an Vibhag Surveyor Bharti 2023 Qualification Age Limit Last Date Salary Syllabus

वन विभाग सर्वेक्षक भरती 2023 शिक्षण पात्रता वयाची अर्ज शेवटची तारीख संपूर्ण माहिती | Van Vibhag Surveyor Bharti 2023 Qualification Age Limit Last Date Salary Syllabus All Information

3.7/5 - (18 votes)

Van Vibhag Surveyor Bharti 2023 Qualification Age Limit Last Date Salary  Syllabus All Information – वन विभागाकडून सर्वेक्षक (गट – क) पदासाठी भरती निघाली आहे. या पदासाठी एकूण जागा 86 भरणार आहेत. तरी इच्छुक अर्जदार या भरतीच्या लाभ घेऊ शकता. भरती बद्दलची पूर्ण माहिती या लेखामार्फत आपल्याला समजेल अशी सोप्या पद्धतीची देण्यात येईल. वन विभागामार्फत विविध पदासाठी जागा निघत असतात. यावर्षी लेखापाल, वनरक्षक व सर्वेक्षक अशा 3 जागा निघाल्या आहेत. तरी आपण वन विभाग सर्वेक्षक भरती 2023 बद्दलची माहिती जाणून घेऊया. सर्वेक्षक भरतीसाठी लागणारे शिक्षण पात्रता, वयाची अट, पदासाठी लागणारे वय, शारीरिक पात्रता व भरतीसाठी लागणारी फी. वन विभाग सर्वेक्षक भरती 2023 कसा करायचा ही सर्व माहिती तुम्हाला पुढच्या लेखाद्वारे देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Van Vibhag Surveyor Bharti 2023 Information

Van Vibhag Bharti is Also Called Forest Guard Surveyor Bharti. In 2023 Van Vibhag Recruit 2138 Van Surveyor Here All the related information about Van Vibhag Surveyor Bharti 2023. Mentioned in Draft Notification PDF of Forest Guard Van Surveyor Bharti 2023. Like Age Limit, Education, Qualification Details, How to Apply, Last Date, Physical Qualification and all other related information of Van Vibhag Surveyor Bharti Maharashtra 2023.

 

Van Vibhag Surveyor Bharti 2023 Total Posts

एकूण जागा (Total Posts) 86 जागा.
पदाचे नाव (Poste Name) वन विभाग सर्वेक्षक (गट-क)

 

शिक्षण पात्रता | Van Vibhag Suveyor Bharti 2023 Qualification

शिक्षण पात्रता (Qualifications) – अर्जदाराचे उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा 12 वी उत्तीर्ण असावे, मान्यता प्राप्त संस्थेचे सर्वेक्षक प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रमाणपत्र धारण केलेल्या असावे व मराठी भाषेचे ज्ञान (लिहिणे,वाचणे,व बोलणे) आवश्यक आहे.

 

 ➡  वन विभाग लेखपाल भरती 2023

 

पगार वेतन | Van Vibhag Surveyor Salary

पदाचे नाव सर्वेक्षक गट क – 25,500 ते 81,100

 

वयाची अट | Van Vibhag Suveyor Bharti 2023 Age Limit

Vibhag Surveyor Bharti 2023 Qualification Age Limit Last Date Salary Syllabus

नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण महाराष्ट्र (All Maharashtra)

 

शेवटची तारीख | Van Vibhag Suveyor Bharti 2023 Last Date Of Online Application

अर्ज सुरू होण्याची तारीख – 10 जून 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख30 जून 2023  मुदतवाढ 03 जुलै 2023

 

परीक्षा | Forest Guard Suveyor Bharti 2023 Date Of Exam

परीक्षा तारीख (Date Of Exam) – नंतर कळविण्यात येईल.

 

फॉर्म फी | Van Vibhag Suveyor Bharti 2023 Fee

1) अमागास – 1000/-
2) मागासवर्गीय/आ.दू.घ./अनाथ – 900/-
3) माजी सैनिक- फी नाही.

 

➡ वन रक्षक भारती 2023

 

अर्ज करण्याची वेबसाईट | Van Vibhag Suveyor Bharti 2023 Apply Online

 

अर्ज करण्याची वेबसाईटApply Online

अधिकृत वेबसाईटwww.mahaforest.gov.in

 

जाहिरात PDF | Forest Guard Suveyor Bharti 2023 Notification

वन विभागामार्फत सर्वेक्षक पदासाठी भरती निघाली आहे आणि या भरती बद्दलची अधिक अधिकृत जाहिरात तुम्हाला जाहिरातीच्या पीडीएफ मध्ये मिळेल. फार्म भरायला सुरुवात करण्याआधी जाहिरातीची पीडीएफ एकदा नक्की वाचा.

जाहिरात (PDF)Download PDF

 

मोबाइल मध्ये फॉर्म भरा

 
🪀 Telegram चॅनेल जॉईन करा: येथे क्लिक करा
 
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा

 

FAQ : Van Vibhag Surveyor Bharti 2023 Qualification Age Limit Last Date Salary Syllabus All Information


Q. वन विभाग सर्वेक्षक भरती 2023 किती जगासाठी निघाली आहे?
Ans. वन विभाग सर्वेक्षक भरतीसाठी 86 जागा भरल्या जाणार आहेत.

Q.van vibhag sarveshak bharti 2023 वयोमर्यादा?
Ans. वन विभाग सर्वेक्षक भरतीसाठी कमीत कमी वय 18 वर्षे ते जास्तीत जास्त वय 55 येवढे आहे.

Q. Forest Guard Surveyor Bharti 2023 last date?
Ans. 30 जून 2023 पर्यंत अर्ज करू शकता.

Q. वन विभाग सर्वेक्षक भरती 2023 शिक्षण पात्रता किती आहे?
Ans. अर्जदाराचे उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा 12 वी उत्तीर्ण असावे, मान्यता प्राप्त संस्थेचे सर्वेक्षक प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रमाणपत्र धारण केलेल्या असावे व मराठी भाषेचे ज्ञान (लिहिणे,वाचणे,व बोलणे) आवश्यक आहे.

Q. वन विभाग सर्वेक्षक भरती 2023 लिंक?
Ans. www. mahaforest.gov.in

Q.van vibhag सर्वेक्षक bharti 2023 फी किती आहे?
Ans. 1) अमागास- 1000/-
2) मागासवर्गीय/आ.दू.घ./अनाथ- 900/-
3) माजी सैनिक- फी नाही.

Q. वन विभाग सर्वेक्षक भरती 2023 अर्ज करण्याची तारीख?
Ans. 10 जून 2023 ते 30 जून 2023 पर्यंत अर्ज करू शकता.

Q. वन विभाग सर्वेक्षक भरती 2023 वेतन किती आहे?
Ans. 25500 ते 81100 व अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते (सातव्या वेतन आयोगानुसार)

Q. वन विभाग सर्वेक्षक भरती 2023 परीक्षामध्ये किती विषय आहेत?
Ans. या भरतीमध्ये एकूण 04 विषय आहेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top