्तर माहिती तुम्हाला computer word center या यूट्यूब चैनलवर मिळून जाईल.

Q. Gram Sevak Bharti 2023 online form start date?
Ans. ग्रामसेवक भरती ऑनलाईन अर्ज सुरू 5 ऑगस्ट 2023 पासून सुरु होणार आहे.

Q. ग्रामसेवक भरती 2023 जास्त जागा कोणत्या जिल्ह्यात आहेत?
Ans. ग्रामसेवक कंत्राटी भरती 2023 साठी रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 185 जागा भरल्या जाणार आहेत.

Q. Gram Sevak Bharti apply online?
Ans . ग्रामसेवक कंत्राटी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याकरिता वरती लेखामध्ये देण्यात आलेल्या (Link) लिंक चा वापर करावा.

Q. ग्रामसेवक कोणत्या गटाचा अधिकारी आहे?
Ans. ग्रामसेवक गट ‘क’ अधिकारी आहे.

Q. Gram Sevak Bharti 2023 qualification?
Ans . ग्रामसेवक कंत्राटी भरतीसाठी शिक्षण पात्रता साधारण 12वी पास असणे आवश्यक आहे. तसेच ग्रामसेवक कंत्राटी भरती संपूर्ण शिक्षण पात्रता वरती लेखांमध्ये देण्यात आलेली आहे.

Q. Gram Sevak Bharti 2023 Website?
Ans. https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23

मित्रांना शेअर करा
Scroll to Top