PM Kisan Yojana 11th Installment

PM किसान योजना KYC करूनही 11 वा हप्ता मिळाला नाही अजून| PM Kisan Yojana 11th Installment Not Received

Rate this post

PM Kisan Yojana 11th Installment : PM किसान योजना 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. 31 मे 2022 पासून शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा 11 वा हप्ता मिळायला सुरुवात झाली आहे. PM Kisan Yojana 11 वा हप्ता मिळावा म्हणून सर्व शेतकऱ्यांना केवायसी करायला सांगितले जात होते. पण खूप साऱ्या शेतकऱ्यांना केवायसी करूनही पी एम किसान योजनेचा 11वा हप्ता मिळाला नाही. या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा 11वा हप्ता मिळाला नाही. त्या शेतकऱ्यांनी काय करायचे. अशा शेतकऱ्यांना काय प्रॉब्लेम आला असेल केवायसी करून सुद्धा त्यांना पैसे मिळाले नाहीत त्या बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला खाली मिळून जाईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

KYC करूनही 11 वा हप्ता मिळाला नाही काय करायचे ?

शेतकरी बंधूंनो पी एम किसान योजनेअंतर्गत. अकरावा हप्ता मिळावा म्हणून सर्व शेतकऱ्यांना केवायसी बंधनकारक करण्यात आली होती. शेतकऱ्यांनी केवायसी केली सुद्धा परंतु तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही 11 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला नाही. मग याचे काय कारण आहे. ते आपण पाहूया.

 

PM Kisan Yojana 11th Installment Not Received

शेतकरी बंधूंनो तुम्ही पी एम किसान योजनेची केवायसी केली होती. तरी सुद्धा तुम्हाला पी एम किसान योजनेचे 2000 हजार रुपये मिळाले नसतील तर तुम्हाला एक काम करावे लागेल. केवायसी करण्यामागचा उद्देश हा होता की तुमचे आधार कार्ड आहे. पी एम किसान योजना लींक होणार होते. लिंक झाल्यानंतर तुमच्या आधार कार्ड ला लिंक असलेल्या बँक खात्यात पी एम किसान योजनेचा 11 वा हप्ता जमा होणार होता. तर सर्व शेतकऱ्यांनी केवायसी केली आहे. पण त्यांनी त्यांच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक केले नसेल. म्हणून हा प्रॉब्लेम येत आहे. तुमच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक नसेल त्यामुळे तुमचे पैसे आले नसतील. जर का तुमच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक असेल. तर दोन-तीन दिवस वाट बघा पैसे नक्की जमा होतील. पण जर का आधार कार्ड ला बँक खाते लिंक नसेल. तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

आधार कार्डला बँक खाते लिंक आहे की नाही कसे चेक करायचे (How to check Aadhar Card bank account link status)

आधार कार्ड ला बँक खाते कसे लिंक करायचे (How to link bank account to aadhaar card)

.तुम्हाला तुमचे ज्या बँक मध्ये खाते आहे त्या बँकेला भेट द्यावी लागेल. तुम्हाला तिथे जाऊन एक फॉर्म भरावा लागतो. त्याला NPCI सा फार्म म्हणतात तू फॉर्म मागून त्याला भरून आधार बँक पासबुक झेरॉक्स जोडून त्या बँकेत जमा करायचा. कशा पद्धतीने तुम्ही तुमचे आधारकार्ड ला बँक खाते लिंक करू शकता.

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top