lekhapal van vibhag bharti 2023

वन विभाग लेखापाल भरती 2023 महाराष्ट्र लवकर अर्ज करा | Van Vibhag Bharti 2023 Maharashtra Apply Online, Mahaforest gov in

4.7/5 - (103 votes)

Van Vibhag Bharti 2023 Maharashtra Apply Online – महाराष्ट्र वन विभाग मार्फत नागपूर येथे लेखपाल पदासाठी रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. महाफॉरेस्ट वन विभाग भरती 2023 साठी अधिकृत जाहिरात फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. वन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. इच्छुक व पात्र असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता. वनविभाग लेखपाल भरती 2023 बद्दलची अधिक माहिती खाली देण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Van Vibhag Lekhapal Bharti 2023 Maharashtra Apply Online

वन विभागातील लेखापाल (गट क) भरती प्रक्रिया सन 2023 नागपूर. वन विभागातील लेखपाल गट क पदे सरळसेवेने भरायची आहेत. त्यासाठी अहर्ताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पद्धतीने संबंधित संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर सरळ सेवा भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरात वन विभाग भरती च्या वेबसाईट वरती उपलब्ध आहे. अर्ज करताना उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे. (Van Vibhag Lekhapal Bharti 2023)

 

Mahaforest Van Vibhag Lekhapal Bharti 2023 Information in Marathi


पदाचे नाव (Post Name) – लेखपाल (गट क) /Accountant (Group C)

एकुण जागा (Total Post) 129 जागा

 

वन रक्षक भरती फॉर्म मोबाइल मध्ये भरा

 

Van Vibhag Bharti 2023 Qualification

  • शैक्षणिक पात्रता (Education) :
    उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणे आवश्यक आहे.
  • अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांक सदर अहर्ता धारण करणे आवश्यक आहे.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

 

click here

 

भरतीची अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

मोबाइल मध्ये फॉर्म भरा

 

अर्ज करण्याची पद्धत – Maharashtra Van Vibhag Bharti 2023 Apply Online

1) उमेदवार फक्त कोणत्याही एका वनवृत्तासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकेल.

2) एकापेक्षा अधिक वनवृत्तासाठी अर्ज सादर केल्यास पहिला सादर केलेला अर्ज ग्राह्य धरून इतर अर्ज ठरविण्यात येतील.

3) उमेदवाराने ज्या व्रणवतासाठी अर्ज केलेला आहे त्याचबरोबर साठी त्याचा विचार करण्यात येईल व निवड झाल्यास त्याच वनवृत्तात पदस्थापना करण्यात येईल.

4) अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.

5) उमेदवाराला वनविभाग भरतीच्या अधिकृत संख्या स्थळावर लॉगिन करावे लागेल.

6) वेबसाईट वरती सूचना या पर्यायावर क्लिक करून नोंदणी करण्याच्या पोर्टल वरती जाऊन आधी नोंदणी (Registration) करावी लागेल.

7) नोंदणी केल्यानंतर त्याला युजरनेम आणि पासवर्ड दिला जाईल. त्याचा वापर करून पुढील फॉर्म भरावा लागेल.

8) फार्म भरताना उमेदवाराचे वडीलाचे आईचे नाव तसेच जन्मदिनांक मोबाईल नंबर फोटो सही अशी माहिती भरून अपलोड करावी लागेल.

9) त्याचबरोबर वैयक्तिक शैक्षणिक व इतर माहिती भरून अर्ज सेव करावा लागेल.

10) आता अर्ज शुल्क भरणा करावा लागेल. अर्जुन का भरणा पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराला फॉर्म ची प्रिंट डाउनलोड करता येईल.

11) अशा पद्धतीने उमेदवार Van Vibhag Lekhapal Bharti 2023 साठी अर्ज करू शकता.

 

Lekhpal Van Vibhag Bharti 2023 Maharashtra Syllabus Pdf

लेखी परीक्षा – ऑनलाइन अर्जाची माहितीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची 200 गुणांची स्पर्धात्मक लेखी परीक्षा होणार आहे. वन विभाग भरतीची लेखी परीक्षा 200 गुणांची राहील. त्याच्यात 100 प्रश्न असतील प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतील.

अ. क्र. विषय गुण
1 मराठी 50
2 इंग्रजी 50
3 सामान्य ज्ञान 50
4  बौद्धिक चाचणी 50

  
FAQ : Van Vibhag Lekhapal Bharti 2023 Maharashtra Form Fill Up Process Information in Marathi


Q1. Last Date Of Van Vibhag Bharti 2023 Maharashtra in Marathi?
Ans- महाराष्ट्र वन विभाग भरती जी लेखापाल या पदासाठी निघाले आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे

Q2. Notification Pdf Of Van Vibhag Bharti 2023 Maharashtra Download Link?
Ans- लेखपाल पदाच्या भरतीची भरती जाहिरात (Notification PDF) डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Q3. Online Form Of Maharashtra Van Vibhag Bharti 2023 in Marathi?
Ans- महाराष्ट्र वन विभाग भरती 2023 लेखपाल पदासाठी रिक्त असलेल्या जागांसाठी निघाली आहे. परंतु फार्म कधी चालू होतील याबद्दलची माहिती अजूनही मिळालेली नाही. पण लवकरच कळविण्यात येईल.

Q4: Official Website Link of Mahaforest Van Vibhag?
Ans- mahaforest.gov.in ही वन विभागाचे अधिकृत वेबसाईट आहे.

Q5. Exam Fee For Mahaforest Van Vibhag Lekhpal Bharti 2023?
Ans- लेखपाल पदाच्या वनविभाग भरतीसाठी परीक्षा फी 1000 ते 900 रुपये आहे.

Q6. What is the Salary of Mahaforest Lekhapal in Maharashtr?
Ans – लेक पाल या पदासाठी पगार 29,000 हजार ते 92,300 पर्यंत मिळतो तसेच महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते मिळतात.

Q7. What is the Age Limit for Maharashtra Van Vibhag Bharti 2023 Lekhapal Post?
Ans- महाराष्ट्र वन विभाग भरती लेख पाल या पदासाठी वयाची अट 18 ते 38 वर्षापर्यंत आहे. तसेच मागासवर्गीयांसाठी पाच वर्षे सूट असते.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top