pm kisan yojana ekyc last date 2022

PM किसान योजना KYC नवीन अपडेट | PM kisan yojana ekyc last date

Rate this post

PM kisan yojana ekyc : PM किसान योजना KYC नवीन अपडेट पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. खूप सारे शेतकरी अजून सुद्धा केवायसी करण्यापासून वंचित आहेत. शेतकरी बंधूंनो पीएम किसान योजनेअंतर्गत केवायसी लवकरात लवकर करून घ्या. नाहीतर तुम्हाला पुढचा येणारा 12 वा हप्ता मिळणार नाही 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Yojana Ekyc Last Date

तुम्ही अनुभव घेतला असेल अकरावा हप्ता येण्याच्या वेळेस ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही त्यांना अकरावा हप्ता मिळालेला नाही. जर तुम्ही 31 ऑगस्ट 2022 पर्यंत पीएम किसान योजनेची केवायसी केली नाही तर तुम्हाला सुद्धा बारा वाहकता मिळू शकणार नाही अशी माहिती मिळत आहे. “PM kisan yojana e-kyc”


तर अजूनही तुम्ही पीएम किसान योजना अंतर्गत केवायसी केली नसेल तर तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईल मधून फ्री मध्ये पी एम किसान योजना केवायसी करू शकता आणि जर का तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही जवळच्या सीएससी सेंटरला भेट देऊन किंवा सेतू केंद्राला भेट देऊन पीएम किसान योजनेअंतर्गत केवायसी करू शकता. (PM kisan yojana last date)


PM किसान KYC फ्री मध्ये करा मोबाईल मधून


👉 येथे क्लिक करा kyc करा

 

PM किसान योजना केवायसी करण्याची शेवटची तारीख कोणती? | PM kisan yojana kyc last date

पी एम किसान योजनेअंतर्गत केवायसी करण्याची शेवटची तारीख आतापर्यंत दोन वेळा वाढवण्यात आली आहे परंतु आता तारीख न वाढता ही शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2022 आहे. तुम्ही अजूनही पी एम किसान योजनेची केवायसी केली नसेल तर लवकर करून घ्या.

 

PM किसान योजना केवायसी करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट | Required Documents for PM Kisan Yojana e-KYC

पी एम किसान योजनेअंतर्गत केवायसी करण्यासाठी खाली दिलेले डॉक्युमेंट लागते
1) आधार कार्ड
2) स्वतः व्यक्ती
3) मोबाईल सोबत

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top