Post Office 2nd Merit List 2023 PDF Download GDS 2nd Merit List PDF Date

पोस्ट ऑफिस भरती 2 री मेरिट लिस्ट 2023 लागली पहा | Post Office 2nd Merit List 2023 PDF Download GDS 2nd Merit List PDF Date

4/5 - (72 votes)

Post Office 2nd Merit List 2023 PDF Download GDS 2nd Merit List PDF Date – पोस्ट ऑफिस मार्फत जुलै आणि ऑगस्ट महिन्यात 30041 एवढ्या जागांसाठी मेगा भरती निघाली होती. या भरतीसाठी खूप उमेदवारांनी अर्ज केलेला आहे. तर पोस्ट ऑफिस भरती 2023 ऑगस्ट ची 1 ली मेरिट लिस्ट लागली आहे. या पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये खूप उमेदवारांची निवड झालेली आहे. परंतु असे काही उमेदवार आहेत की ज्यांची निवड झालेली नाही. असे सर्व निवड न झालेले उमेदवार पोस्ट ऑफिस भरती दुसरी मेरिट लिस्ट 2023 कधी लागेल याची वाट पाहत आहेत. तर आज आपण पाहणार आहोत पोस्ट ऑफिस भरतीची दुसरी मेरिट लिस्ट कधी लागेल कोणत्या तारखेला लागेल आणि ती कशी चेक करायची. त्यामुळे खाली दिलेला लेख सविस्तरपणे वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

Post Office Bharti Second Merit List 2023 State Wise Merit List PDF Download Link and official website link of GDS 2nd merit list pdf download link in marathi. India Post Office Gramin Dak Sevak Bharti 2023 Recruitment for 30041 Posts of Branch Post Master and Assistant Branch Post Master and her first merit list 2023 release on 6 sept 2023 and also second merit list of gds release on last week of september 2023.

India Post GDS 2nd Merit List 2023 & State Wise PDF Download Link

भारतीय डाक विभागामार्फत ग्रामीण डाक सेवक या पदासाठी 03 ऑगस्ट 2023 रोजी 30041 एवढ्या जागांसाठी भरती निघाली होती. या भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरणे 23 ऑगस्ट 2023 पर्यंत चालू होतं. या भरतीची आता पहिली निवड यादी लागलेली आहे. म्हणजेच पोस्ट ऑफिस भरती चा निकाल लागलेला आहे. आता ज्या विद्यार्थ्यांची पोस्ट ऑफिस भरतीच्या पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये निवड झालेली नाही. असे सर्व विद्यार्थी पोस्ट ऑफिस भरतीची दुसरी मेरिट लिस्ट कधी लागेल याबाबतची चर्चा करत आहेत. तर आपण या लेखांमध्ये पोस्ट ऑफिस भरती दुसरी मेरिट लिस्ट कधी लागेल त्याबद्दलची माहिती पाहणार आहोत. पोस्ट ऑफिस भरती दुसरी मेरिट लिस्ट कधी लागेल याची अधिकारी अधिकृत माहिती खाली देण्यात आलेली आहे.

 

कोटक महिंद्रा बँक फ्री बँक अकाऊंट उघडा

 

पोस्ट ऑफिस भरती 2 री मेरिट लिस्ट कधी लागेल?

पोस्ट ऑफिस भरती 2023 या भरतीमध्ये 30041 एवढ्या जागा होत्या या भरतीची 1 ली मेरिट लिस्ट 06 सप्टेंबर 2023 रोजी लागलेली आहे. तसेच 16 सप्टेंबर 2023 रोजी पर्यंत या भरतीसाठी डॉक्युमेंट वेरिफिकेशन करायचे आहे. त्यानंतर 10 दिवसांनी पोस्ट ऑफिस भरतीची 2 मेरिट लिस्ट लागेल. म्हणजेच पोस्ट ऑफिस भरतीची दुसरी मेरिट लिस्ट 25 ते 30 सप्टेंबर दरम्यान लागेल. पोस्ट ऑफिस भरती दुसरी मेरिट लिस्ट लागल्यानंतर वेबसाईट वरती तारीख अपडेट करण्यात येईल.

 

पोस्ट ऑफिस 2 री मेरिट लिस्ट येथे डाऊनलोड करा

पोस्ट ऑफिस भरती ची दुसरी मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्ही खाली दिलेल्या वेबसाईटचा वापर करून. प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळी पीडीएफ डाउनलोड करू शकता त्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करा.

 

⬇️ 2 री मेरिट लिस्ट डाऊनलोड करा येथे क्लिक करा

 

GDS 2nd Merit List Official Website and Information July – August 2023

Posts Name Gramin Dak Sevak
Total Posts 30041 (Maharashtra 3154)
Education 10th Pass
Age Limit 18 to 40
Last Date 23 August 2023
Salary Dak Sevak 10,000 to BPM 12,000
Official Website indiapostgdsonline.gov.in
1st First Merit List 2023 06 September 2023
2nd Second Merit List 2023 29 September 2023

 

HDFC बँक Credit Card मिळावा फ्री मध्ये

 

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

 

FAQ – Post Office 2nd Merit List 2023 PDF Download GDS 2nd Merit List PDF Date

Q. Post Office 2nd Merit List 2023 Release Date?
Ans. Post Office 2nd Merit List Release on September Last week

Q. Post Office Bharti 2nd Merit List Download Link?
Ans. www.indiapostgdsonline.gov.in

Q. How to Download Post Office Bharti 2nd Merit List 2023 State Wise PDF?
Ans. Only Search in Google post office 2nd merit list 2023 by sheti Yojana and click on 1St website and here post office bharti second merit list pdf is available if it is released.

Q. पोस्ट ऑफिस भरती दुसरी मेरिट लिस्ट कधी लागेल?
Ans. पोस्ट ऑफिस भरती दुसरी मेरिट लिस्ट सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागेल.

Q. पोस्ट ऑफिस भरती 2023 दुसरी मेरिट लिस्ट डाऊनलोड करण्यासाठी कोणत्या वेबसाईट वरती जावे?
Ans. पोस्ट ऑफिस भरती 2 री मेरिट लिस्ट डाऊनलोड करण्यासाठी www.indiapostgdsonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळ जावे.

Q. पोस्ट ऑफिस 2 री मेरिट लिस्ट डाऊनलोड करण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते.
Ans. तुम्ही फक्त पोस्ट ऑफिस भरती च्या अधिकृत वेबसाईट वरून कोणत्या बाबींचा वापरण करता 2 री मेरिट लिस्ट डाऊनलोड करू शकता.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top