Talathi Bharti Hall Ticket 2023 Download Link Date Admit Card Direct Link

तलाठी भरती 2023 हॉल तिकीट डाउनलोड करा मोबाईल मधून | Talathi Bharti Hall Ticket 2023 Download Link Date Admit Card Direct Link

4.7/5 - (122 votes)

Talathi Bharti Hall Ticket 2023 Download Link Date Admit Card Direct Link – तलाठी भरती 2023 साठी अर्ज केलेल्या अर्जदारांसाठी महत्त्वाची बातमी. तलाठी भरती परीक्षा टाइम टेबल आले आहे. आणि तलाठी परीक्षा जवळ असता, तलाठी भरती परीक्षा हॉल तिकीट उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे. त्यामुळे खूप जणांना माहिती नसेल हॉल तिकीट कसे डाउनलोड केले जाते, तसेच तलाठी भरती हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी काय लागते, तलाठी भरती हॉल तिकीट डाउनलोड करण्याची प्रोसेस ही सर्व आणि हॉल तिकीट मोबाईल मधून कसे डाउनलोड कसे करायचे ही सविस्तर माहिती सोप्या भाषेत या लेखा-मार्फत देण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahabhumi.gov.in Mahabhumilink Talathi Bharti Hall Ticket 2023 Download Link Date Admit Card Direct Link How to Download Talathi Bharti Hall Ticket/Admit Card 2023 In Mobile In Marathi. Talathi Bharti 2023 Admit Card Download Direct Link. Talathi Bharti Hall Ticket by Sheti Yojana Download Link

Talathi Bharti 2023 Hall Ticket Download Link

महाराष्ट्र राज्य महसूल अंतर्गत तलाठी गत-क संवर्ग भरती निघाली होती. या तलाठी भरतीसाठी 4657 रिक्त जागा भरल्या जाणार होत्या. तसेच तलाठी भरती अर्ज करण्याची सुरुवात 26 जून 2023 पासून ते 25 जुलै 2023 पर्यंत होती. त्यामुळे आता तलाठी भरती 2023 परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. Talathi Bharti 2023 परीक्षेचे हॉल लवकरच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तलाठी भरती 2023 हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने मोबाईल मधून कसे डाउनलोड करायचे ही सर्व माहिती खालील लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

 

Maharashtra Talathi Bharti 2023 Admit Card Download Link

तलाठी भरती हॉल तिकीट थोडक्यात माहिती
पदाचे नाव 4644
विभाग महसूल व वन विभाग
पगार 25,500 ते 81,100
अर्ज सुरू होण्याची तारीख 26 जून 2023
शेवटची तारीख 17 जुलै 2023
परीक्षेची तारीख 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर
हॉल तिकीट 13 ऑगस्ट पासून उपलब्ध

 

तलाठी भरती हॉल तिकीट कधी येईल?

महाराष्ट्र शासन अंतर्गत तलाठी भरती निघाली होती. आणि या भरतीसाठी खूप उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यामुळे आता तलाठी भरती परीक्षा दिनांक 17 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. आणि तलाठी भरती परीक्षा हॉल तिकीट 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान उपलब्ध होणार आहे. ते हॉल तिकीट तुम्ही मोबाईल मधून सोप्या पद्धतीने Download करू शकणार आहात. Holl Ticket Download कसे करायचे ही सविस्तर माहिती या लेखा मार्फत देण्यात आलेली आहे ती पूर्ण वाचावी.

फ्री भरती ट्रेनिंग व मिळणार फ्री 6000रू महिना

 

Talathi Bharti 2023 Admit Card Download Link| तलाठी भरती हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी काय लागते

तलाठी भरती 2023 परीक्षा हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते खाली देण्यात आलेले आहे.
1) यूजर आयडी
2) पासवर्ड


Talathi Bharti 2023 Hall Ticket Download Process | तलाठी भरती 2023 हॉल तिकीट डाउनलोड करण्याची पद्धत

तलाठी भरती परीक्षा केंद्र ठिकाण लवकरच अर्जदारांना कळविण्यात येणार आहे. तसेच परीक्षा हॉल तिकीट उमेदवारांसाठी 3 दिवसा अगोदर उपलब्ध करून दिले जाणार आहे. तलाठी भरती परीक्षा 19 दिवसांचा कालावधी मध्ये चालणार आहे. आणि परीक्षा 1 दिवसात 3 सत्रामध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे हॉल तिकीट उपलब्ध झाल्यावर ऑनलाइन पद्धतीने मोबाईल मधून डाउनलोड कसे करायचे ही सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

1) सर्वात आधी तुमच्या मोबाईल मध्ये तलाठी भरती अधिकृत वेबसाईट Hall Ticket Download करण्याची वेबसाईट उघडायची आहे.

