Western Coalfields Limited Bharti 2023 Last Date Apply Online

10 वी ITI पास वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड भरती 2023 आज शेवटचा दिवस | Western Coalfields Limited Bharti 2023 Last Date Apply Online

4.9/5 - (101 votes)

Western Coalfields Limited Bharti 2023 Last Date Apply Online – 10 वी पास व ITI झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी भरती निघाली आहे. या WCL Bharti 2023 साठी एकूण 875 जागा भरल्या जाणार आहेत. आणि भरतीसाठी कोणत्याही प्रकारची लागणार नाही आहे. तरी इच्छुक अर्जदार विद्यार्थी या अप्रेंटिस भरतीच्या लाभ घेऊ शकता. Western Coalfields Limited Bharti 2023 साठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, अधिकृत वेबसाईट ही सर्व माहिती आणि भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने मोबाईल मधून कसा करायचा ही संपूर्ण माहिती सोप्या भाषेत खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे. (Western Coalfields Limited Bharti 2023 Application Form Last Date Apply Online WCL Registration Application Process in Marathi Qualification Exam date Job Location Age Limit Official Website Link Notification PDF Important Information about WCL Bharti 2023)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सूचना – भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी भरतीची पीडीएफ (PDF) पाहून अर्ज करावा.

Western Coalfields Limited Bharti 2023 Total Posts Name Of Posts

पदाचे नाव – ट्रेड अप्रेंटिस

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड भरती 2023 अंतर्गत एकूण 11 ITI ट्रेड अप्रेंटिस पदांचा जागा भरल्या जाणार आहेत तसेच फ्रेशर ट्रेड अप्रेंटिस पदासाठी एकूण 60 जागा भरल्या जाणार आहेत. ITI ट्रेड नुसार भरल्या जाणाऱ्या जागा खाली तपशील मध्ये देण्यात आलेले आहेत.

अ. क्र. ITI ट्रेड (अप्रेंटिस) पद संख्या
1 COPA 224 जागा
2 फिटर 222 जागा
3 इलेक्ट्रिशियन 225 जागा
4 वेल्डर (G&E) 52 जागा
5 सर्व्हेअर 09 जागा
6 मेकॅनिक (डिझेल) 42 जागा
7 वायरमन 19 जागा
8 ड्राफ्ट्समन (सिव्हिल) 08 जागा
9 पंप ऑपरेटर कम मेकॅनिक 06 जागा
10 टर्नर 03 जागा
11 मशिनिस्ट 05 जागा
फ्रेशर ट्रेड (अप्रेंटिस)
1 सिक्योरिटी गार्ड 60 जागा
एकूण जागा 875 जागा

 

तलाठी भरती 2023 हॉल तिकीट डाऊनलोड करा 

 

शिक्षण पात्रता -Western Coalfields Limited Bharti 2023 Qualifications

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड भरती 2023 साठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता पदानुसार खाली तपशील मध्ये देण्यात आलेली आहे.

ITI ट्रेड अप्रेंटिस संबंधित ट्रेड मध्ये ITI असणे आवश्यक आहे.
फ्रेशर ट्रेड अप्रेंटिस 10 वी पास असणे आवश्यक आहे.

 

वयाची अट – Western Coalfields Limited Bharti 2023 Age Lmit

उमेदवाराचे वय 16 सप्टेंबर रोजी 18 वर्षे ते 25 वर्षे दरम्यान असावे.

SC उमेदवार  05 वर्षे सूट 
ST उमेदवार  05 वर्षे सूट 
OBC उमेदवार 03 वर्षे सूट 

 

नोकरीचे ठिकाण (Job Location) – महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Western Coalfields Limited Bharti 2023 Application Last Date)

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी अर्ज 16 सप्टेंबर 2023 (05:00 PM) पर्यंत अर्ज करू शकता.

 

कृषी सेवक भरती 2023 ठाणे येथे फॉर्म भरा 

 

Western Coalfields Limited Bharti 2023 Official Website Notification PDF Online Website

अधिकृत वेबसाईट www.westerncoal.in
जाहिरात PDF Download PDF
 अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online

 

FAQ. Western Coalfields Limited Bharti 2023 Last Date Apply Online
Q. What is the last date of WCL recruitment?
Ans. वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड भरती 2023 साठी अर्ज 16 सप्टेंबर 2023 (05:00 PM) पर्यंत अर्ज करू शकता.

Q. WCL full form?
Ans. Western Coalfields Limited

Q WCL bharti 2023 official website link?
Ans. http://www.westerncoal.in/index1.php

Q. वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड भरती 2023 अर्ज करण्याची वेबसाईट?
Ans. http://www.westerncoal.in/index1.php/StaticPage/277

Q. How to apply for WCL apprenticeship?
Ans. वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड भरती 2023 अर्ज भरतीची अधिकृत वेबसाईट चा साह्याने ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top