Chhatrapati Shahu Maharaj Research, Training and Human Development Institute (SARTHI)

सयाजीराव गायकवाड-सारथी शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्र 2023-24 पात्रता कागदपत्रे ऑनलाईन अर्ज संपूर्ण माहिती | Sayajirao Gaekwad Sarathi Scholarship Yojana Maharashtra 2023 Eligibility Documents Apply Online

4.3/5 - (6 votes)

Sayajirao Gaekwad Sarathi Scholarship 2023 – महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. तुमच्यासाठी राज्य सरकार सयाजीराव गायकवाड-सारथी शिष्यवृत्ती योजना घेऊन आली आहे. ही योजना 2023-24 पासून राबवली जाणार आहे. सारथी संस्थेकडून पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येणार आहे. या योजनेबद्दल ची पूर्ण सविस्तर माहिती व योजनेच्या फायदा कसा घेता येईल स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला या लेखामार्फत मिळणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

(sayajirao gaekwad scholarship yojana 2023-24 detail information like  online application and registration process last date, eligibility, education qualification, required documents list, website link all detail is given below)

सविस्तर माहिती | Sayajirao Gaekwad Sarathi Scholarship Yojana Maharashtra 2023

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत, अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. व नवीन उपमुख्यमंत्री अजित पवार पण होते. त्यांच्या उपस्थित कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी सयाजीराव गायकवाड-सारथी शिष्यवृत्ती योजनेची मान्यता देण्यात आली आहे. या योजनेमार्फत 75 विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. जागतिक मानांकनामध्ये 200 च्या आत असलेल्या शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीच्या लाभ मिळणार आहे. तसेच योजनेसाठी लागणारा खर्च 05 वर्षासाठी 275 कोटी रुपये असणार आहे व पहिल्या वर्षाला 25 कोटी रुपयांच्या खर्चास मानता देण्यात आलेली आहे.

 

थोडक्यात माहिती | Hightlights

Department Chhatrapati Shahu Maharaj Research, Training and Human Development Institute (SARTHI)
Cateogry Scholarship
Name sayajirao gaekwad scholarship yojana 2023-24
Starting Form 2023-24
Last Date Not Available
Mode Apply Online
Official Website sarthi-maharashtragov.in
Eligibility Criteria 12th Pass/ Graduate
State Maharashtra
Announce By Chief Ekanath Shinde
Announcement Date 4th Jul 2023

 

मुख्य उद्दिष्टे | Sayajirao Gaekwad Sarathi Scholarship Yojana Maharashtra 2023 The Objective Is

मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश घेता येत नाही. मराठा,कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. प्रदेशात जाऊन शिक्षण घेण्याची शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे क्यू.एस.वर्ल्ड. रँकिंगमध्ये 200 च्या आत असलेल्या मानांकन शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सयाजीराव गायकवाड-सारथी शिष्यवृत्ती योजनेच्या लाभ मिळणार आहे.

 

 

 

शिष्यवृत्ती किती आणि कशी मिळणार? Sayajirao Gaekwad Sarathi Scholarship Yojana Maharashtra 2023 Scholarship Details

सयाजीराव गायकवाड-सारथी शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्र योजनेतून मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी महिन्याला शिष्यवृत्ती भेटणार आहे. तसेच परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कॉलरशिप जास्त असणार आहे. ही योजना नवीन असल्यामुळे विद्यार्थ्यांना महिन्याला किती कॉलरशिप मिळेल याची अधिकृत माहिती उपलब्ध झालेले नाही आहे.

 

कोणत्या अभ्यासक्रमासाठी परदेशात शिष्यवृत्ती मिळणार आहे? | Sayajirao Gaekwad Sarathi Scholarship Yojana Maharashtra 2023 Education Details

वरती दिलेल्या माहितीवरून कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सारथी संस्थेकडून आर्थिक मदत मिळणार आहे. त्यामुळे खाली दिलेल्या अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप भेटणार आहे.
1) अभियांत्रिकी, 2) वास्तूकला, 3) व्यवस्थापन, 4) विज्ञान, 5) वाणिज्य-अर्थशास्त्र, 6) कला, 7) विधि व 8) औषध निर्माण अशाप्रकारे अभ्यासक्रमांसाठी 50 पदव्युतर, पदवी, पदविका व 25 डॉक्टरेट शाखानिहाय शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

 

हे पण वाचा – तुमचा Credit Score फ्री मध्ये चेक करा मोबाईल मध्ये

 

आवश्यक कागदपत्रे | Required Documents List

1) आधार कार्ड

2) जातीचा दाखला (असल्यास)

3) शाळेचा दाखला 

4) 12 वी / पदवी उतीर्ण प्रमाणपत्र

5) इतर आवश्यक कागदपत्रे

 

अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा करायचा? | Sayajirao Gaekwad Sarathi Scholarship Yojana Maharashtra 2023 Online Application & Official Website

अधिकृत वेबसाईट – www.sarthi-maharashtragov.in  या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

