Post office bharti 2023 apply online

पोस्ट ऑफिस भरती 12,828 जागांसाठी मुदतवाढ झाली मोबाईल मध्ये फॉर्म भरा | Post Office Bharti 2023 Form Fillup Proces

2.6/5 - (1062 votes)

Post Office Bharti 2023 Form Fillup Proces – दहावी पास वरती भारतीय पोस्ट ऑफिस विभागात भरती. पुन्हा एकदा 12828 जागांसाठी मेगा भरती आली आहे. बद्दल अधिक जाहिरात indianpostgdsonline.hov.in ग्रामीण डाक सेवक recruitment संकेतस्थळावर दिले आहे. या भरतीमध्ये Branch Post Master (BPM) व Assistant Branch Post Master (ABPM) रिक्तपदीसाठी जागा भरल्या जातील. तरी इच्छुक उमेदवारांनी 26 जुन 2023 अर्ज भरू शकता. पोस्ट ऑफिस भरतीसाठी मोबाईल मध्ये सोप्या पद्धतीने अर्ज कसा भरायचा खाली व्हिडिओ दिला आहे. उमेदवाराचे वय व शिक्षण पात्रता किती असावी संपून माहिती खाली दिलेल्या प्रमाणे आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indiapostgdsonline.gov.in Notification Out

Indian post office bhartiy dak vibhag 2023, Banch post master (BPM) and Assistance Branch Post Master (ABPM) Bharti 2023 For 12828 . Gramin Dak Sevak Posts payment , Last Date to apply official website link, all documents, all details information in marathi.

 

पोस्ट ऑफिस भरती 2023 मुदतवाढ झाली मोबाईल मध्ये फॉर्म भरा

भारतीय डाक विभागात 12828 जागांसाठी मेगा भरती निघाली आहे. या भरतीसाठी महिला व पुरुष दोघेजण अर्ज करू शकता. महिलांना अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी नाही. 26 जून 2023 पर्यंत मुदतवाढ झाली अर्ज करण्याची शेवटची तारीख आता 26 जुन 2023 आहे. तुम्ही पोस्ट ऑफिस भरती फॉर्म मोबाईल मधून भरू शकता.

click here

मोबाईल मधून फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा
Scroll to Top