ZP Bharti 2023 Hall Ticket Download Link Admit Card Website Link

जिल्हा परिषद भरती 2023 हॉल तिकीट डाउनलोड करा मोबाईल मध्ये | ZP Bharti 2023 Hall Ticket Download Link Admit Card Website Link

3.5/5 - (60 votes)

ZP Bharti 2023 Hall Ticket Download Link Admit Card Website Link – जिल्हा परिषद भरती 2023 साठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी. आज आपण जिल्हा परिषद भरती 2023 परीक्षा हॉल तिकीट Admit Card बद्दल सविस्तर माहिती तसेच जिल्हा परिषद भरती 2023 परीक्षा Hall Ticket मोबाईल मधून कसे डाउनलोड करायचे ही सर्व माहिती तुम्हाला समजेल अशा सोप्या पद्धतीने या लेखामार्फत समजून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख पूर्ण वाचावा. जेणेकरून तुम्ही सोप्या पद्धतीने जिल्हा परिषद भरती परीक्षा हॉल तिकीट मोबाईल मधून डाउनलोड करू शकणार. जिल्हा परिषद भरती एडमिट कार्ड Hall Ticket केव्हा येईल आणि Admit Card हॉल तिकीट Download करण्याची पद्धत ही संपूर्ण माहिती खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ZP Bharti 2023 Hall Ticket Download Link Admit Card Website Link. Zilha Parishad Bharti 2023 Pravesh Patra How to Download in Marathi. Jilha Parishad Arogya Sevak and Gram Sevak Bharti Hall Ticket Release Date and Download Process in Marathi

Zilla Parishad Bharti 2023 Exam Hall Ticket Date

जिल्हा परिषद भरती 2023 ऑगस्ट महिन्याची मोठी भरती निघाली होती. या भरती अंतर्गत महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हांमध्ये जागा भरल्या जाणाऱ्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील बहुसंख्य उमेदवारांनी या जिल्हा परिषद भरतीसाठी अर्ज केला होता. आता नुकतीच जिल्हा परिषद भरती परीक्षा वेळापत्रक जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ZP भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार आता ZP भरती 2023 परीक्षा हॉल तिकीट (Admit Card) केव्हा येईल ही वाट पाहत असतील, त्यांच्यासाठी हा लेख महत्त्वाच्या ठरणार आहे. कारण जिल्हा परिषद भरती 2023 परीक्षा हॉल तिकीट मिळण्याची (Download) तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा मोबाईल मधून ऑनलाईन पद्धतीने परीक्षा हॉल तिकीट शकणार आहात. त्याबद्दल सविस्तर माहिती खालील लेखांमध्ये देण्यात आलेली.

 

पोस्ट ऑफिस 2 री मेरिट लिस्ट येथे डाऊनलोड करा

 

ZP Bharti Hall Ticket 2023 Overview

विभाग  महाराष्ट्र ग्रामीण विकास व पंचायत राज विभाग
परीक्षेचे नाव  जिल्हा परिषद भरती 2023
एकुण जागा  19460 जागा
पदाचे नाव  विविध पोस्ट
कॅटेगरी  प्रवेश पत्र (Hall Ticket)
ZP भरती हॉल तिकीट 2023  30 सप्टेंबर 2023 ते 08 ऑक्टोंबर 2023
ZP भरती परिक्षा तारीख  3 ते 11 ऑक्टोंबर 2023
अधिकृत वेबसाईट  www.rdd.maharashtra.gov.in

 

Jilha Parishad Bharti 2023 Admit Card Download Link

IBPS कंपनीने सोमवारी जिल्हा परिषद भरती 2023 वेळापत्रक जाहीर केले असून, जिल्हा परिषद भरती 2023 परीक्षा 03 ऑक्टोंबर 2023 पासून सुरू होणार आहे. आणि त्याचप्रमाणे आता जिल्हा परिषद भरती 2023 परीक्षा हॉल तिकीट मिळण्याची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद भरती 2023 हॉल तिकीट (Admit Card) डाऊनलोड करण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 ते 08 ऑक्टोंबर 2023 दरम्यान ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्हा परिषद भरती 2023 एडमिट कार्ड (Hall Ticket) उपलब्ध झाल्यावर हॉल तिकीट डाऊनलोड करण्याची लिंक लगेचच आपल्या वेबसाईटवर अपडेट करण्यात येईल. तसेच जिल्हा परिषद भरती परीक्षा 2023 हॉल तिकीट मोबाईल मध्ये चेक करण्याची आणि डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

 

10 वी पास शिपाई भरती 2023 मोबाईल मधून येथे फॉर्म भरा

 

ZP भरती 2023 प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची पद्धत

जिल्हा परिषद भरती 2023 परीक्षा हॉल तिकीट (Admit Card) मोबाईल मधून डाउनलोड करण्यासाठी खाली देण्यात आलेल्या पद्धतीचा वापर करावा.
1) सर्व प्रथम भरतीची अधिकृत वेबसाईट ओपन करायची आहे.
2) त्यानंतर तुमचा समोर पेज ओपन होईल, त्यामध्ये ZP परीक्षा हॉल तिकीट 2023 लिंक दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.
3) लिंक ओपन झाल्यावर त्यामध्ये तुमचा अर्ज नंबर आणि जन्म तारीख टाका त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा.
4) त्यानंतर तुमचा समोर ZP भरती प्रवेशपत्र 2023 ओपन होईल.
5) प्रवेशपत्र (Admit Card) तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा हॉल तिकीट प्रिंट काढू शकता.

 

⬇️ हॉल तिकीट डाऊनलोड – येथे क्लिक करा

 

सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

 

भारतीय तटरक्षक दल भरती 2023 मोबाईल मधून फॉर्म भरा

 

FAQ. ZP Bharti 2023 Hall Ticket Download Link Admit Card Website Link

Q. जिल्हा परिषद भरती 2023 परीक्षा हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लिंक?
Ans. येथे क्लिक करा.
Q. जिल्हा परिषद 2023 परीक्षा प्रवेशपत्र केव्हा येईल?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 परीक्षा प्रवेशपत्र 30 सप्टेंबर 2023 दरम्यान काढू शकतात.

Q. Jilha Parishad Bharti 2023 Exam Admit Card Date?
Ans. जिल्हा परिषद भरती 2023 परीक्षा हॉल तिकीट 26 सप्टेंबर 2023 ते 01 ऑक्टोंबर 2023 दरम्यान ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Q. ZP Bharti 2023 Exam Hall Ticket Download Link?
Ans. Click Here
Q. Zilla Parishad Bharti 2023 Official Website?
Ans. www.rdd.maharashtra.gov.in
Q. जिल्हा परिषद भरती 2023 हॉल तिकीट मोबाईल मध्ये डाउनलोड होईल का?
Ans. हो. जिल्हा परिषद भरती 2023 परीक्षा हॉल तिकीट मोबाईल मधून डाउनलोड करण्यासाठी वरती लेखामध्ये देण्यात आलेल्या स्तेपचा वापर करावा.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top