कृषी सेवक पदाच्या 2109 जागांसाठी भरती 2023 महाराष्ट्र मोबाईल मधून अर्ज करा | Krushi Sevak Bharti 2023 Maharashtra Last Date Qualifications Salary Application Form Apply Online

कृषी सेवक पदाच्या 2109 जागांसाठी भरती 2023 महाराष्ट्र मोबाईल मधून अर्ज करा | Krushi Sevak Bharti 2023 Maharashtra Last Date Qualifications Salary Application Form Apply Online

2.9/5 - (237 votes)

Krushi Sevak Bharti 2023 Maharashtra Last Date Qualifications Salary Application Form Apply Online – कृषी सेवक भरतीसाठी वाट बघणाऱ्या मुला – मुलींसाठी आनंदाची बातमी. महाराष्ट्र कृषी विभाग अंतर्गत भरती निघाली आहे. Krushi Sevak भरतीसाठी 08 जिल्ह्यामध्ये एकूण 2109 जागा भरल्या जाणार आहेत. तरी इच्छुक उमेदवार या कृषी सेवक भरतीसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्या अगोदर उमेदवाराने लेखांमध्ये देण्यात आलेली संपूर्ण माहिती वाचावी. Maharashtra Agriculture Department Bharti 2023 साठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, अर्ज फी, पगार, अधिकृत वेबसाईट ही सर्व माहिती आणि भरतीचा अर्ज मोबाईल मधून कसा करायचा ही सविस्तर माहिती सोप्या भाषेत या लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Krushi Vibhag Krushi Sevak Bharti 2023 Online Application Form Date exam date, krushi sevak bharti application form date and krushi sevak saral seva bharti last date information in marathi. krushi sevak bharti patrata age limit, salary, education qualification, online form website link, krushi sevak bharti syllabus and books. krushi sevak bharti 2023 Nashik, Maharashtra Agriculture Department Bharti Pune, Thane, Kolhapur, Nagapur, Latur, chhatrapati sambhaji nagar (aurangabad) and Amravati Distict wise krushi sevak recruitment 2023 details in marathi

 

Krushi Sevak Bharti 2023 Total Posts

महाराष्ट्र कृषी विभाग भरती अंतर्गत एका पदासाठी एकूण 08 जिल्ह्यामध्ये जागा भरल्या जाणार आहेत. जिल्ह्यानुसार जागा खालील दिलेल्या तपशीलमध्ये देण्यात आलेल्या आहेत.

🙋 पदाचे नाव – कृषी सेवक

अ. क्र. जिल्हा जिल्हा नुसार भरती
1 अमरावती (Amravati) येथे क्लिक करा
2 छ. संभाजी नगर (औरंगाबाद) (Ch. Sambhaji Nagar) येथे क्लिक करा
3 कोल्हापूर (Kolhapur) येथे क्लिक करा
4 लातूर (Latur) येथे क्लिक करा
5 नागपूर (Nagapur) येथे क्लिक करा
6 नाशिक (Nashik) येथे क्लिक करा
7 पुणे (Pune) येथे क्लिक करा
8 ठाणे (Thane) येथे क्लिक करा
एकूण जागा (Total Posts) 2109

 

 प्रधानमंत्री मुद्रा लोन कसे मिळवायचे

 

🧑‍🎓 शिक्षण पात्रता – Krushi Sevak Bharti 2023 Qualifications

शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठांमधील डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य.

 

💰 पगार – Krushi Sevak Bharti 2023 Salary

महाराष्ट्र कृषी विभाग भरती 2023 कृषी सेवक पदासाठी पात्र झाल्यानंतर 16,000 प्रतिमाह पगार मिळणार आहे.

 

पोस्ट ऑफिस मेगा भरती 2023

 

💁 वयाची अट – Krushi Sevak Bharti 2023 Maharashtra Age Limit

महाराष्ट्र कृषी विभाग भरती 2023 कृषी सेवक पदासाठी वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.

अर्जदाराचे वय 11 ऑगस्ट 2023 रोजी 19 वर्षे ते 38 वर्षे दरम्यान असावे.

