Van Vibhag Laghulekhak Sahayyak Abhiyanta Bharti 2023

वन विभाग लघुलेखक सहाय्यक अभियंता भरती 2023 | Van Vibhag Laghulekhak Sahayyak Abhiyanta Bharti 2023

3.1/5 - (66 votes)
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Van Vibhag Laghulekhak Sahayyak Abhiyanta Bharti 2023 – वन विभागातील 5 पदांसाठी भरती निघाली आहे. लघुलेखक (उच्चश्रेणी) गट-ब अराजपत्रित, लघुलेखक (निम्नश्रेणी) गट-ब अराजपत्रित, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब अराजपत्रित, सांख्यिकी सहायक गट-क व कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक गट-क ही पदे सरळसेवेने भरणार आहेत. तसेच या पदांसाठी एकूण 64 जागा भरले जातील. तरी इच्छुक अर्जदारला भरतीच्या अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने भरता येईल. या भरतीमध्ये अर्जदाराचे शिक्षण पात्रता, वयाची अट, पदासाठी लागणारे वय, शारीरिक पात्रता, भरतीसाठी लागणारी फी व भरतीच्या अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा करायचा हे सर्व माहिती आपल्याला या लेखामार्फत समजवली जाईल.

Van Vibhag Laghulekhak Sahayyak Abhiyanta Bharti 2023

Information About Laghulekhak Sahayyak Abhiyanta Bharti 2023 like Age limit, Qualification Syllabus Last Date to Apply, Online Exam Official Website Physical Qualification Required Document List

 

Van Vibhag Laghulekhak Sahayyak Abhiyanta Bharti 2023 Total Posts

एकूण जागा (Total Posts) – 64 जागा.

 

 ➡  वन विभाग लेखपाल भरती 2023

 

Van Vibhag Bharti 2023 Name Of The Posts and Details

पदाचे नाव व पदसंख्या किती- वन विभाग भरती मध्ये 05 पदांसाठी 64 जागा आहेत. तसेच वेगळ्या पदाप्रमाणे जागा आहेत पुढील प्रमाणे बघू शकता.

अ. क्र. पदाचे नाव पद संख्या
1 लघुलेखक (उच्चश्रेणी) गट-ब (अराजपत्रित) 13
2 लघुलेखक (निम्नश्रेणी) गट-ब (अराजपत्रित) 23
3 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) 08
4 सांख्यिकी सहायक गट-क 05
5 कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक गट-क 15
एकुण जागा 64


Van Vibhag Laghulekhak Sahayyak Abhiyanta Bharti 2023 Qualification


शिक्षण पात्रता (Qualifications)

1) अर्जदाराचे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2) अर्जदाराने लघुलेखनाच्या वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट अशी अहर्ता असल्याबाबतचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.
3) अर्जदाराने इंग्रजी टंगलेखनाच्या वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाच्या वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट अहर्ततेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.
4) मराठी भाषेचे ज्ञान (लिहिणे, वाचणे, व बोलणे) आवश्यक आहे.

 

➡ वन रक्षक भारती 2023

 

Laghulekhak Sahayyak Abhiyanta Bharti 2023 Age Limit

पगार | Van Vibhag Laghulekhak Sahayyak Abhiyanta Bharti 2023 Salary

अ. क्र. पदाचे नाव पगार (Salary)
1 लघुलेखक (उच्चश्रेणी) गट-ब (अराजपत्रित) 44,900 – 1,42,400
2 लघुलेखक (निम्नश्रेणी) गट-ब (अराजपत्रित) 41,800 – 1,32,300
3 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) 38,600 – 1,22,800
4 सांख्यिकी सहायक गट-क 38,600 – 1,22,800
5 कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक गट-क 25,500 – 81,100


नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण महाराष्ट्र ( All Maharashtra)

 

 ➡ वन विभाग सर्वेक्षक भरती 2023

 

Steno Bharti 2023 Last Date Of Online Application

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023  मुदतवाढ 03 जुलै 2023
अर्ज सुरू होण्याची तारीख 10 जून 2023

 

Steno Bharti 2023 Exam Date

परीक्षा तारीख (Date Of Exam)- नंतर कळविण्यात येईल.

 

 Application Form Fee

भरतीसाठी लागणारी फी (Fee)
अमागास 1000/-
मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ

900/-

माजी सैनिक फी नाही

 

Notification PDF Official Wbsite Apply Online

अधिकृत वेबसाईट (Official Website) www. mahaforest.gov.in
अर्ज करण्याची वेबसाईट Apply online
भरती जाहिरात (PDF) Download PDF

 

 

मोबाइल मध्ये फॉर्म भरा

 

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा: येथे क्लिक करा
 
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा

 

FAQ. Van Vibhag Laghulekhak Sahayyak Abhiyanta Bharti 2023


Q. वन विभाग भरती 2023 किती पदांची भरती आहे?
Ans. वन विभाग भरती 2023 08 पदासाठी भरती निघाली आहे
1) लघुलेखक (उच्चश्रेणी) गट-ब अराजपत्रित
2) लघुलेखक (निम्नश्रेणी) गट-ब अराजपत्रित
3) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब अराजपत्रित
4) सांख्यिकी सहायक गट-क
5) कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक गट-क
6) वन विभाग सर्वेक्षक
7) वन विभाग लेखापाल गट-क
8) वनरक्षक गट-क

Q. Van vibhag bharti 2023 shevtchi tarikh?
Ans. 30 जून 2023 पर्यंत अर्ज करू शकता.

Q. Forest Guard Bharti 2023 Fee
Ans. 1) अमागास- 1000/-
2) मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ- 900/-
3) माजी सैनिक- फी नाही.

Q. Van vibhag 2023 शिक्षण पात्रता?
Ans. वरील दिलेल्या माहितीनुसार आपण शिक्षणपात्रता पदाप्रमाणे बघू शकता.

Q. वन विभाग भरती 2023 वयाची अट?
Ans. वन विभाग भरतीसाठी लागणारे वय कमीत कमी 18 वर्ष ते जास्तीत जास्त वय 55 वर्षे एवढे आहे.

Q. वन विभाग भरती 2023 वेबसाईट?
Ans. www.mahaforest.gov.in

Q. वन विभाग भरती 2023 पेपर किती मार्काच्या असतो?
Ans. वन विभाग भरतीसाठी वेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या गुणांची परीक्षा आहे. परीक्षा 120 गुणांची राहील तसेच प्रत्येक प्रश्नाला 02 गुण मिळतील.

Q. वन विभाग भरती 2023 किती विषयांच्या पेपर असतो?
Ans. वन विभाग भरती पेपर 04 विषयांच्या असतो. त्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी.

Q. वन विभाग भरती 2023 मोबाईल मध्ये अर्ज करू शकतो का?
Ans. हो दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही मोबाईद्वारे अर्ज करू शकता.

Q. वन विभाग भरती 2023 महिर्ती कुठे मिळेल?
Ans. Computer world centre या YouTube channel वर जाऊन माहिती बघू शकता.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top