ssc chsl bharti 2023 Apply online date

12 वी पास SSC CHSL स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 जागांसाठी भरती 2023 मोबाईल मध्ये भरा | Staff Selection Commission Higher Secondary Level Bharti 2023 For 1600 Posts Form Fillup Proces

4.2/5 - (23 votes)

Staff Selection Commission Higher Secondary Level Bharti 2023– 12 वी पास विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी आहे. स्टाफ कमिशन मार्फत भरती निघाली आहे. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी या भरतीमध्ये जागा 1600 भरणार आहेत. भरती झाल्यावर उमेदवाराला 19,900 ते 81,100 तेवढा पगार मिळणार आहे. तरी इच्छुक विद्यार्थी या भरती मध्ये अर्ज करू शकता. या भरती मध्ये कोणकोणत्या प्रकारचे पद, पद प्रमाणे जागा, शिक्षण पात्रता, नोकरीचे ठिकाण, अर्जासाठी लागणारी फी आणि अर्ज कोणत्या तारखेपर्यंत करू शकतो व अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा हे सर्व माहिती या लेखाद्वारे घेणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Staff Selection Commission Higher Secondary Level Bharti 2023 Information

SSC CHSL Recruitment 2023 For Junior Section Clerk (LDC)/ Junior Secretariat Assistant (JSA), Data Entry Operato (DEO) Data Entry Operator Grade ‘A’, salary, Education Qualification, job location, fee, last date of application form, official website link, notification pdf, age limit, name of the post total vacancy online form all information in marathi maharashtra

 

Staff Selection Commission Higher Secondary Level Bharti 2023 Name Of Examination

परीक्षेचे नाव – संयुक्त उच्च माध्यमिक 12 वी स्तर (CHSL) परीक्षा 2023


Staff Selection Commission Higher Secondary Level Bharti 2023 Total Posts

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत जागा पुढील प्रमाणे – 1600 जागा.

 

click here

 

मोबाईल मध्ये फॉर्म भरा येथे क्लिक करा

 

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा: येथे क्लिक करा
 
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा

 

FAQ.  (SSC CHSL) Staff Selection Commission Higher Secondary Leval Bharti 2023 For 1600 Posts Form Fillup Proces

Q. SSC CHSL मध्ये किती पदांसाठी जागा आहेत?
Ans. 3 पदासाठी 1600 जागा आहेत.

Q. SSC CHSL किती शिक्षणाची आवश्यकता आहे?
Ans. अर्जदार 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Q. SSC CHSL अर्ज करण्याची ऑनलाईन वेबसाईट कोणती?
Ans. www.ssc.nic.in या वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

Q. SSC CHSL भरतीच्या अर्ज मोबाईल मध्ये भरू शकतो का?
Ans. हो तुम्ही अधिकृत वेबसाईट वर जाऊन भरू शकतात.

Q. SSC CHSL म्हणजे काय?
Ans. याचा अर्थ इंग्लिश मध्ये Staff Selection Commission Higher Secondary Leval असा आहे.

Q. मराठीत एसएससी म्हणजे काय?
Ans. मराठी त्याच्या अर्थ कर्मचारी निवड आयोग असा होतो.

Q. स्टाफ सिलेक्शन भरती म्हणजे काय?
Ans. SSC आयोगाकडून परीक्षा दिली जात असते. जे विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण होत असतात त्यांना विविध ठिकाणी कामाची निवड या विभागा मार्फत केली जाते. एसएससी केंद्र सरकारची संस्था आहे. यालाच स्टाफ सिलेक्शन भरती असे म्हटले जाते.

Q. SSC CHSL कठीण आहे का?
Ans. सर्वात जास्त उमेदवार या क्षेत्रात भाग घेत असतात त्यामुळे हा टप्पा सगळ्यात कठीण आहे.

Q. SSC CHSL चे गुण कसे मोजले जातात?
Ans. उमेदवाराच्या प्रत्येकी बरोबर उत्तराला 02 गुण दिले जातत व उमेदवाराचे चुकीचे उत्तरासाठी 0.50 गुण वजा केले जातात.

Q. SSC CHSL साठी किती तास अभ्यास करायचा?
Ans. जे उमेदवार काम करत असल्यास त्यांच्यासाठी 6 ते 8 आणि जे उमेदवार कामात आहेत त्यांच्यासाठी 4 तास आवश्यक आहे.

Q. SSC CHSL टियर 1, टियर 2, म्हणजे काय?
Ans. टियर 1- संगणक आधारित परीक्षा, टियर 2- पेन आणि पेपर मोड

Q. SSC CHSL पहिल्या प्रयत्नात पास होऊ शकतो का?
Ans. पहिल्या प्रयत्नात पास होण थोड अवघड आहे, पण तुम्ही योग्य प्रकारे अभ्यास केला असता SSC CHSL परीक्षा पास होऊ शकतात.

Q. SSC CHSL दरवर्षी होते का?
Ans. सरकारच्या अनेक, विभाग ,मंत्रालय व संस्थांमध्ये परीक्षा भरतीसाठी घेतली जात असते.

Q. SSC CHSL साठी काही शारीरिक चाचणी आहे का?
Ans. SSC CHSL परीक्षेत पात्र ठरलेल्या अर्जदारांना वैद्यकीय परीक्षेत बसण्यासाठी 1 km Running चाचणी करणे आवश्यक आहे.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top