talathi bharti 2023 maharashtra apply online

तलाठी भरती 2023 महाराष्ट्र मोबाईल मध्ये फॉर्म भरा | Talathi Bharti 2023 Maharashtra Form Fillup Process

4.8/5 - (105 votes)

Talathi Bharti Maharashtra 2023 – तुम्ही महाराष्ट्राचे असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी. महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती निघाली आहे. तलाठी मेगा भरती मध्ये 36 जिल्ह्यांसाठी 4644 जागा तलाठी (गट-क) पदासाठी भरल्या जाणार आहेत. तरी इच्छुक उमेदवार या भरतीच्या लाभ घेऊ शकता. तलाठी मेगा भरतीसाठी लागणारे शिक्षण पात्रता, वयाची अट, भरतीसाठी लागणारी फी, भरतीची वेबसाईट व अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा करायचा ही सर्व माहिती तुम्हाला या लेखामार्फत मिळणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Talathi Bharti Maharashtra 2023 Information

After Long time talathi bharti 2023 maharashtra official notification will be released. Government of Maharashtra Talathi Recruitment 2023 in a 36 different district in Maharashtra (Dhule, Amravati, Ahmednagar, Akola, Aurangabad, Beed, Bhandara, Buldhana, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Hingoli, Jalna, Jalgaon, Kolhapur, Latur, Mumbai, Nandurbar, Nanded, Nashik, Parbhani, Osmanabad, Raigad, Pune, Ratnangiri, Sangali, Sindhudurg, Satara, Solapur, Wardha, Thane, Washim, Palghar Yavatmal in this all Distict Talathi Bharti will be Conducted)

 

Maharashtra Talathi Bharti 2023 Total Posts


एकूण जागा – 4644 जागा

पदाचे नाव – तलाठी (गट-क)

 

Maharashtra Talathi Bharti 2023 Posts Details

जिल्ह्याप्रमाणे भरल्या जाणाऱ्या जागा – तलाठी (गट-क) पदासाठी 36 जिल्ह्यांमध्ये जागा भरल्या जाणार आहेत. तसेच कोणकोणत्या जिल्ह्यात किती जागा ही सर्व माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.

अ. क्र. जिल्हा जागा
1 अहमदनगर 250
2 अकोला 41
3 अमरावती 56
4 औरंगाबाद  161
5 बीड 187
6 भंडारा 67
7 बुलढाणा 49
8 चंद्रपूर 167
9 धुळे 205
10 गडचिरोली 158
11 गोंदिया 60
12 हिंगोली 75
13 जालना 118
14 जळगाव 208
15 कोल्हापूर 56
16 लातूर  63
17 मुंबई उपनगर 43
18 मुंबई शहर 19
19 नागपूर 177
20 नांदेड 119
21 नंदुरबार 54
22 नाशिक 228
23 उस्मानाबाद 110
24 परभणी 105
25 पुणे 383
26 रायगड 241
27 रत्नागिरी 185
28 सांगली 98
29 सातारा 153
30 सिंधुदुर्ग 143
31 सोलापूर 197
32 ठाणे 65
33 वर्धा 78
34 वाशिम 19
35 यवतमाळ 123
36 पालघर 142
एकुण 4644


Talathi Bharti 2023 Maharashtra Education

शिक्षण पात्रता

1) कोणत्याही शाखेतील पदवी
2) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

 

Talathi Bharti 2023 Age Limit

वयाची अट – तलाठी भरतीसाठी उमेदवाराचे वय 17 जुलै 2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षे असणे आवश्यक आहे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट आहे)


नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र (All Maharashtra)

 

➡ वन रक्षक भरती फॉर्म मोबाइल मध्ये भरा

 

Talathi Bharti 2023 Maharashtra Fee

भरतीसाठी लागणारी फी – खुला प्रवर्गांसाठी – 1000/- व मागासवर्गीयांसाठी – 900/- फी लागणार आहे.

 

Maharashtra Talathi Bharti 2023 Exam

परीक्षा – नंतर कळविण्यात येईल.

 

Talathi Bharti 2023 Last Date Of Online Application

अर्ज करण्याची शेवटची तारीख – तलाठी भरतीसाठी उमेदवार 17 जुलै 2023 (11:55) पर्यंत अर्ज करू शकता.


अधिकृत वेबसाईट (Official Website)Click Here

 

 ➡ तलाठी भरती लागणारे कागदपत्रे PDF डाऊनलोड करा

 

Maharashtra Talathi Bharti 2023 Notification PDF Website Online

जाहिरात (PDF) Download PDF
अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
भरती बद्दल संपूर्ण माहिती विडियो पहा
मोबाइल मध्ये फॉर्म भरा विडियो पहा
तलाठी भरती कागदपत्रे PDF Download

 

 

Talathi Bharti 2023 Maharashtra Hightlight

Post Name Talathi
Total Posts 4644
No. of Distict 36
Education Graducation
Starting Date 26 Jun 2023
Last Date 17 Jul 2023
Application Mode Online
Form Fee 900/- & 1000/-
Official Website mahabhumi.gov.in

 

FAQ. महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती 2023 | Maharashtra Talathi Bharti 2023


Q. Maharashtra Talathi Bharti 2023 Last Date Of Online Application?
Ans. तलाठी भरतीसाठी उमेदवार 17 जुलै 2023 (11:55) पर्यंत अर्ज करू शकता.

Q. महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती 2023 वेबसाईट लिंक?
Ans. www.mahabhumi.gov.in

Q. महाराष्ट्र तलाठी भरती एकूण जागा किती?
Ans. तलाठी पदासाठी भरतीसाठी 4644 जागा भरल्या जाणार आहेत.

Q. महाराष्ट्र राज्य तलाठी भरती वयोमर्यादा?
Ans. तलाठी भरतीसाठी उमेदवाराचे वय 17 जुलै 2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षे असणे आवश्यक आहे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट आहे)

Q. महाराष्ट्र राज्य तलाठी भरती किती जिल्ह्यांमध्ये आहे?
Ans. तलाठी (गट-क) पदासाठी 36 जिल्ह्यांमध्ये जागा भरल्या जाणार आहेत.

Q. Maharastra Talathi Bharti 2023 Website Link?
Ans. www.mahabhumi.gov.in

Q. महाराष्ट्रा तलाठी भरती 2023 PDF ?
Ans. Download PDF

Q. महाराष्ट्र राज्य तलाठी भरती 2023 फी?
Ans. खुला प्रवर्गांसाठी – 1000/- व मागासवर्गीयांसाठी – 900/- फी लागणार आहे.

Q. महाराष्ट्र तलाठी भरती 2023 अर्ज सुरू होण्याची तारीख?
Ans. 26 जून 2023 पासून अर्ज भरण्याची सुरुवात होणार आहे.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top