How to Check Aadhaar Active or Deactivated Status – तुम्हाला माहीत नसेल आधार कार्ड बंद (Deactivate) होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. तुमचं आधार कार्ड कधी बंद पडेल किंवा बंद पडलं असेल तुम्हाला माहिती सुद्धा नसेल. तर आपण पाहणार आहोत. बंद (Deactivate) आहे की चालू (Active) आहे. आणि आधार कार्ड बंद होण्याचे काही करणे आहेत. ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे जेणे करून तुम्ही काळजी घ्याल आणि तुमचं Aadhaar card Deactivate होणार नाही. तर चला मग पाहूया तुमचे आधार कार्ड बंद आहे, की चालू आहे कसे चेक करायचे.
How to Check Aadhaar Active or Deactivated Status – आधार कार्ड बंद की चालू असे चेक करा
तुमचा आधार कार्ड बंद आहे की चालू आहे. तुम्ही तुमच्या मोबाईल मधून फक्त एका मिनिटात चेक करू शकता. याच्यासाठी खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करा.
🌐 Website link – येथे क्लिक करा
1) तुमचे आधार कार्ड बंद आहे की चालू आहे चेक करण्यासाठी वरती दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.
किंवा Google मध्ये MyAadhaar Login असे Search करा
2) येथे खाली तुम्हाला Verify Aadhaar असा पर्याय दिसेल. याच्यावर क्लिक करा.
3) आता तुम्हाला Aadhaar Number टाका
4) खाली Captcha Code असेल तो टाका.
5) माहिती एकदा चेक करून Procced to Verify Aadhaar या बटनावर क्लिक करा.
6) तुम्हाला जर Aadhaar Card Verification Successful झाल असेल तर तुमचे आधार कार्ड चालू आहे.
7) Aadhar Card Suspended/Cancel/Deactivate अस दिसत असेल तर तुमचे आधार कार्ड बंद आहे.
आधार कार्ड या कारणांमुळे बंद होत आहे.
➡ हे पण वाचा : Cibil Score कसा वाढवायचा
FAQ : Why Aadhaar Card Deactivate/cancel/suspended in Marathi?
Q. Why Aadhaar Card Deactivate/cancel/suspended in Marathi?
Ans. एकाच व्यक्तीचे एकापेक्षा जास्त आधार कार्ड असतील किंवा एका आधार कार्ड ला एकापेक्षा जास्त व्यक्तींची व्यक्तिगत माहिती किंवा बायोमेट्रिक माहिती दिली गेली असेल तर अशा परिस्थितीत आधार कार्ड बंद होते.
Q. How can I khow my aadhar card is activated or Deactivated?
Ans. आधार कार्ड च्या अधिकृत वेबसाईटवरून तुम्ही चेक करू शकता.
Q. Can A Person Have 2 Aadhar Card?
Ans. नाही, एका व्यक्तीकडे दोन आधार कार्ड राहू शकत नाही.