PM Kisan Yojana 12th Installment New Update – शेतकरी बंधुनो पी एम किसान योजनेचा बारावा हप्ता 17 नोव्हेंबर 2022 पासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. परंतु या वेळेस हा 12 वा शेतकऱ्यांच्या दुसऱ्या खात्यात जमा होणार आहे. हे खूप शेतकऱ्यांना माहीत नाही. या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. PM Kisan Yojana 12 वा हप्ता कोणत्या खात्यात जमा होईल तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये चेक करू शकता. त्याच्यासाठी खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा.
PM Kisan 12th Installment Credited in This Account
PM किसान योजना 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या कोणत्या खात्यात जमा होईल. हे खूप शेतकऱ्यांना माहीत नसून याबद्दलची महत्त्वाची माहिती या लेखात तुम्हाला मिळणार आहे. पी एम किसान योजनेअंतर्गत केवायसी केल्यानंतर खूप मोठा बदल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना असे वाटत आहे की, पी एम किसान योजनेचा बारावा हप्ता खात्यात जमा होत होता त्याच खात्यातील येईल. परंतु केवायसी झाल्यानंतर तुमच्या आधार कार्ड ला जे बँक खाते लिंक आहे त्या खात्यात पी एम किसान योजनेचे पैसे जमा होणार आहेत. तर तुम्ही तुमच्या मोबाईल मधून चेक करू शकता. तुमच्या आधार कार्ड ला कोणते बँक अकाउंट लिंक आहे.
पी एम किसान योजनेचा 12 वा हप्ता कोणत्या खात्यात जमा होईल असे चेक करा मोबाईल मध्ये
शेतकरी बंधूंनो प्रधानमंत्री सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारा सन्मान निधीचा 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात 17 नोव्हेंबर 2022 पासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तरी हा हप्ता शेतकऱ्यांच्या आधार कार्ड ला लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे. तुम्ही खाली दिलेल्या लिंक चा वापर करून तुमच्या आधार कार्ड ला कोणते बँक खाते लिंक आहे फक्त एका मिनिटात चेक करू शकता. त्याच्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.