RTE Documents List Marathi PDF Download 2023-24

आर टी ई ऍडमिशन साठी लागणारे आवश्यक डॉक्युमेंट लिस्ट मराठी pdf डाउनलोड करा 2024-25 | RTE Documents List Marathi PDF Download 2024-25

1/5 - (1 vote)

RTE Documents List Marathi PDF Download 2023-24 – आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2024-25 साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणकोणते. त्या बद्दल माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. तर RTE ॲडमिशन साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे लिस्ट pdf सुद्धा येथे डाउनलोड करू शकता. तर आर टी ई 25 टक्के आरक्षण ऍडमिशन साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे माहिती खालील प्रमाणे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RTE Documents List Marathi PDF Download  | आरटीई ऍडमिशन लागणारे आवश्यक डॉक्युमेंट

RTE ऍडमिशन 2024 – 2025 साठी प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारे आवश्यक डॉक्युमेंट तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. महाराष्ट्र आर टी ई ऍडमिशन 2024-25 मार्च महिन्यात सुरू होणार आहेत. तरी ऍडमिशन सुरू होण्याआधी आवश्यक असलेले कागदपत्रे तुम्ही गोळा करून ठेवा. जेणेकरून ऍडमिशन सुरू झाल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. RTE ऍडमिशन साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खाली देण्यात आले आहेत.


आवश्यक कागदपत्रांची यादी येथे डाऊनलोड करा


RTE अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा | RTE Addmission 2024 Age Limit

आर टी ई ऍडमिशन लवकरच सुरू होणार आहेत. त्यासाठी तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे की ऍडमिशन साठी बालकांचे वय किती असायला पाहिजे. साधारणपणे अर्ज करणाऱ्या पाल्याचे वय 4.5 वर्ष ते 7.5 वर्ष एवढे असणे गरजेचे आहे. एवढे तुमच्या पाल्याचे वय असेल तर तुम्ही RTE ऍडमिशन साठी अर्ज करू शकता. (RTE Addmission 2024-25 Maharashtra Age Criteria)


RTE Addmission 2024- 2025 Application Form Process

RTR Admission Form 2024 करण्याची पद्धत पुढील प्रमाणे आहे. सर्वात आधी student.maharashtra.gov.in या पोर्टलवर जावे लागेल. आता पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी करून घ्यायची. विद्यार्थ्यांची नोंदणी झाल्यानंतर जुना पासवर्ड बदलावा लागेल. पासवर्ड बदल झाल्यावर नवीन पासवर्ड चा वापर करून लॉगिन करून घ्यायचे. आता विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती भरावी लागेल. आता अर्ज करण्यासाठी शाळा निवडाव्या लागतील. त्यानंतर इतर माहिती भरावी लागेल. अर्ज भरल्यानंतर व शाळांची निवड झाल्यानंतर अर्ज सबमिट करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही आर टी इ ऍडमिशन फॉर्म भरू शकता.

 

FAQ : RTE Addmission Documents List in Marathi 2024- 2025 Maharashtra PDF Download Link

Q: RTE Addmission 2024-25 Maharashtra Last Date ?
Ans – आर टी ई ऍडमिशन 2024 महाराष्ट्र एप्रिल 2024 असेल.

Q – RTE Addmission 2024 Official Website Link?
Ans – आर टी इ अर्ज सादर करण्याची अधिकृत वेबसाईट rte25admission.maharashtra.gov.in ही आहे.

Q: Application Form Fee For RTE?
Ans – शैक्षणिक वर्ष सन 2024-2025 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे अर्ज मोफत स्वरूपात संकेतस्थळावर भरले जातात.

Q: RTE Admission 2024-25 Age Limit in Marathi?
Ans- प्रवेश अर्ज भरण्यासाठी पाल्याचे वय अर्ज करत असताना 4.5 वर्ष ते 7.5 वर्ष असावे लागते.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top