Talathi Bharti Nikal 2023 Merit List PDF Link | Talathi Bharti Result 2023 PDF Download Link

तलाठी भरती निकाल 2023 येथे चेक करा | Talathi Bharti Nikal 2023 Merit List PDF Link | Talathi Bharti Result 2023 PDF Download Link

3.4/5 - (25 votes)

Talathi Bharti Nikal 2023 Merit List PDF Link – तलाठी भरती 2023 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी. जून महिन्यात तलाठी भरती महाराष्ट्रातील महसूल व वन विभाग मार्फत निघाली होती. या तलाठी भरतीसाठी एकूण 4657 जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे तलाठी भरती 2023 साठी बहुसंख्य उमेदवारांनी अर्ज केला होता. तलाठी भरती 2023 ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जुलै 2023 होती. त्यातच आता तलाठी भरती 2023 परीक्षा घेतली गेली. त्यामुळे अर्ज करणारे उमेदवार तलाठी भरती 2023 निकालाची वाट बघत आहेत. त्यांचासाठी हा लेख महत्त्वाच्या ठरणार आहे. तलाठी भरती 2023 निकाल चेक करण्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला या लेखाद्वारे मिळणार आहे. त्या करिता तुम्ही लेखात देण्यात आलेली माहिती पूर्ण वाचावी. तलाठी भरती निकाल 2023 कसा चेक करायचा सविस्तर माहिती सोप्या भाषेत खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Talathi Bharti 2023 Exam Result Information in Marathi.Talathi Bharti Nikal 2023 Merit List PDF Link, Talathi Bharti Result 2023 PDF Download Link, Talathi Recruitment 2023 Result Download Direct Link, Talathi Bharti Result 2023 Date, Check Talathi Bharti 2023 Result Online From Mobile, Easy Way to Talathi Bharti Result

तलाठी भरती निकाल 2023 महाराष्ट्र (Talathi Result 2023)

महाराष्ट्र राज्य महसूल व वन विभाग अंतर्गत निघालेली तलाठी भरती 2023 साठी महाराष्ट्र राज्यात पूर्ण जिल्ह्यांसाठी जागा भरल्या जाणार आहेत. तलाठी भरतीची परीक्षा 17 ऑगस्ट 2023 पासून सुरू झाली होती. आणि 14 ऑगस्ट 2023 रोजी परीक्षेचा शेवटचा दिवस होता. तलाठी भरती 2023 परीक्षेत खूप उमेदवारांनी हजेरी लावलेली होती. तलाठी भरती परीक्षा 2023 झाल्यानंतर आता तलाठी भरती निकाल 2023 लवकरच लागणार आहे. तलाठी भरती 2023 परीक्षेचा निकाल लागल्यावर जे उमेदवार परीक्षेत पास होतील त्या उमेदवारांना पुढचा निवड प्रकियेसाठी बोलवण्यात येणार आहे. तलाठी भरती 2023 निकाल सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आठवड्यात किंवा ऑक्टोंबर महिन्याचा पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता दर्शवली जात आहे. तलाठी भरती 2023 परीक्षा निकाल लागल्यावर, लवकरच निकाल Update करण्यात येईल. तलाठी भरती 2023 निकाल Update झाल्यावर ऑनलाइन पद्धतीने मोबाईल मध्ये कशा प्रकारचे चेक करायचा ही सविस्तर माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेत खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

सूचना – तलाठी भरती 2023 परीक्षा निकाल लागल्यावर सर्वप्रथम Sheti Yojana या वेबसाईट वर लगेचच Update करण्यात येणार आहे.

 

भारतीय तटरक्षक दल भरती 2023 मोबाईल मधून फॉर्म भरा

 

Talathi bharti Result 2023 Overview

श्रेणी सरकारी नोकरी
विभाग महसूल विभाग व वन विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव तलाठी भरती 2023
पदाचे नाव तलाठी (Talathi)
एकूण जागा 4657 जागा
कॅटेगिरी निकाल (Result)
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
परीक्षेची तारीख 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाइट https://mahabhumi.gov.in/mahabhumilink
नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र (Maharashtra)
पगार 25,000 ते 81,100

 

तलाठी भरती 2023 महाराष्ट्र निकाल मोबाईल मधून चेक करण्याची पद्धत

तलाठी भरती 2023 महाराष्ट्र परीक्षा निकाल मोबाईल मध्ये चेक करण्याकरिता खाली दिलेल्या स्टेपचा वापर करा.
1) सर्वात आधी तुमचा मोबाईल मध्ये तलाठी भरती 2023 चा अधिकृत वेबसाईट ओपन करायची आहे.
2) अधिकृत वेबसाईट ओपन झाल्यावर मुख्य पेज दिसेल त्यामधे Talathi Bharti 2023 Result या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
3) त्यानंतर दुसरे नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला तुमचा हॉल तिकीट नंबर आणि विचारली गेलेली माहिती अचूक पद्धतीने टाकायची आहे. त्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करायचे आहे.
4) त्यानंतर तुमचा समोर तलाठी भरती 2023 निकाल ओपन होईल.
5) अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने मोबाईल मधून तलाठी भरती 2023 निकाल चेक करू शकता किंवा निकालाची प्रिंट कॉफी काढू शकता.

 

10 वी पास इंडियन आर्मी हेड क्वार्टर साऊथर्न कमांडंट मध्ये ग्रुप C पदासाठी भरती 2023 मोबाईल मध्ये येथे फॉर्म भरा

 

अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा

 

सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

 

महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती 2023 मोबाईल मधून येथे फॉर्म भरा

 

FAQ. Talathi Bharti Result 2023 Check Online Direct Link

Q. Talathi Bharti Result 2023?
Ans. तलाठी भरती निकाल 2023 सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आठवड्यात किंवा ऑक्टोंबर महिन्याचा पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. तलाठी भरती 2023 निकाल लागल्यावर लगेचच आमचा वेबसाईटवर तलाठी भरती निकाल Update करण्यात येईल.
Q. Talathi Bharti 2023 Official Website?
Ans. www.mahabhumi.gov.in
Q. Talathi Bharti 2023 Result Download?
Ans. तलाठी भरती 2023 निकाल लागल्यावर लगेचच लिंक Update करण्यात येईल.
Q. Maharashtra Talathi Bharti Result 2023 Date?
Ans. तलाठी भरती 2023 परीक्षा निकाल सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आठवड्यात किंवा ऑक्टोंबर महिन्याचा पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता दर्शवली जात आहे.
Q. Talathi Bharti Result 2023 Download PDF Link?
Ans. तलाठी भरती 2023 निकाल लागल्यावर लगेचच शेती योजना या वेबसाईट वर Update करण्यात येईल.
Q. Maharashtra Talathi Bharti 2023 Exam Result?
Ans. तलाठी भरती 2023 निकाल पाहण्यासाठी तुमचा मोबाईल मध्ये तलाठी भरती निकाल 2023 by Sheti Yojana सर्च करा तुम्हाला सविस्तर माहिती मिळून जाईल.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top