जर अधिकृत वेबसाईट ओपन केल्यानंतर फॉर्म भरण्याच्या पर्याय आला नाही तर, तुम्ही तुमच्या जवळच्या सारथी मान्यताप्राप्त केंद्रात किंवा MS-CIT प्रशिक्षण केंद्रात जाऊन सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजनेच्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

 

हे पण वाचा – Cibil Score असा वाढवा आणि झटपट लोन मिळावा

 

FAQ. Sayajirao Gaekwad Sarathi Scholarship Yojana Maharashtra 2023 Details

Q. Sayajirao Gaekwad Sarathi Scholarship Yojana Website Link?
Ans. www.sarthi-maharashtragov.in

Q. सयाजीराव गायकवाड-सारथी शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्र कोणासाठी आहे?
Ans. महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीच्या विद्यार्थ्यांसाठी सयाजीराव गायकवाड-सारथी शिष्यवृत्ती योजना लाभ मिळणार आहे.

Q. सयाजीराव गायकवाड-सारथी शिष्यवृत्ती योजना मिळण्यासाठी कोणत्या अभ्यासक्रमाची आवश्यकता आहे?
Ans. 1) अभियांत्रिकी, 2) वास्तूकला, 3) व्यवस्थापन, 4) विज्ञान, 5) वाणिज्य-अर्थशास्त्र, 6) कला, 7) विधि व 8) औषध निर्माण अशाप्रकारे अभ्यासक्रमांसाठी 50 पदव्युतर, पदवी, पदविका व 25 डॉक्टरेट शाखानिहाय शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

Q. सयाजीराव गायकवाड-सारथी शिष्यवृत्ती योजनेचा फायदा?
Ans. काही विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशात जाता येत नाही. त्यामुळे परदेशात जाण्यासाठी गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती महाराष्ट्र सरकार देणार आहे म्हणजेच शिक्षण करिता आर्थिक मदत हा हेतू या योजनेचा आहे.

Q. सयाजीराव गायकवाड-सारथी शिष्यवृत्ती योजना मार्फत एका वर्षाला किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे?
Ans. या योजनेमार्फत 75 विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

Q. सयाजीराव गायकवाड-सारथी शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज कसा करायचा?
Ans. वरील दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

Q. सयाजीराव गायकवाड-सारथी शिष्यवृत्ती योजना केव्हापासून सुरू होणार आहे? (Starting Date)
Ans. ही योजना 2023-24 पासून राबवली जाणार आहे.

Q. Sayajirao Gaekwad Sarathi Scholarship Yojana Documents?
Ans. 1) आधार कार्ड, 2) जातीचा दाखला (असल्यास), 3) संबंधित अभ्यासक्रमाला ऍडमिशन घेतल्याची पावती, 4) शाळेचा दाखला.

Q. सयाजीराव गायकवाड-सारथी शिष्यवृत्ती योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे?
Ans. 1) आधार कार्ड, 2) जातीचा दाखला (असल्यास), 3) संबंधित अभ्यासक्रमाला ऍडमिशन घेतल्याची पावती, 4) शाळेचा दाखला.

Q. मी सयाजीराव गायकवाड-सारथी शिष्यवृत्ती योजना लाभ घेऊ शकतो का?
Ans. महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीच्या असल्यास या शिष्यवृत्तीच्या लाभ घेऊ शकता.

Q. Sayajirao Gaekwad Sarathi Scholarship Yojana Education Details?
Ans. 1) अभियांत्रिकी, 2) वास्तूकला, 3) व्यवस्थापन, 4) विज्ञान, 5) वाणिज्य-अर्थशास्त्र, 6) कला, 7) विधि व 8) औषध निर्माण अशाप्रकारे अभ्यासक्रमांसाठी 50 पदव्युतर, पदवी, पदविका व 25 डॉक्टरेट शाखानिहाय शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

Q. सयाजीराव गायकवाड-सारथी शिष्यवृत्ती योजना कोणत्या राज्यात आहे?
Ans. महाराष्ट्र राज्यात विद्यार्थ्यांना योजनेच्या लाभ मिळणार आहे.

Q. मला परदेशात उच्च शिक्षणासाठी महाराष्ट्र सरकारकडून आर्थिक मदत मिळेल का?
Ans. तुम्ही जर मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीचे असाल तर तुम्हाला सयाजीराव गायकवाड-सारथी शिष्यवृत्ती योजनेमार्फत परदेशात उच्च शिक्षणाकरिता आर्थिक मदत मिळेल.

Q. सयाजीराव गायकवाड-सारथी शिष्यवृत्ती योजना मिळण्यासाठी अर्ज कसा करायचा?
Ans. तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर, तुम्हाला जवळच्या सारथी मान्यताप्राप्त केंद्रात किंवा MS-CIT प्रशिक्षण केंद्रात जाऊन सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजनेच्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. किंवा www.sarthi-maharashtragov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top