10th Exam Time Table 2024 Maharashtra Download PDF Link

10 वी परीक्षा वेळापत्रक 2024 आले येथे पहा संपूर्ण टाइम टेबल | 10th Exam Time Table 2024 Maharashtra Download PDF Link

4.5/5 - (23 votes)

10th Exam Time Table 2024 Maharashtra Download PDF Link – दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. SSC 10 वी बोर्ड परीक्षेचे संभाव्य टाईम टेबल जाहीर झाले आहे. त्यामुळे 10 वी मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा लेख महत्त्वाच्या ठरणार आहे. कारण 10 वी परीक्षा हा विद्यार्थ्यांचा शिक्षण वाटचालीस चा पहिला टप्पा असतो. 10 वी बोर्ड परीक्षा महाराष्ट्र टाईम टेबल बद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला सोप्या भाषेत या लेखामार्फत मिळणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी लेखामध्ये देण्यात आलेली माहिती पूर्ण वाचावी. SSC Maharashtra Board 2023 Time Tabal खाली लेखामध्ये देण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC Exam 2024 Maharashtra Board Time Table

महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळामार्फत शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10 वी दिनांक 01 मार्च 2024 ते 22 मार्च 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. त्यानुसार सदर परीक्षेचे वेळापत्रक मंडळाचा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असून शाळांना देण्यात आलेले आहे. त्यानुसार SSC परीक्षा होणार आहे. 10 वी परीक्षा वेळापत्रक सोप्या भाषेत खाली लेखामध्ये देण्यात आलेले आहे.

 

HDFC बँक क्रेडिट कार्ड मिळवा 5 मिनिटात येथे पहा 

 

SSC 10th Exam Maharashtra 2024 Time Table

10 वी परीक्षेचे संभाव्य टाईम टेबल खाली देण्यात आलेले आहे

दिनांक  वेळ  प्रथम सत्र  द्वितीय सत्र 
01 मार्च 2024 (शुक्रवार) 11:00 AM ते 2:00 PM प्रथम भाषा –

(मराठी,

तामिळ,

तेलगू,

मल्याळम,

हिन्दी,

उर्दू,

गुजराती,

कन्नड,

सिंधी,

बंगाली,

पंजाबी)

द्वितीय वा तृतीय भाषा – (जर्मन,फ्रेंच)
02 मार्च 2024 (शनिवार) 11:00 AM ते 2:00 PM द्वितीय वा तृतीय भाषा – (मराठी,

तेलगू,

मल्याळम,

सिंधी,

बंगाली,

हिन्दी,

उर्दू,

गुजराती,

कन्नड,

तमिळ,

पंजाबी)

04 मार्च 2024 (सोमवार) 11:00 AM ते 2:00 PM मल्टी स्किल असिस्टंट टेक्निशियन,

स्टोअर ऑपरेशन असिस्टंट इतर

05 मार्च 2024 (मंगळवार) 11:00 AM ते 2:00 PM द्वितीय वा तृतीय भाषा –

(उर्दू,

गुजराती,

अर्धमागधी,

पर्शियन,

अरेबिक,

अवेस्ता,

संस्कृत,

पाली,

पहलवी, रशियन)

द्वितीय वा तृतीय भाषा – उर्दू (संयुक्त), संस्कृत (संयुक्त), पाली (संयुक्त), अर्धमागधी (संयुक्त), अरेबिक (संयुक्त), पर्शियन (संयुक्त), फ्रेंच (संयुक्त), जर्मन (संयुक्त), रशियन (संयुक्त), कन्नड (संयुक्त), तामिळ (संयुक्त), तेलुगू (संयुक्त), मल्याळम (संयुक्त), सिंधी (संयुक्त), पंजाबी (संयुक्त), बंगाली (संयुक्त), गुजराती (संयुक्त),
07 मार्च 2024 (गुरुवार) 11:00 AM ते 2:00 PM प्रथम भाषा – इंगजी

तृतीय भाषा – इंग्रजी

09 मार्च 2024 (शनिवार) 11:00 AM ते 2:00 PM द्वितीय वा तृतीय भाषा – हिन्दी
11 मार्च 2024 (सोमवार) 11:00 AM ते 1:00 PM गणित भाग – 1 (बीजगणित)
13 मार्च 2024 (बुधवार) 11:00 AM ते 1:00 PM गणित भाग – 2 (भूमिती)
15 मार्च 2024 (शुक्रवार) 11:00 AM ते 1:00 PM विज्ञान आणि तंत्रज्ञान  भाग – 1
18 मार्च 2024 (सोमवार) 11:00 AM ते 1:00 PM विज्ञान आणि तंत्रज्ञान  भाग – 2
20 मार्च 2024 (सोमवार) 11:00 AM ते 1:00 PM सामाजिक शास्त्र – 1

