anandacha shidha

गुढीपाडवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा | Ration Card New Update -Anandacha Shidha

Rate this post

Ration New Update Anandacha Shidha – रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. रेशन वाटप बद्दलचा मंत्रिमंडळाने 22 फेब्रुवारी 2023 रोजी एक नवीन निर्णय घेतला आहे. या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार गुढीपाडवा निमित्त. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शिधा धारकांना शंभर रुपयाचा आनंदाचा शिधा वाटप केला जाणार आहे. तर या मंत्रिमंडळ बैठकीत आनंदाचा शिधा शिधापत्रिका धारकांना कशा पद्धतीने वाटप केला जाईल. आनंदाचा शिधा याच्यात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असेल. असे सर्व माहिती याच्या देण्यात आली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration New Update – Anandacha Shidha only ₹100

रेशन वाटप बद्दल मंत्रिमंडळाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व गुढीपाडवा निमित्त एक आनंदाचा निर्णय घेतला आहे. याच्यात पात्र असलेल्या शिधा धारकांना 100 रुपयात आनंदाचा शिधा वाटप केला जाणार आहे. आनंदाचा शिधा हा 1 कोटी 63 हजार शिधापत्रिका धारकांना मिळणार आहे. पात्र असलेले शिधापत्रिका धारक गुढीपाडवा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त याचा लाभ घेऊ शकता.


आनंदाच्या शिधा संचांमध्ये कोणत्या बाबींचा समावेश असेल – Anandacha Shidha

गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधा धारकांना शंभर रुपयात जो आनंदाचा शिधा वाटप केला जाणार आहे. याच्यात 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ, 1 की साखर, आणि 1 लिटर पाम तेलाचा समावेश असणार आहे. या वस्तूंचा थेट पात्र असलेल्या शिधा धारकांना होणार आहे. याबद्दलची माहिती आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ट्विट करून सुद्धा ट्विटर वरती कळवले आहे.


CMO Maharashtra twitter Handler – Anandacha Shidha


Ration card New Update – Anandacha Shidha

आनंदाचा शिधा गुढीपाडव्यापासून पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी उपवासद्वारे आणि जिथे व्यवस्था नसेल तिथे ऑफलाइन पद्धतीने शंभर रुपये प्रतिसाद असा सवलतीच्या दरात मिळणार आहे.

अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील. सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र रेषेवरील केसरी शेतकरी. शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा चा लाभ मिळणार आहे.

 

 💡

  हे पण वाचा : रेशकार्ड मध्ये कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव कसे टाकायचे

 💡

  हे पण वाचा : 1 वर्ष रेशन फ्री पैसे देण्याची गरज नाही, प्रिंट केलेली पावती नक्की घ्या

मित्रांना शेअर करा
Scroll to Top