ITI Admission Maharashtra 2023 – शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑगस्ट 2023 सत्रातील साठी प्रवेश सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. ITI ॲडमिशन महाराष्ट्र सुरू झाले आहेत. महाराष्ट्र राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑगस्ट 2023 सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (Centralized Online Admission Process) पद्धतीने करण्यात येत आहेत. तर ITI Admission 2023 Maharashtra साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, ITI Merit List & Cap Round कधी लागेल. फॉर्म भरल्यानंतर पुढे काय करायचे. मोबाईल मधून ITI Admission Online Application Form कसा भरायचा. संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.
ITI Admission 2023 Maharashtra Time Table
आयटीआय ऍडमिशन 2023 महाराष्ट्र सुरू झाले आहेत. तरी ITI Admission Time Table Release करण्यात आला आहे. तर हा संपूर्ण टाईम टेबल खालील प्रमाणे आहे.
DVET ITI Admission 2023 Maharashtra Time Table
अर्ज सुरू होण्याची तारीख | 12 जून 2023 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 11 जुलै 2023 |
ऑप्शन फॉर्म भरण्याची तारीख | 19 जून ते 12 जुलै 2023 |
Provisional Merit List | 13 जुलै 2023 |
Provisional Merit List काही अडचण असल्यास तक्रार नोंदवणे | 13 जुलै ते 14 जुलै 2023 |
Final Merit List तारीख | 16 जुलै 2023 |
ITI Cap Round 1st Date | 20 जुलै 2023 |
ITI Cap Round 2nd Date | 31 जुलै 2023 |
ITI Cap Round 3rd Date | 9 ऑगस्ट 2023 |
ITI Cap Round 4th Date | 20 ऑगस्ट 2023 |
Reopen online registration | 17 जुलै ते 24 ऑगस्ट 2023 |
Samupadeshn फेरी | 26 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 2023 |
Private ITI Admission 2023 Maharashtra Date | 21 जुलै ते शेवटची तारीख पर्यंत |
टाइम टेबल सोप्या भाषेत समजून घ्या
फॉर्म कसा करायचा | Maharashtra DVET ITI Admission 2023 Application Form
ITI ॲडमिशन फॉर्म 2023 महाराष्ट्र 12 जून 2023 पासून सुरू झाले आहे. तर तुम्हाला आयटीआय साठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर admission.dvet.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही एप्लीकेशन फॉर्म भरू शकता. तसेच खाली दिलेला व्हिडिओ पाहून मोबाईल मधून फॉर्म भरू शकता.
फी किती लागेल | Application fee for Maharashtra ITI Admission 2023
राखीव प्रवर्ग (Reserved Category) | 100 |
अराखीव प्रवर्ग (UnReseved Category) | 150 |
महाराष्ट्र राज्य बाहेरील उमेदवार (Outside Maharashtra State) | 300 |
अनिवासी भारतीय उमेदवार (Non Residential Indian) | 500 |
फॉर्म भरण्याची प्रक्रिया | How to Fill Maharashtra ITI Admission Form 2023
स्टेप 1. सर्वात आधी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
स्टेप 2. New Registration बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्या.
स्टेप 3. आता Candidate Login वर जाऊन तुम्हाला मिळालेला ID Password वापरू लॉगिन करा.
स्टेप 4. आता तुमची वैयक्तिक माहिती श्रेष्ठ माहिती पालकांची माहिती व फी भरा
स्टेप 5. त्यानंतर फार्म सबमिट करून प्रिंट काढून घ्या.
कागदपत्रे | Required Documents Form Maharashtra ITI Admission 2023 Form Fillup Process
1) 10 वी मार्कशीट
2) आधार कार्ड
3) ईमेल आयडी
4) मोबाईल नंबर
हे पण पहा – ITI ॲडमिशन घेण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणते
हे पण पहा – ITI ॲडमिशन Verification साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
ऑनलाईन फॉर्म भरल्या नंतर पुढील प्रोसेस | What we can do after filling online iti application form
आयटीआय ऍडमिशन फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरल्यानंतर ऑनलाईन पुढे काय करायचं हे खूप मुलांना माहीत नसते. इतर खाली तुम्हाला याबद्दलची सर्व माहिती दिली आहे.
