Talathi Bharti 2023 Maharashtra

Talathi Bharti 2023 Maharashtra | तलाठी भरती 2023 महाराष्ट्र 4122 जागांसाठी भरती

2.6/5 - (16 votes)

Talathi Bharti 2023 Maharashtra – तलाठी भरती 2023 चा शासनाचा आलेला अधिकृत शासन निर्णयानुसार 4122 जागांसाठी भरती निघणार आहे. या भरतीसाठी कोणते उमेदवार पात्र राहतील. कोणते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता. तलाठी भरती महाराष्ट्र साठी कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत. तलाठी भरती फॉर्म भरण्यासाठी कोण कोणते आवश्यक कागदपत्रे आहेत. तलाठी भरती चा सिल्याबस कसा असणार आहे. तलाठी भरती ऑनलाईन फॉर्म कधी सुरू होतील. अशी संपूर्ण माहिती या लेखांमध्ये तुम्हाला मिळणार आहे. महाराष्ट्र तलाठी भरती संपूर्ण तपशील खाली देण्यात आला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Talathi Bharti 2023 Maharashtra Information in Marathi | तलाठी भरती 2023 सर्व माहिती पहा

महाराष्ट्र शासनाकडून काही दिवसांपूर्वी तलाठी भरतीच्या तब्बल 4122 जागांसाठीच्या मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र तलाठी भरती मध्ये प्रत्येक जिल्ह्यातील रिक्त असलेल्या तलाठी पदांच्या जागा समाविष्ट करण्यात आले आहेत. महाराष्ट्र तलाठी भरतीच्या अधिकृत शासन निर्णयात वेगवेगळ्या जिल्ह्यातील व झोन मधील जागांचा तपशील सुद्धा देण्यात आला आहे. तर तलाठी भरती जाहीर झाल्यानंतर. प्रत्येक मुलाची इच्छा असते की तलाठी भरती चा फॉर्म आपण सुद्धा भरावा. तर प्रत्येकाच्या मनात प्रश्न येत असतात. तलाठी भरतीसाठी नेमकं कोण पात्र आहे? तलाठी भरतीसाठी आपण फॉर्म भरू शकतो का? शिक्षण पात्रता काय असते? तलाठी भरती 2023 सिलॅबस? अशा सर्व प्रश्नांची उत्तर आज तुम्हाला या लेखांमध्ये मिळणार आहेत. तर चला मग पाहूया.


Talathi Bharti 2023 Maharashtra Details | तलाठी भरती 2023 तपशील


पदाचे नाव : तलाठी (Talathi)

एकुण जागा (Total) : 4122 जागा

तलाठी भरती 2023 विभागानुसार जागा

अ. क्र विभाग (Division) एकुण जागा
1 नाशिक विभाग (Nashik Division) 1035
2 औरंगाबाद विभाग ( Aurangabad Division) 847
3 कोकण विभाग (Kokan Division) 580
4 नागपूर विभाग (Nagapur Division) 731
5 अमरावती विभाग (Amaravati Division) 183
6 पुणे विभाग (Pune Division) 746


शिक्षण पात्रता (Qualification) : 12 वी पास व कोणतीही शाखेतील पदवी असणे आवश्यक

वेतन पगार (Salary) : 20,000 ते 80,000 पर्यंत (बोनस व भत्ता वगळून)


Talathi Bharti 2023 Age Limit

 

वयोमर्यादा (Age Limit) : उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्ष [ST/SC: 5 वर्ष सूट व OBC: 03 वर्ष सूट]

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्जाचे शुल्क : अर्ज शुल्क तूर्तास निर्दिष्ट नाही


Talathi Bharti 2023 Required Document List


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :

1) आधार कार्ड (Aadhar card

2) जातीचा दाखला (Caste certificate)

3) फोटो,सही

4) ईमेल आयडी, मोबाईल नंबर

5) संबंधित पदवीचे मार्कशीट

6) 10 वी 12 वी मार्कशीट

7) कम्प्युटर कोर्स केल्यास प्रमाणपत्र (Computer Course)

9) नॉन क्रिमीलेअर (Non Creamy Layer)

10) डोमासील व नॅशनॅलिटी (Domacile & Nationality)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : तूर्तास निर्दिष्ट नाही

अर्ज सुरू होण्याची तारीख : जानेवारी 2023

ऑनलाइन अर्ज करण्याची वेबसाईट : लवकरच उपलब्ध होईल

➡  अधिकृत वेबसाईट – https://rfd.maharashtra.gov.in/

➡  जाहिरात (Notification) Pdf : येथे क्लिक करा


तलाठी भरती जिल्ह्यानुसार जागा | Talathi Bharti 2023 District Wise Vacancy Details

तलाठी भरती परीक्षेच्या अभ्यासक्रमात

अ. क्र.  जिल्हा जागा 
1 नाशिक 252
2 धुळे 233
3 नंदुरबार 48
4 जळगाव 198
5 अमहदनगर 312
6 औरंगाबाद 157
7 जालना 95
8 परभणी 84
9 हिंगोली 68
10 नांदेळ 119
11 लातूर 50
12 बीड 164
13 उस्मानाबाद 110
14 मुंबई शहर 19
15 मुंबई उपनगर 39
16 ठाणे 83
17 पालघर 157
18 रायगड 172
19 रत्नागिरी 142
20 सिंधुदुर्ग 119
21 नागपूर 125
22 वर्धा 63
23 भंडारा 47
24 गोंदिया 60
25 चंद्रपुर 151
26 गडचिरोली 134
एकुण 4122 जगा


