Gramin Dak Sevak Bharti 2023 Official Website Last Date Education Salary Apply Online

पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक भरती 30000+ जागा 2023 फॉर्म भरा मोबाइल मधून | Gramin Dak Sevak Bharti 2023 Official Website Last Date Education Salary Apply Online

4.5/5 - (756 votes)

Gramin Dak Sevak Bharti 2023 Official Website Last Date Education Salary Apply Online – 10 वी पास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. ग्रामीण डाक सेवक मार्फत मेगा भरती निघाली आहे. या GDS bharti 2023 मध्ये 2 पदांसाठी एकूण 30041 जागा भरल्या जाणार आहेत. तरी इच्छुक उमेदवार या भरतीच्या लाभ घेऊ शकता. GDS Bharti 2023 साठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, अर्ज फी, अर्ज करण्याची शेवटची तारीख, पगार, अधिकृत वेबसाईट ही सर्व माहिती आणि ग्रामीण डाक सेवक भरती 2023 फॉर्म मोबाईल मधून ऑनलाइन पद्धतीने कसा करायचा हे सविस्तर माहिती सोप्या भाषेत या लेखामार्फत देण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

India GDS Online Gov In Total Posts & Name Of Posts

 🙋पदाचे नाव ग्रामीण डाक सेवक अंतर्गत खालील दोन पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत.

अ क्र  पदाचे नाव

पद संख्या 

1 GDS ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)

 

30041 जागा

2 GDS असिस्टंट ब्रांच पोस्ट (ABPM)

 

ग्रामसेवक भरती 2023 येथे करा अर्ज

 

GDS Bharti 2023 No.Of Vacancy

ग्रामीण डाक सेवक भरती 2023 मार्फत एकूण 23 राज्यांमध्ये भरती निघाली असून, राज्यानुसार खाली जागा भरल्या जाणार आहेत.

अ. क्र राज्य  पद संख्या
1 महाराष्ट्र 3154
2 मध्य प्रदेश 1565
3 उत्तर प्रदेश 3084
4 गुजरात 1850
5 दिल्ली 22
6 बिहार 2300
7 हिमाचल प्रदेश 418
8 जम्मू काश्मीर 300
9 झारखंड 530
10 हरियाणा 215
11 आसाम 855
12 आंध्र प्रदेश 1058
13 उत्तराखंड 519
14 West Bengal 2127
15 तेलंगाना 961
16 कर्नाटक 1714
17 केरळ 1508
18 North Eastern 500
19 ओडिसा 1279
20 पंजाब 336
21 राजस्थान 2031
22 तमिळनाडू  2994
एकूण जगा 30041 जागा

 

Gramin Dak Sevak Bharti 2023 Questions

 🧑‍🎓 शिक्षण पात्रता 10 वी पास आवश्यक आहे (मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र)

 

आरोग्य सेवक भरती येथे फॉर्म भरा

 

📘 कागदपत्रे | Gramin Dak Sevak Bharti 2023 Documents

ऑनलाइन अर्ज करत असताना लागणारी कागदपत्रे – ग्रामीण डाक सेवक भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने मोबाईल मधून करू शकता त्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे लागतील ते कागदपत्रे खाली देण्यात आलेले आहे.

1) आधार कार्ड
2) पासपोर्ट साईज फोटो
3) ई-मेल आयडी
4) मोबाईल नंबर
5) कोऱ्या कागदावर सही
6) 10वी प्रमाणपत्र

 

🧾 व्हेरिफिकेशनसाठी लागणारी कागदपत्रे (Documents  For Verification) –

ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये निवड झाल्यानंतर किंवा मेरिट लिस्ट मध्ये नाव आल्यावर तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे व्हेरिफिकेशनसाठी लागत असतात. ती लागणारे कागदपत्रे खाली देण्यात आलेली आहे.
1) मुळ प्रमाणपत्र/बोर्ड प्रमाणपत्र
2) मूळ जातीचा दाखला
3) EWS कॅटेगिरीसाठी (मूळ सर्टिफिकेट)
4) उमेदवार अपंग असल्यास PWD (अपंगत्व प्रमाणपत्र)
5) मुळ शाळा सोडल्याचा दाखला/जन्म प्रमाणपत्र
6) Transgender सर्टिफिकेट (आवश्यकतेनुसार)
7) मेडिकल सर्टिफिकेट
8) इतर आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन जाणे.

 

कृषी सेवक भरती 2023 नाशिक

 

💰 पगार | Gramin Dak Sevak Bharti 2023 Salary

ग्रामीण डाक सेवक भरती 2023 पदानुसार पगार खाली देण्यात आलेली आहे.

