talathi bharti documents list in marathi

तलाठी भरतीसाठी लागणारे कागदपत्रे pdf डाऊनलोड करा | Talathi Bharti Documents PDF List in Marathi

4.3/5 - (23 votes)

Talathi Bharti Documents PDF List in Marathi – तलाठी भरतीसाठी डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात. याची संपूर्ण अधिकृत लिस्ट तुम्हाला खाली दिली आहे. खाली देण्यात आलेले आवश्यक कागदपत्रे तुम्हाला फॉर्म भरत असताना तसेच, तलाठी भरती मध्ये निवड झाल्यानंतर Documents Verification साठी लागणारे आहेत. तुम्ही याची PDF Download करू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Talathi Bharti Documents PDF List in Marathi

आवश्यक कागदपत्रे (Required Document) – तलाठी भरतीसाठी तुम्हाला कोण कोणते कागदपत्रांची आवश्यकता आहे ते सर्व माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

 

➡ तलाठी भरती फॉर्म मोबाईल मध्ये भरा

 

प्रमाणपत्र व कागदपत्रे (Certificate & Documents)

1) अर्जातील नावाच्या पुरावा (एस एस सी अथवा सत्संग शैक्षणिक अहर्ता)
2) वयाच्या पुरावा (आधार, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स. इतर)
3) शैक्षणिक अहर्ता इत्यादीच्या पुरावा.
4) सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा.
5) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतच्या पुरावा.
6) अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र.
7) पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा.
8) पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा.
9) खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
10) अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
11) प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याच्या पुरावा.
12) भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
13) अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचे पुरावा.
14) एस एस सी नावात बदल झाल्याच्या पुरावा.
15) अराखीव महिला, मागासवर्गीय, आ.दू.व. खेळाडू, दिव्याग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाच्या दावा असल्यास आदिवासी प्रमाणपत्र.
16) मराठी भाषेचे ज्ञान असल्याचे पुरावा.
17) लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.
18) अनुभव प्रमाणपत्र.

 

➡ वन रक्षक भरती फॉर्म मोबाइल मध्ये भरा


A) प्रोफाइलद्वारे केलेल्या विविध दाव्याच्या अनुषंगाने परीक्षाकरिता अर्ज सादर करताना खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाच्या दावा करणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे पीडीएफ फाईल फॉर्मेट मध्ये संगलन (Upload) करावे.
B) विविध सामाजिक व समांतर आरक्षणाच्या दावा करणाऱ्या उमेदवारांची पात्रता आजमावल्या नंतर (Check eligibility) उमेदवार जाहिरात नुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे/ प्रमाणपत्र (लागू असलेले) संलग्न (Upload) करणे अनिवार्य आहे.
C) उपरोक्त प्रमाणपत्र/कागदपत्रे https://mahabhumi.gov.in संकेतस्थळावरील उपलब्ध लिंक वर उमेदवारांना सर्वसाधारण सूचना मध्ये प्रस्तुत जाहिरात मध्ये नमूद केल्याप्रमाणे असणे अनिवार्य आहे.
D) खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाच्या दाव्यांच्या अनुषंगाने प्रमाणपत्रे/ कागदपत्रे संलग्न (Upload) केल्याशिवाय अर्ज स्वीकृत केला जाणार नाही.

click here

 

PDF DOWNLOAD

मित्रांना शेअर करा
Scroll to Top