Talathi Bharti Syllabus – तलाठी भरती परीक्षेचा संपूर्ण सिलॅबस

तलाठी भरती अभ्यासक्रम 2023 – तलाठी भरती परीक्षेच्या अभ्यासक्रमात गणित, बुद्धिमत्ता, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान (इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, चालू घडामोडी) अशा सर्व विषयांवर प्रश्न विचारले जातात. वरील सर्व विषयांवर ती प्रत्येकी 25 प्रश्न विचारले जातात. सर्व विषयांचे मिळून 100 प्रश्न होतात प्रत्येक प्रश्नाला 2 गुण दिले जातात असे मिळून 200 मार्कांची तलाठी परीक्षा होत असते. तलाठी भरतीचा अभ्यास करण्यासाठी TCS पॅटर्नचे तलाठी भरतीची पुस्तके तुम्हाला वाचावी लागते. यावर्षी तलाठी भरती IBPS किंवा TCS द्वारे घेतले जाणार आहे.


Talathi Bharti 2023 Document Verification List in Marathi | तलाठी भरती पळतळणी साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे


तलाठी भरती डॉक्युमेंट वेरिफिकेशन च्या वेळेस लागणारी कागदपत्रे कोणती खालील प्रमाणे
1) शैक्षणिक कागदपत्रे
2) शैक्षणिक व्यतिरिक्त कागदपत्रे
3) इतर आवश्यक कागदपत्रे.

तलाठी भरती शैक्षणिक कागदपत्रे
1) शाळा सोडल्याचा दाखला (10 वी, 12 वी, पदवी )
2) 10 वीचे मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट
3) 12 वीचे मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट
4) पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate)
5) पोस्ट ग्रॅज्युएशन प्रमाणपत्र (केली असल्यास)
6) इतर शैक्षणिक कागदपत्रे (NSS,NCC, etc)

शैक्षणिक व्यतिरिक्त आवश्यक कागदपत्रे
1) अधिवास प्रमाणपत्र (Domacile Certificate)
2) राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (Nationality Certificate)
3) जातीचा दाखला (Caste Certificate)
4) नॉन क्रिमिलियर (Non Creamy Layer Certificate)
5) जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate)
6) EWS प्रमाणपत्र (आवश्यकतेनुसा)
7) महिला आरक्षण प्रमाणपत्र (फक्त महिलांना लागू असल्यास)

इतर आवश्यक कागदपत्रे
1) अपंग प्रमाणपत्र (Disability Certificate)
2) माजी सैनिक प्रमाणपत्र
3) खेळाडू प्रमाणपत्र (Sport Certificate)
4) प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र
5) आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्य प्रमाणपत्र

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :
1) भरतीचा फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरातीची पीडीएफ मध्ये दिलेली माहिती चेक करणे गरजेचे आहे.
2) फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक चेक करून घ्या.
3) त्यानंतर भारती प्रक्रिया कशी असेल त्याबद्दल खात्रीशीरपणे माहिती घेऊन या.
4) फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
5) स्वतः भरती बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फार्म भरायला सुरुवात करा.

 

 💡  हे पण वाचा : वनविभाग भरती 2023 नवीन GR आला परीक्षा व शारीरिक पात्रता सर्व माहिती पहा


FAQ : Talathi Bharti 2023 Maharashtra Information in Marathi


Q: तलाठी भरती साठी शिक्षण पात्रता?
Ans: तलाठी भरतीसाठी उमेदवार पन्नास टक्के गुणासह बारावी पास व कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.

Q: तलाठी पगार किती असतो?
Ans: तलाठी पदाचा पगार इतर सर्व भत्ते वगळून 20,000 ते 80,000 हजार पर्यंत असतो (याच्यात सरकार नियमानुसार बदल होऊ शकतो)

Q: तलाठी भरती कधी सुरू होणार आहे?
Ans: तलाठी भरती जानेवारी 2023 या महिन्यात सुरू होणार आहे.

Q: तलाठी भरती किती जागांसाठी होणार आहे?
Ans: तलाठी भरती 4122 रिक्त असलेल्या पदांसाठी होणार आहे.

Q: Talathi Bharti Application Form 2023?
Ans: तलाठी भरती फॉर्म सुरू होण्याची अधिकृत तारीख आलेल्या असून संभाव्य तारीख जानेवारी 2023 आहे.

Q: Talathi Bharti 2023 Age Limit?
Ans: तलाठी भरतीसाठी कमीत कमी उमेदवारचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे तर जास्तीत जास्त 38 वर्ष मागासवर्गीयांसाठी वयात सूट मिळते.

Q: When is talathi bharti 2023?
Ans: तलाठी भरती 2023 मध्ये जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार आहे.

Q: Talathi Bharti 2023 Maharashtra Official Website Link?
Ans: तलाठी भरती महसूल विभागाचे अधिकृत वेबसाईट https://rfd.maharashtra.gov.in/ ही आहे.

Q: How Many Vacancies Recruited Under Talathi Bharti 2023 Maharashtra?
Ans: तलाठी भरती 2023 महाराष्ट्र एकुण 4122 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे.

Q: Talathi Bharti 2023 Registration Process?
Ans: तलाठी भरती फॉर्म भरण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाईटवरून नवीन रजिस्ट्रेशन करा त्यानंतर एप्लीकेशन फॉर्म भरून ऑनलाईन पेमेंट करा व फार्म ची प्रिंट काढा.

Q: Talathi Bharti 2023 Exam Date Maharashtra?
Ans: तलाठी भरतीची परीक्षेची तारीख तूर्तास निर्दिष्ट नाही

मित्रांना शेअर करा
Scroll to Top