India Post Office Recruitment 2023 For 1899 Posts

10 वी पास पोस्ट ऑफिस मध्ये 1899 जागांसाठी भरती 2023 येथे अर्ज करा | India Post Office Recruitment 2023 For 1899 Posts

4.1/5 - (52 votes)

India Post Office Recruitment 2023 – भारतीय डाक विभागात 1899 जागांसाठी भरती निघाली आहे. ही पोस्ट ऑफिस भरती स्पोर्ट कोटा मधील मुला मुलींसाठी आहे. जर का तुमच्याकडे स्पोर्ट कोर्टाचा सर्टिफिकेट असेल. तसेच राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पटधा राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे तुम्ही खेळाडू असाल, तसेच शाळेत राबवल्या जाणाऱ्या खेळांमध्ये तुम्ही भाग घेतला असेल आणि त्याचे तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. पोस्ट ऑफिस भरती 2023 साठी लागणारी शिक्षण पात्रता वयाची अट अर्ज करण्याची शेवटची तारीख इतर संपूर्ण तपशील खाली देण्यात आला आहे. (India Post Office Bharti 2023 For the 1899 posts for sports person for the postal asistant, sorting assistant, postman, male guard, MTS (malti tsking staff) posts and you can apply online on the besis of 10th pass, 12th pass & graduation.)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

India Post Office Bharti 2023 Form


💁 पदाचे नाव व पदाचा तपशील संपूर्ण माहिती (Posts Details)

पद क्र पदाचे नाव पद संख्या
1 पोस्टल असिस्टंट  598
2 सॉर्टिंग असिस्टंट  143
3 पोस्टमन  585
4 मेलगार्ड  03
5 मल्टी टास्किंग स्टाफ  570
एकुण जागा 1899 जागा


🧑‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification)

पदाचे नाव शिक्षण पात्रता
पोस्टल असिस्टंट  पदवीधर आणि मूलभूत संगणकाचे प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
सॉर्टिंग असिस्टंट  पदवीधर आणि मूलभूत संगणकाचे प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
पोस्टमन  12 वी पास आणि मूलभूत संगणकाचे प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
मेलगार्ड  12 वी पास आणि मूलभूत संगणकाचे प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
मल्टी टास्किंग स्टाफ  10 वी पास आणि मूलभूत संगणकाचे प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र


⚽ क्रीडा पात्रता – राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू  ii) आंतर विद्यापीठ क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या आंतर विद्यापीठ स्पर्धांमध्ये आपल्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू  iii) अखिल भारतीय शालेय खेळ महासंघा द्वारे आयोजित राष्ट्रीय खेळ/शाळेसाठी खेळांमध्ये राज्य शालेय संघाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू  iv) नॅशनल फिजिकल एफिशियन्सी अंतर्गत खेळाडूंना शारीरिक कार्यक्षमतेत राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.

 

💵 पगार (Scale of Pay)

पदाचे नाव शिक्षण पात्रता
पोस्टल असिस्टंट  25,500 ते 81,100
सॉर्टिंग असिस्टंट  25,500 ते 81,100
पोस्टमन  21,700 ते 69,100
मेलगार्ड  21,700 ते 69,100
मल्टी टास्किंग स्टाफ  18,000 ते 56,900

 

🧒 वयाची अट (Age Limit) – 09 डिसेंबर 2023 रोजी [SC/S: 05 वर्ष सूट, OBC: 03 वर्ष सूट]

पद क्रमांक 1 ते 4 :  18 ते 27 वर्ष
पद क्रमांक 5 :  18 ते 25 वर्ष


💰 फी (Fee): OBC/General: 100 रू/- [SC/ST/EWS/महिला/Transgender/फी नाही

 

🏃 निवड पद्धत (Selection Process) – या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा होणार नसून प्रोव्हिजनल मेरिट (Provisional Merit List) लिस्ट द्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

 

नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत 

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application Form) –  09 डिसेंबर 2023

 

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे पहा
⬇️ जाहिरात (PDF) Download PDF
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट (Online Form) Apply Online
⬆️ डॉक्युमेंट Size कशी कमी करायची व्हिडिओ पहा

 

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा

 

India Post Office Recruitment 2023 Apply Online

भारतीय डाक विभाग भरती 2023 साठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीमध्ये पोस्टल असिस्टंट सॉर्टिंग असिस्टंट पोस्टमन मेलगार्ड मल्टी टास्किंग स्टाफ अशी भरली जाणार आहेत.


पोस्ट ऑफिस भरती 2023 साठी फॉर्म भरण्याची पद्धत ती पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीची राहणार आहे. त्यामुळे फॉर्म भरणाऱ्या उमेदवारांनी लक्षात ठेवायचं आहे की दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही येत.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी फॉर्म भरण्याची अधिकृत वेबसाईटवर भेट द्यायची आहे आणि वेबसाईट लिंक तुम्हाला वरती दिले आहे.

जाहीर उमेदवारांना फार्म भरायचा आहे त्यांनी फार्ममध्ये देण्यात आलेली माहिती न चुकता काळजीपूर्वक भरायचे आहे. तुम्ही जर का फॉर्म भरताना चुका केल्या तर तुमचा फॉर्म कॅन्सल होऊ शकतो.

फार्म भरताना तुम्हाला फोटो आणि तुमची स्वाक्षरी अपलोड करावी लागते ते तुम्हाला व्यवस्थितपणे अपलोड करायचे आहे. त्याची Size चेक करून मग अपलोड करायचा आहे.

फॉर्म पूर्णपणे भरल्यानंतर तुम्हाला अर्जाची फी भरावी लागेल OBC/General साठी 100 रू आहे. तर इतर सर्व प्रवर्गांना फी माफ आहे.

फार्म सबमिट करण्यापूर्वी पूर्णपणे Recheck करून मगच फॉर्म सबमिट करावा जर का काही चूक आढळत असेल तर ती सबमिट करण्यापूर्वी दुरुस्त करून घ्यावी.

पोस्ट ऑफिस भरती बद्दलची अधिक आणि अधिकृत माहिती जाहिरातीच्या PDF मध्ये देण्यात आलेले आहे. Notification PDF Download Link वरती टेबल मध्ये मध्ये Download PDF या पर्यायाने दिली आहे.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top