अ. क्र पदाचे नाव वेतन 
1 GDS ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) 12,000 ते 29,380
2 GDS असिस्टंट ब्रांच पोस्ट (ABPM) 10,000 ते 24,470

💁 वयाची अट – Gramin Dak Sevak Bharti 2023 Age Limit

अर्जदाराचे वय 23 ऑगस्ट 2023 रोजी 18 वर्षे ते 40 वर्षे दरम्यान असावे. (ST/SC: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

🏪 नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत (All India)

💳 अर्ज फी (Form Fee) –  SC/ST/PWD/महिला यांना अर्ज फी नाही आहे. General/OBC/EWS: 100/-

 

Gramin Dak Sevak Bharti 2023 Last Date Of Online Application

ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी 23 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करू शकता.

 

जिल्हा परिषद भरती 2023 जालना

 

🤳 अर्ज संपादित करण्याची तारीख | Date For Edit Application Form

ग्रामीण डाक सेवक भरती अर्ज संपादित (Edit) 24 ते 26 ऑगस्ट 2023 पर्यंत करू शकता.


Gramin Dak Sevak Bharti 2023 Official Website Notification PDF Online Website

🌐 अधिकृत वेबसाईट www.indiapost.gov.in
⬇️ जाहिरात (PDF) Download PDF

 

पोस्ट ऑफिस भरती 2023 फॉर्म कसा भरायचा

🌐 अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
📱 मोबाईल मध्ये फॉर्म भरा  येथे क्लिक करा

 

 
🪀 Telegram चॅनेल जॉईन करा: येथे क्लिक करा
 
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा

 

निवड पद्धत | Selection Process In Marathi

या भरती साठी कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली  नाही 10 वी च्या टक्केवारी नुसार मेरिट लिस्ट लागते त्याच्यात निवड झाल्यावर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलावले जाते आणि ते पूर्ण झाल्यावर तुम्हाला जॉब मिळतो. अशा पद्धतीने तुम्ही पोस्ट ऑफिस भरती 2023 साठी निवाडे जाता.

 

FAQ. Gramin Dak Sevak Bharti 2023 Last Date Education Salary Apply Online

Q. ग्रामीण डाक सेवक सैलरी?

Ans. ग्रामीण डाक सेवक भरती 2023 वेतन पदानुसार वरती लेखांमध्ये देण्यात आलेले आहे.

Q. ग्रामीण डाक सेवक अप्लाय ऑनलाईन?
Ans. ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी अर्ज भरतीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता.

Q. gramin dak sevak bharti 2023 Education?
Ans. ग्रामीण डाक सेवक भरती 2023 साठी शिक्षण पात्रता 10वी पास असणे आवश्यक आहे.

Q. gramin dak sevak maharastra total posts?
Ans. ग्रामीण डाक सेवक भरती 2023 महाराष्ट्र राज्यात एकूण 3154 जागा भरल्या जाणार आहेत.

Q. gramin dak sevak vacancy 2023?
Ans. ग्रामीण डाक सेवक भरती 2023 अंतर्गत एकूण 30041 जागा भरल्या जाणार आहेत.

Q. जीडीएस म्हणजे काय?
Ans. ग्रामीण डाक सेवक

Q. Post Office Bharti 2023 Online Form Last Date?
Ans. ग्रामीण डाक सेवक भरती 2023 साठी अर्ज 23 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करू शकता.

Q. Post Office Bharti documents?
Ans. ग्रामीण डाक सेवक भरती 2023 साठी आवश्यक कागदपत्रे वरती लेखांमध्ये देण्यात आलेली आहे.

Q. पोस्टमन 2023 ची शेवटची तारीख काय आहे?
Ans. पोस्ट ऑफिस भरती 2023 साठी 23 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करू शकता.

Q. gramin dak sevak bharti official website?
Ans. http://www.indiapost.gov.in

Q. पोस्ट ऑफिस भरती 2023 महाराष्ट्र राज्यात किती जागा आहेत?
Ans. पोस्ट ऑफिस भरती 2023 मार्फत महाराष्ट्र राज्यात एकूण 3154 जागा भरल्या जाणार आहेत.

Q. Postman bharti 2023 Age Limit?
Ans. पोस्ट ऑफिस भरतीसाठी वयोमर्यादा 18 वर्षे ते 40 वर्षे दरम्यान असावे.

Q. पोस्ट ऑफिस भरती 2023 अर्ज सुरू होण्याची तारीख?
Ans. पोस्ट ऑफिस भरती 2023 अर्ज भरण्याची प्रक्रिया 03 ऑगस्ट 2023 पासून होणार आहे.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top