Military Bharti Taining 2023 Mahajyoti

मिलिटरी भरती फ्री ट्रेनिंग मिळणार 10,000 रु लवकर अर्ज करा मोबाईल मध्ये | Military Bharti Training 2023 Mahajyoti

4.5/5 - (98 votes)

Military Bharti Training 2023 Mahajyoti – मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षक 2023-24 साठी इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 2023-24 या वर्षांमध्ये मिलिटरी भरतीच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाइन व अनिवासी पद्धतीने महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी Military Bharti Training 2023 साठी मोबाईल मधून ऑनलाइन अर्ज कसा करायचा, शिक्षण पात्रता वयाची अट अशी संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


Military Bharti Training 2023 Mahajyoti Application Form Details

 

  • प्रशिक्षणासाठी एकूण मंजूर विद्यार्थी संख्या – 1500
  • प्रशिक्षणाचा कालावधी – 6 महिने
  • विद्यावेतन – 10,000/- प्रति माह (75% उपस्थिती असल्यास)
  • आकस्मिक निधी – 12,000 /- एकवेळ

Military Bharti Training 2023 Mahajyoti Eligibility Criteria

लाभासाठी पात्रता खालील प्रमाणे
1) विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा
2) विद्यार्थी हा,OBC, VJ-A, NT-B, NT-C, NT-D, SBC या कॅटेगिरी चा असावा.
3) विद्यार्थी नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा
4) शिक्षण पात्रता – विद्यार्थी बारावी वर्गात प्रवेश घेतलेला असावा किंवा बारावी वर्ग उत्तीर्ण केलेला असावा
5) मुला मुली दोघे अर्ज करू शकता.
6) वयाची अट – उमेदवाराचे वय कमीतकमी 17 वर्ष ते जास्तीत जास्त 21 वर्षापेक्षा जास्त असू नये.
7) महाजोतीमार्फत याआधी कोणत्याही स्वरूपात विद्यार्थ्याने लाभ घेतलेला नसावा.
8) विद्यार्थ्यांची अंतिम निवड सामान्य परीक्षा द्वारे करण्यात येणार आहे.
9) शारीरिक पात्रता –
उंची – कमीत कमी 157 से. मी (पुरुष)
कमीत कमी 152 से. मी (महिला)
छाती – कमीत कमी 77 से.मी दीर्घ श्वास घेतल्यानंतर 82 से. मी फक्त पुरुषांकरिता.


सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण खालील प्रमाणे

OBC – 885
VJ-A – 150
NT-B – 120
NT-C – 165
NT-D – 90
SBC – 90
एकुण – 1500 जागा


अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (Documents List)

1) आधार कार्ड
2) जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
3) रहिवासी दाखला (Domicile Certificate)
4) नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (Non -Creamy Layer)
5) विद्यार्थी 12 वी प्रवर्गात प्रवेश घेतलेला असावा किंवा 12 वी वर्ग उत्तीर्ण केलेला असावा
6) पासबुक किंवा रद्द केलेला चेक बुक (आधार लिंक असाव)
7) अनाथ असल्यास त्याचा दाखला


अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 28/05/2023
मुदत वाढ झालीआता 02/06/2023 पर्यंत अर्ज करू शकता.

 

click here


अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

FAQ – Military Bharti Training 2023 Mahajyoti

Q. Military Bharti Training 2023 Mahajyoti Last Date

Ans. 02 Jun 2023 Is Last Date To Apply For Military  Bharti Taining 2023

Q. Military Bharti Training 2023-24 Age Limit?

Ans. Candidate Age 17 Years to 21 Years old

Q. Military Bharti Training 2023 Official Website Link?

Ans. https://mahajyoti.org.in/en/application-for-military-bharti-training-2023-24-2/

Q. How to apply military bharti training 2023?

Ans. Visti on Mahajyoti Official Website and Go to Notice Board and Click on military bharti training 2023-24 

मित्रांना शेअर करा
Scroll to Top