Open Zero Balance Account in Kotak811 Mahindra Bank – तुम्हाला जर एखाद्या बँकेत अकाउंट उघडायचं असेल. तर अकाउंट मध्ये Minimum Balance Maintain ठेवावा लागतो. परंतु तुम्ही जर का Kotak811 Bank मध्ये तुमचे अकाउंट उघडले तर तुम्हाला कमीत कमी बॅलन्स ठेवण्याची आवश्यकता नाही. तुम्ही Zero Balance Bank Account उघडू शकता. तर आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. kotak mahindra zero balance account कसे उघडायचे ते ही मोबाईल मधून. तर Kotak 811 Bank Account उघडण्यासाठी खाली दिलेली माहिती वाचा.
Kotak 811 Zero Balance Bank Account Benefits in Marathi
कोटक महिंद्रा बँकेत झिरो बॅलन्स अकाउंट उघडण्याचे काही फायदे खालील प्रमाणे
1) तुम्ही फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड च्या मदतीने पूर्ण डिजिटल पद्धतीचा बँक अकाउंट उघडू शकता.
2) तुम्ही 4% पर्यंत अकाउंट मध्ये ठेवलेल्या पैशांवरती व्याज मिळू शकतात.
3) हे एक Zero Balance Account आहे. त्यामुळे तुम्हाला Minimum Balance Maintain ठेवण्याची गरज नाही.
4) पात्र असलेल्या खातेधारकांना Life time free Virtual Debit card and life time free credit card दिले जाते.
5) तुम्हाला NEFT, IMPS, UPI, Scan& Pay सारखे व्यवहार फ्री मध्ये करू शकता.
6) तुम्ही तुमचे बँक खाते Mobile Banking आणि Internet Banking च्या मदतीने वापरू शकता.
➡ तुमचा सिबिल स्कोर चेक करा मोबाईल मध्ये
झिरो बॅलन्स बँक अकाउंट उघडण्यासाठी येथे क्लिक करा
Kotak811 Fees & Charges
खाते उघडण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे लागत नाही – Account Opening Charges – Zero
कोणत्याही प्रकारचे कमीत कमी बॅलन्स ची अट नाही – Non Maintenance of the minimum balance – zero
Kotak811 खाते उघडण्यासाठी येथे क्लिक करा
👇 हे पण तुमच्या साठी 👇
➡ तात्काळ लोन देणारे 5 चांगले मोबाईल अँप
➡ तुमचा Credit Score असा वाढवा