मागासवर्गीय उमेदवार 05 वर्षे सूट असणार आहे.
दिव्यांग उमेदवार 45 वर्षापर्यंत अर्ज करू शकता
प्राविण्य प्राप्त खेळाडू उमेदवार 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकता
माजी सैनिक उमेदवार सैनिक सेवेच्या कालावधी + 03 वर्षे सूट असणार आहे
विकलांग माजी सैनिक उमेदवार 45 वर्षापर्यंत अर्ज करू शकता
अनाथ उमेदवार 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकता
अंशकालीन उमेदवार 55 वर्षापर्यंत अर्ज करू शकता
भूकंपग्रस्त/प्रकल्पग्रस्त उमेदवार 45 वर्षापर्यंत अर्ज करू शकता

 

💳 अर्ज फी – Krushi Sevak Bharti 2023 Maharashtra Application Form Fee

महाराष्ट्र कृषी विभाग भरती 2023 कृषी सेवक पदासाठी अर्ज फी प्रवर्गानुसार खाली देण्यात आलेली आहे.

खुला प्रवर्ग 1000/-
मागासवर्गीय 900/-

 

🏪 नोकरीचे ठिकाण (Job Location)संपूर्ण महाराष्ट्र (All Maharashtra)

 

कृषी सेवक भरती 2023 फॉर्म भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

 

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Krushi Sevak Bharti 2023 Maharashtra Last Date)

अर्ज सुरू होण्याची तारीख 14 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोंबर 2023

 

🌐 Krushi Sevak Bharti 2023 Official Website Notification PDF Online Website

🌐 अधिकृत वेबसाईट येथे पहा 
⬇️ जाहिरात (PDF) Download PDF
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
📲 मोबाईल मधून फॉर्म भरा येथे क्लिक करा
📕 अभ्यासक्रम (Syllabus) येथे क्लिक करा

 

कृषी सेवक भरती 2023 संपूर्ण माहिती

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा येथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

 

FAQ.Krushi Sevak Bharti 2023 Maharashtra Last Date Qualifications Salary Application Form Apply Online

Q. महाराष्ट्र कृषी विभाग भरती 2023 किती जागा आहेत?
Ans. महाराष्ट्र कृषी विभाग भरती 2023 कृषी सेवक पदासाठी एकूण 2109 जागा भरल्या जाणार आहेत.

Q. Maharashtra krushi vibhag bharti 2023 official website?
Ans. https://krishi.maharashtra.gov.in/

Q. Maharashtra krushi vibhag recruitment 2023 application form last date?
Ans. महाराष्ट्र कृषी विभाग भरती 2023 कृषी सेवक पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 ऑक्टोंबर 2023 आहे

Q. कृषी सेवक पात्रता?
Ans. सरकारी संस्थेमध्ये किंवा विद्यापीठात कृषी विषयाच्या डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

Q. Krushi sevak salary?
Ans. कृषी सेवक पदाला 16,000 रुपये पगार दरमहा दिला जातो.

Q. Krushi Sevak syllabus?
Ans. कृषी सेवक भरतीच्या अभ्यासक्रम वरती लेखामध्ये देण्यात आलेला आहे.

Q. कृषी सेवक म्हणजे काय?
Ans. कृषी सेवक हा तलाठी व ग्रामसेवक यांचा सोबत ग्रामीण भागातील महत्वाचे पद आहे. तसेच शेतकऱ्यांना सरकारी योजनांची माहिती देणे, त्यांना प्रोत्साहन देणे, सरकारी योजनांची अंमलबजावणी करणे इत्यादी कामे कृषी सेवक करत असतो.

Q. Maharashtra agriculture department recruitment 2023 information?

Ans. महाराष्ट्र कृषि सेवक भरतीची सविस्तर माहिती तुम्हाला वरती लेखामध्ये मिळून जाईल..

Q. Krushi Vibhag Maharashtra Bharti 2023 Apply Online?

Ans. महाराष्ट्र कृषि सेवक भरतीचा अर्ज करण्यासाठी वरती देण्यात आलेल्या लिंक चा वापर करावा.

Q. Krushi Sevak Bharti 2023 Total Posts?

Ans. कृषि सेवक भरती 2023 साठी महाराष्ट्र राज्यात एकूण 2109 जागा भरल्या जाणार आहेत..

Q. Krushi Sevak Bharti 2023 Application Form Fee?

Ans. महाराष्ट्र कृषि सेवक भरती 2023 अर्ज फी खुला प्रवर्ग 1000/- आणि मागासवर्गीय 900/- आहे.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top