pm kisan samman nidhi 13th installment date

13 वा हप्ता मिळण्यासाठी हे काम करा तरच मिळेल PM किसानचा 13 वा हप्ता | PM Kisan 13th Installment New Update

Rate this post

PM Kisan 13th Installment New Update – शेतकरी बंधूंनो, पी एम किसान योजनेचा 13 वा हप्ता. तुम्हाला पाहिजे असेल तर महत्त्वाचे एक काम करावे लागेल. आपल्या भारत सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. त्यालाच आपण PM Kisan Yojana असे ही म्हणतात. पी एम किसान योजना अंतर्गत आतापर्यंत 12 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. परंतु बाराव्या हाताच्या वेळेस सुद्धा खूप शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. तर तुम्हाला तेरावा हप्ता मिळायला हवा यासाठी एक काम करावे लागेल. त्याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हे काम करा तरच मिळेल पुढील हप्ता | PM Kisan 13th Installment New Update

पी एम किसान सन्मान निधी योजना अंतर्गत. आतापर्यंत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना 12 हप्ते वितरित करण्यात आले आहे. परंतु तुम्ही जर पाहिलं असेल. 10 व्या हप्ता पासून प्रत्येक शेतकऱ्याला PM Kisan e KYC करणे अनिवार्य करण्यात आले आहे. पी एम किसान योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांनी केवायसी केले नाही. त्या शेतकऱ्यांना 10 वा हप्ता पासून पैसे मिळणे बंद झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली असेल. अशा सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत आहे. परंतु याच्यात सुद्धा ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्ड लिंक आहे. त्यांच्या खात्यात हे पैसे जमा होत आहेत.
ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजना केवयासी केली असेल. पण आधार कार्ड ला बँक खाते लिंक केले नसेल. अशा शेतकऱ्यांना सुद्धा पुढील येणारा हप्ता मिळणार नाही. तर खाली दिलेल्या माहितीचा वापर करून तुम्ही मोबाईल मधून चेक करू शकता. तुमच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक आहे की नाही. जेणेकरून पीएम किसान योजनेअंतर्गत येणारा प्रोत्साह हप्ता तुम्हाला मिळेल.

 

पी एम किसान योजना 13 वा हप्ता मिळण्यासाठी हे काम करा

पी एम किसान योजनेअंतर्गत जरी तुमची केवायसी झाली असेल. तरी तुम्हाला तुमच्या आधार कार्डशी बँक खाते लिंक आहे की नाही हे चेक करावे लागेल. जर तुमच्या आधार कार्डशी बँक खाते लिंक नसेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही. याच्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल मधून चेक करू शकता तुमच्या आधार कार्ड ला कोणते बँक खाते लिंक आहे. जर बँक खाते लिंक असेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळेल. परंतु जर का बँक खाते लिंक नसेल तर पुढील हप्ता मिळणार नाही. याच्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन आधार कार्ड ला बँक खाते लिंक करावे लागेल. तर पुढे दिलेल्या माहितीचा वापर करून तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये Aadhar Bank Link Status Check करु शकता.

 

आधार कार्ड ला बँक खाते लिंक आहे की नाही चेक करा मोबाईल मध्ये

Aadhar Bank Linking Status Check in Mobile

1) Bank Aadhar Link Status Check करण्यासाठी आधार कार्ड च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

2) आधार कार्ड ची अधिकृत वेबसाईट ही आहे. https://uidai.gov.in/en/

3) आधार कार्ड ची वेबसाईट उघडल्यानंतर My Aadhar या पर्यायावर क्लिक करा.

4) आता Aadhar Services या पर्यायाखाली Check Aadhar Bank Linking Status असा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करा.

5) आता तुमचा आधार नंबर टाकण्यासाठी विचारले जाईल तुमचा आधार नंबर टाका.

6) खाली एक संकेतांक दिसेल (Captch Code) तो टाका आणि Send OTP बटनावर क्लिक करा.

7) तुमच्या आधार कार्ड ला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती OTP येईल तो टाका व Submit OTP बटनावर क्लिक करा.

8) तुम्हाला येथे Aadhar Bank Link Status दिसेल. येथे तुम्हाला बँकेच्या उल्लेख दिसेल. तुमच्या आधार कार्ड ला जीही बँक लिंक असेल त्याचे नाव दिसेल.

9) येथे जर तुम्हाला बँकेचे नाव दिसत असेल. तर पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता तुम्हाला नक्की मिळेल.

10) जर तुम्हाला बँकेचे नाव दिसत नसेल तर समजून घ्या तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक नाही.

11) तुम्हाला पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याचा लाभ घेण्यासाठी तुमच्या बँकेत जाऊन आधार कार्डशी बँक खाते संलग्न करावे लागेल.

13) तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे Aadhar Bank Linking Status मोबाईल मधून चेक करू शकता.

 

💡

  हे पण वाचा : रेशकार्ड मध्ये कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव कसे टाकायचे

📑 मॅरेज सर्टिफिकेट कसे काढायचे 2023 👉

 येथे क्लिक करा

 

FAQ: PM Kisan 13th Installment New Update

Q: How to Check Aadhar Bank Linking Status?.
Ans: तुमच्या आधार कार्ड ला कोणते बँक खाते लिंक आहे चेक करण्यासाठी सर्व माहिती वरती देण्यात आली आहे.

Q: What We Can Do if Bank Account not Link to Aadhar?.
Ans: तुमच्या आधार कार्ड ला जर का बँक खाते लिंक नसेल. तुमच्या बँकेत जाऊन लवकरात लवकर. आधार कार्ड ला बँक खाते लिंक करून घ्या.

Q: PM Kisan Yojana 13th Installment Release Date?.
Ans: पी एम किसान योजना तेरावा हप्ता कधी मिळेल. याची तारीख अधिकृतपणे जाहीर झालेली नाही. परंतु संभाव्य तारखेनुसार फेब्रुवारी किंवा मार्च 2023 मध्ये 13 वा हप्ता मिळेल.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top