सूचना – Hall Ticket Download करण्याची वेबसाईट खाली दिली आहे.

2) त्याच्यानंतर पेज ओपन होईल तिथे तलाठी भरती 2023 या लिंक वर क्लिक करायचे आहे.

3) त्यानंतर तुमच्या मोबाईलच्या डिस्प्लेवर युजर आयडी व पासवर्ड चे ऑप्शन येईल ते टाकून प्रोफाईल मध्ये लॉगिन करायचे आहे.

4) त्यानंतर तुम्हाला डाउनलोड एडमिट कार्ड हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.

5) अशा पद्धतीने तुम्ही मोबाईल मधून हॉल तिकीट डाउनलोड करू शकता किंवा त्याची प्रत काढू शकता.

 

 

कृषी सेवक भरती 2023 येथे फॉर्म भरा

 

हॉल तिकीट डाऊनलोड करण्याची वेबसाईट लिंक

महसूल विभाग मार्फत निघालेल्या तलाठी भरती परीक्षेसाठी हॉल तिकीट downloads करण्यासाठी Direct Link खाली दिली आहे. या लिकचा वापर करून तुम्ही हॉल तिकीट डाऊनलोड करू शकता.

🌐 हॉल तिकीट डाऊनलोड लिंक येथे क्लिक करा
📹 हॉल तिकीट मोबाईल मध्ये डाऊनलोड करा व्हिडिओ पहा
अधिकृत वेबसाईट लिंक येथे पहा 

 

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

 

FAQ. Talathi Bharti Hall Ticket 2023 Download Link Date Admit Card Direct Link

Q. Talathi Bharti Hall Ticket Download Information?
Ans. तलाठी भरती 2023 परीक्षा हॉल तिकीट मोबाईल मधून कसे डाउनलोड करायचे ही सविस्तर माहिती वरती लेखामध्ये देण्यात आलेली आहे.
Q. मी तलाठी प्रवेश पत्र कसे डाऊनलोड करू शकतो?
Ans. तुमचा मोबाईल मध्ये Computer World Centre वेबसाईट ओपन करा. तुम्हाला तिथे तलाठी भरती हॉल तिकीट डाउनलोड कसे करायचे हे सविस्तर माहिती मिळून जाईल.
Q. तलाठी परीक्षेत किती विषय असतात?
Ans. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी.
Q. तलाठी परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असते का?
Ans. नाही. तलाठी भरती परीक्षा 200 गुणांसाठी असते आणि परीक्षेत 100 प्रश्न विचारले गेलेले असतात.
Q. तलाठी भरती परीक्षा हॉल तिकीट कसे मिळवायचे?
Ans. साठी भरती परीक्षा हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला वरती देण्यात आलेल्या लेखामध्ये देण्यात आलेली सविस्तर माहिती वाचावी लागेल त्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये तलाठी परीक्षा हॉल तिकीट डाउनलोड करू शकता किंवा त्याची प्रत काढू शकता.
Q. तलाठी भरती हॉल तिकीट लिंक 2023?
Ans. तलाठी भरतीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तलाठी भरती परीक्षा हॉल तिकीट लिंक मिळून जाईल.
Q. तलाठी भरती परीक्षा हॉल तिकीट केव्हा येणार आहे?
Ans. तलाठी भरती 2023 परीक्षा हॉल तिकीट 13 ते 15 ऑगस्ट 2023 पर्यंत उपलब्ध होणार आहे.
Q. तलाठी भरती परीक्षा केव्हा आहे?
Ans. तलाठी भरती परीक्षा 17 ऑगस्ट 2023 पासून सुरू होणार आहे.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top