इतिहास व राज्यशास्त्र

22 मार्च 2024 (सोमवार) 11:00 AM ते 1:00 PM सामाजिक शास्त्र – 2

भूगोल

सूचना – 10 वी SSC परीक्षा टाईम टेबल संभाव्य आहे. सदर दहावी वेळापत्रक संभाव्य असून, माध्यमिक शाळांकडे देण्यात येणाऱ्या छापील परीक्षा टाइम टेबल अंतिम राहील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी तयारीत रहावे. तसेच काही कारणास्तव जसे की नैसर्गिक आपत्ती, महामारी किंवा SSC बोर्ड अंतर्गत होणारे निर्णप्रक्रियेत बदल असे काही झाले तर, दहावी परीक्षा टाइम टेबल मध्ये बदल करावे लागतील म्हणून त्याला संभाव्य असे म्हटले आहे. सदर माहिती खाली देण्यात आलेल्या PDF मध्ये देण्यात आलेली आहे. कृपया जाहिरात पीडीएफ चेक करावी.

 

कोटक महिंद्र बँकेत झीरो बॅलेन्स वर अकाऊंट उघडण्यासाठी येथे अर्ज करा 

 

Dahavi Velapatrak 2024 Official Website & Notification PDF

अधिकृत वेबसाईट  येथे पहा 
जाहिरात PDF  Download PDF

 

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा

 

प्रधानमंत्री मुद्रा लोन मिळवण्यसाठी येथे अर्ज करा

 

FAQ. 10th Exam Time Table 2024 Maharashtra Download PDF Link

Q. 10th SSC Board Exam Tiime Table 2024?
Ans. 10 वी परीक्षा टाईम टेबल 2024 by Sheti Yojana तुमचा मोबाईल किंवा कॉम्प्युटर गुगलवर सर्च करा तुम्हाला सविस्तर माहिती सोप्या भाषेत मिळून जाईल.
Q. SSC Time Table 10th Class 2024 Maharashtra Board PDF Download?
Ans.Download PDF
Q. दहावी बोर्ड परीक्षा वेळात्रक 2024 फोटो?
Ans. Download PDF
Q. 2024 च्या बोर्ड परीक्षेत पेन्सिलला परवानगी आहे का?
Ans. हो. दहावी बोर्ड परीक्षा 2024 साठी पेपर लिहिताना लागणारे आवश्यक वस्तूंची परवानगी आहे.
Q. 10 वी परीक्षा मध्ये जेल पेनने लिहिता येईल का?
Ans. 10 वी परीक्षा पेपर तुम्ही निळ्या किंवा रॉयल ब्लू जेल पेनने लिहू शकता.
Q. 10th Board Exam Time Table 2024 Marathi Medium ?
Ans. 10 वी परीक्षा महाराष्ट्र 2024 वेळापत्रक सविस्तर माहिती सोप्या भाषेत वरती लेखामध्ये देण्यात आलेली आहे.
Q. 10 वी परीक्षा 2024 कोणत्या महिन्यात आहे?
Ans. 10 वी परीक्षा महाराष्ट्र 2024 मार्च महिन्यात आहे.
Q. SSC परीक्षा महाराष्ट्र 2024 पहिला पेपर कोणत्या तारखेला आहे?
Ans. SSC परीक्षा महाराष्ट्र 2024 पहिला पेपर 1 मार्च 2024 आहे.
Q. 10वी परीक्षा 2024 शेवटचा पेपर कोणत्या तारखेला आहे?
Ans. 10वी परीक्षा 2024 शेवटचा पेपर 22 मार्च 2024 ला आहे.

Q. SSC Board Maharashtra 2024 Official Website Link?

Ans. येथे पहा 

Q. 10vi pariksha velapatrak 2024 maharashtra inforamation in marathi?

Ans. 10 वी परीक्षा वेळापत्रक 2024 महाराष्ट्र सविस्तर माहिती वरती लेखामद्धे देण्यात आलेली आहे.

Q. 10 vi pariksha time table 2024 maharashtra Website?

Ans. www.mahahsscboard.in

मित्रांना शेअर करा
Scroll to Top