Maharashtra SSC & HSC Board Exam time table 2023 download pdf

10 वी 12 वी परीक्षेचा अंतिम टाईम टेबल आला पहा | SSC HSC Board Exam 2023 Maharashtra Final Time Table

5/5 - (1 vote)

SSC HSC Board Exam 2023 Maharashtra Final Time Table – जे विद्यार्थी यावर्षी दहावी किंवा बारावीच्या परीक्षेला बसणार असतील. अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहे. 10 वी व 12 वी परिक्षेचा टाईम टेबल जाहीर झालेला आहे. तर हा नवीन आलेला टाईम टेबल तुम्ही मोबाईल मध्ये कसा डाऊनलोड करायचा. दहावी बारावी परीक्षेचा टाइम टेबल कसा पाहायचा अशी संपूर्ण माहिती खाली देण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

10 वी 12 वी परीक्षा वेळापत्रक डाउनलोड करा | SSC HSC Board Exam 2023 Maharashtra Time Table Pdf Download

महाराष्ट्र स्टेट बोर्ड कडून दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे टाईम टेबल संभाव्य स्वरूपात जारी करण्यात आले होते. तुम्हा सर्वांना माहितीच असेल बारावीची परीक्षा ही फेब्रुवारी मध्ये होत असते तर दहावीची परीक्षा मार्चमध्ये होत असते. तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी व मार्च 2023 मध्ये होणाऱ्या दहावी बारावीच्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जारी करण्यात आले होते. आधीच संभाव्य वेळापत्रक यासाठी जाहीर करण्यात येते की त्यामध्ये काही त्रुटी काही कुणाच्या अडचणी असतील तर त्याच्यात बदल करता यावा. परंतु आता हे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र स्टेट बोर्ड ने दहावी बारावीच्या परीक्षांचे फायनल वेळापत्रक जाहीर केले आहे. तर या अंतिम वेळापत्रकानुसार बारावीची बोर्डाची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून चालू होणार आहे तर 21 मार्च या दरम्यान घेतली जाईल . तर दहावीची बोर्डाची परीक्षा दोन मार्च ते 25 मार्च 2023 दरम्यान घेतली जाईल.

 

दहावी बारावी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर | 10th 12th Board Exam Final Time Table Schedule

दहावी बारावीचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अंतिम वेळापत्रक जाहीर करण्याआधी संभाव्य वेळापत्रक जाहीर केले जाते. जेणेकरून त्याच्यात काही त्रुटी किंवा फेरबदल होत असल्यास तो नंतर बदलला जाऊ शकतो. तर दहावी बारावीचे संभाव्य वेळापत्रक 19 सप्टेंबर 2022 रोजी जाहीर करण्यात आले होते. याच्यात काही त्रुटी असल्यास कळवण्यासाठी सर्वांना पंधरा दिवसाचा कालावधी मंडळाने दिलेला होता. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी व बारावीचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकाची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी खाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा वापर करून विद्यार्थी त्यांचा कोणत्या विषयाचा पेपर कोणत्या तारखेला होईल हे चेक करू शकता.

 

Maharashtra State Board Time Table 2023 Class 10th & 12th

दहावी व बारावी परीक्षेचा टाइम टेबल डाऊनलोड करायचा असेल तर पीडीएफ स्वरूपात खाली उपलब्ध करून देण्यात आला आहे याचा वापर करून तुम्ही तुमच्या मोबाईल मध्येच 10 वी परीक्षा 2023 टाईम टेबल मोबाईल मध्ये डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर 12 वी परीक्षा 2023 टाईम टेबल मोबाईल मध्ये डाउनलोड करू शकता. टाईम टेबल डाऊनलोड करण्याच्या लिंक खाली दिल्या आहेत.

 

10 वी बोर्ड परीक्षा टाईम टेबल pdf डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

⬇️ Time Table SSC March 2023

 

12 वी बोर्ड परीक्षा टाईम टेबल pdf डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

⬇️ Time Table HSC FEB 2023 Vocational

⬇️ Time Table HSC FEB 2023 General & Bifocal

 

FAQ : SSC HSC Board Time Table 2023 PDF Maharashtra

Q: Maharashtra Board HSC SSC 2023 Exam Date in Marathi?
Ans: 10 वी व 12 वी परीक्षा 2023 21 फेब्रुवारी 2023 ते 25 मार्च 2023 दरम्यान होणार आहेत.

Q: When 12th Board Exam in Maharashtra 2023?
Ans: बारावी बोर्डाच्या परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या दरम्यान होणार आहेत.

Q: When 10th Board Exam in Maharashtra 2023?
Ans: दहावीच्या बोर्ड परीक्षा 02 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 दरम्यान होणार आहेत.

Q: Is There Best Of 5 For SSC & HSC Board Exam in 2023?
Ans: हो, 2023 मध्ये होणाऱ्या दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षेला बेस्ट ऑफ फाईव्ह मार्किंग सिस्टम असणार आहे.

Q: 12th HSC Arts Commerce & Science Board Exam Time Table 2023?
Ans: बारावीचा तिघे शाखेतील बोर्ड परीक्षेचा टाइम टेबल जाहीर झाला आहे. हा टाइम टेबल तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड च्या अधिकृत वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकता.

Q: Maharashtra State Board Official Website Link?
Ans: महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक व माध्यमिक शिक्षण महामंडळाची अधिकृत वेबसाईट ही आहे. https://www.mahahsscboard.in/

मित्रांना शेअर करा
Scroll to Top