1) सर्वात आधी आयटीआय ऍडमिशन फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरावा लागतो.
2) त्यानंतर तुमच्या जवळच्या आयटीआय कॉलेजला जाऊन तो फॉर्म Verify करावा लागतो.
3) आता ऑनलाईन पद्धतीने ट्रेड निवडावे लागतात (Option Form भरावा लागतो)
4) त्यानंतर मेरिट लिस्ट लागते.
5) मग कौन्सलिंग राऊंड होतात.
6) त्याच्यात निवड झाल्यानंतर. परत ज्या कॉलेजमध्ये नंबर लागला आहे तेथे जाऊन ऍडमिशन करावा लागतो.
पात्रता | Eligibility Criteria For Maharashtra ITI Admission 2023
आयटीआय ऍडमिशन फॉर्म 2023 महाराष्ट्र भरण्याआधी तुम्हाला माहित असायला पाहिजे. आयटीआय करण्यासाठी पात्रता काय असते.
तर आयटीआय ला ॲडमिशन घेण्यासाठी उमेदवाराने कमीत कमी 8 वी पास केलेले असावी/असावा किंवा 10 वी /12 वी /पुढील शिक्षण सुद्धा चालते.
विद्यार्थ्याचे वय कमीत कमी 14 वर्षे असावे. जास्तीत जास्त कितीही असू शकते.
वरील दोन अटी आयटीआय ऍडमिशन घेण्यासाठी लागतात.
मेरिट लिस्ट | Maharashtra ITI Merit List 2023
ITI मेरिट लिस्ट 2023 महाराष्ट्र 13 जुलै रोजी प्राथमिक गुणवत्ता यादी लागेल (Provisional Merit List) आणि 16 जुलै 2023 रोजी अंतिम गुणवत्ता यादी लागेल (Final Merit List 2023) या यादीमध्ये तुमचा मेरिट नंबर दिला जात असतो. त्यानंतर ITI Counselling Round लागतात.
प्रवेश फेरी | Counseling Round Maharashtra ITI 2023
आयटीआय मेरिट लिस्ट लागल्यानंतर Counseling Round लागतात. त्याच्या तुमचा नंबर आल्यावरच तुम्ही ITI Admission घेण्यासाठी पात्र ठरले जातात. First ITI Counseling Round हा 20 जुलै 2023 रोजी लागणार आहे.
Maharashtra ITI Admission 2023 Dates, Criteria, Form, Merit list, ITI Councelling Round Details information
Department | DVET |
Examination | ITI 2023-24 |
Starting Date | 12th Jun 2023 |
Last Date | 11th Jul 2023 |
First Merit List | 13th July 2023 |
Final Merit List | 16th July 2023 |
Official Website | admission.dvet.gov.in |
Mode | Online |
How to fill Application Form | Click Here |
FAQ. DVET ITI Admission 2023 Maharashtra
Q. What is ITI Admission 2023 Maharashtra Start Date?
Ans. 12 जून 2033 पासून ITI Admission सुरू होणार आहेत.
Q. What is Maharashtra ITI Admission 2023 Last Date?
Ans. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2023 सायंकाळी 5 वाजेपर्यंत
Q. What is the official website?
Ans. admission.dvet.gov.in ही आयटीआय ऍडमिशन फॉर्म भरण्याची अधिकृत वेबसाईट आहे.
Q. New Registration Maharashtra ITI Admission 2023?
Ans. ITI ॲडमिशन साठी नवीन नोंदणी 12 जून 2023 पासून सुरू होईल.
Q. What is Full Form of DVET?
Ans. Directorate Of Vocational Education & Traning means DVET
Q. What is Full Form of ITI in Maharashtra?
Ans. Industrial Training Institute is the full form of ITI
Q. What is Full Fom of NCVT in Marathi?
Ans. National Council of Vacational Traning (नॅशनल कौन्सिलिंग ऑफ वेकेशनल ट्रेनिंग)
Q. Which is Top Best 5 ITI Trade?
Ans. Electrician, Vireman, Fitter, Welder, Mechanic हे 5 चांगेल ट्रेड आहेत.