Arogya Vibhag Group-D Bharti 2023 Maharashtra Apply Online Last Date

🩺 आरोग्य विभाग भरती गट-ड 2023 महाराष्ट्र मोबाईल मधून फॉर्म भरा | Arogya Vibhag Group-D Bharti 2023 Maharashtra Apply Online Last Date

4.7/5 - (104 votes)
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Arogya Vibhag Group-D Bharti 2023 Maharashtra Apply Online Last Date – 10 वी, 12 वी आणि ITI झालेल्या महिला व पुरुष उमेदवारांसाठी आनंदाची बातमी. महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत मेगा भरती निघाली आहे. या भरतीमध्ये एकूण 4010 जागा संपूर्ण महाराष्ट्रात जिल्ह्यां नुसार भरल्या जाणार आहेत. तरी इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता. आरोग्य विभाग भरतीसाठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, पगार, अर्ज फी, अर्ज करण्याची शेवटची तारीख, अधिकृत वेबसाईट ही सर्व माहिती आणि भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने मोबाईल मधून कसा करायचा ही सविस्तर माहिती सोप्या भाषेत खाली लेखामध्ये देण्यात आलेली आहे. (Arogya Vibhag Recruitment 2023 Maharashtra Information in Marathi Arogya Vibhag Bharti 2023 Qualification Details Official Website Link Apply Online Notification PDF Application Form Last Date Age Limit Job Location Salary )

सूचना – भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी भरतीची पीडीएफ (PDF) पाहून अर्ज करावा.

💁 Arogya Vibhag Bharti 2023 Total Posts, Name Of Posts & No. Of Vacancy

आरोग्य विभाग भरतीसाठी पूर्ण महाराष्ट्रात जागा भरल्या जाणार आहेत. भरल्या जाणाऱ्या जागा पदानुसार खाली देण्यात आलेल्या आहेत.

अ.. क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 गट-ड (शिपाई, कक्षसेवक, बाह्य रुग्णसेवक, दंत सहाय्यक, क्ष-किरण परिचर, पार्ट टाइम परिचर, आरोग्य परिसर, स्त्री परिचर, पुरुष परिचय, अंधारखोली परिचर, दवाखाना परिसर, परिचर, दवाखाना सेवक, पुरुष सेवक, नर्सिंग ऑर्डरली, अपघात विभाग सेवक, पंप मेकॅनिक, सहाय्यक गट ड, वाहन स्वच्छक, मजदूर, आया, मदतनीस, शिंपी, वेष्टक, संदेश वाहक, लेदर वर्कर, चतुर्थश्रेणी कर्मचारी, सहा शुश्रुषा प्रसविका, प्रयोगशाळा स्वच्छक) 3269 जागा
2 नियमित क्षेत्र कर्मचारी (इतर उमेदवारांमधून 50%) 183 जागा
3 नियमित क्षेत्र कर्मचारी (हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांमधून 50%) 461 जागा
4 अकुशल कारागीर (परिवहन) 80 जागा
5 अकुशल कारागीर (HEMR) 17 जागा
एकूण जागा  4010 जागा

 

💁 Arogya Vibhag Bharti 2023 Distric Wise Posts

आरोग्य विभाग भरतीसाठी भरल्या जाणाऱ्या जागा संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा नुसार खाली देण्यात आलेल्या आहेत.

अ. क्र.  जिल्हा  पद संख्या
1 ठाणे 336 जागा
2 रायगड  104 जागा
3 पालघर  62 जागा
4 पुणे  352 जागा
5 सोलापूर  114 जागा
6 सातारा  115 जागा
7 कोल्हापूर  93 जागा
8 सांगली  40 जागा
9 सिंधुदुर्ग  88 जागा
10 रत्नागिरी  101 जागा
11 नाशिक  168 जागा
12 धुळे  23 जागा
13 जळगाव  69 जागा
14 अहमदनगर  92 जागा
15 नंदुरबार 95 जागा
16 अकोला 55 जागा
17 अमरावती 172 जागा
18 बुलढाणा 125 जागा
19 वाशिम 71 जागा
20 यवतमाळ 56 जागा
21 छ. संभाजी नगर  116 जागा
22 परभणी 76 जागा
23 हिंगोली 76 जागा
24 जालना 62 जागा
25 लातूर 51 जागा
26 बीड 94 जागा
27 उस्मानाबाद 82 जागा
28 नांदेड 112 जागा
29 नागपूर 277 जागा
30 गोंदिया 85 जागा
31 भंडारा 127 जागा
32 वर्धा 91 जागा
33 चंद्रपूर  203 जागा
34 गडचिरोली 130 जागा
35 उपसंचालक आरोग्य सेवा, (परिवहन) पुणे 97 जागा
एकूण जागा  4010 जागा

 

SSC मार्फत हिन्दी ट्रांसलेटर भरती 2023 येथे फॉर्म भरा 

 

🧑‍🎓 शिक्षण पात्रता – Arogya Vibhag Bharti 2023 Qualifications Details

आरोग्य विभाग भरतीसाठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता पदांनुसार खाली देण्यात आलेली आहे.

अ. क्र. पदाचे नाव  शिक्षण पात्रता
1 गट-ड उमेदवार 10 पास असणे आवश्यक आहे.
2 नियमित क्षेत्र कर्मचारी (इतर उमेदवारांमधून 50%) उमेदवार 10 पास असणे आवश्यक आहे.
3 नियमित क्षेत्र कर्मचारी (हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांमधून 50%) जिल्हास्तरीय मलेरिया ऑफिसर यांच्या अंतर्गत 06 महिन्याच्या हंगामी फवारणी कर्मचारी म्हणून अनुभव)
4 अकुशल कारागीर (परिवहन) उमेदवार 10 वी पास व निगडित ट्रेड मध्ये ITI (N.C.T.V.T) झालेला असावा.
5 अकुशल कारागीर (HEMR) उमेदवार 10 वी पास व ITI (रेफ्रिजरेशन आणि कंडीशनिंग किंवा इलेक्ट्रिकल किंवा सामान्य इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशन)

सूचना – गट-ड मध्ये भरल्या जाणाऱ्या जागा (पदांची नावे) वरती पदांचा तपशील मध्ये देण्यात आलेल्या आहेत.

 

💰 पगार – Arogya Vibhag Bharti 2023 Salary

आरोग्य विभाग भरतीसाठी पात्र झाल्यानंतर मिळणारे वेतन खाली पदानुसार देण्यात आले आहे.

अ. क्र. पदाचे नाव  पगार 
1 गट-ड 15,000 ते 52,400
2 नियमित क्षेत्र कर्मचारी (इतर उमेदवारांमधून 50%) 15,000 ते 47,600
3 नियमित क्षेत्र कर्मचारी (हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांमधून 50%) 15,000 ते 47,600
4 अकुशल कारागीर (परिवहन) 15,000 ते 47,600
5 अकुशल कारागीर (HEMR) 15,000 ते 47,600

 

इंडियन नेव्ही HQ ANC भरती 2023 येथे फॉर्म भरा

 

🤷 वयाची अट – Arogya Vibhag Bharti 2023 Age Limit

आरोग्य विभाग भरतीसाठी लागणारी आवश्यक वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.

उमेदवाराचे वय 18 सप्टेंबर 2023 रोजी 18 वर्षे ते 40 वर्षे दरम्यान असावे.
मागासवर्गीय उमेदवार 05 वर्षे सूट देण्यात आले आहे.
आ.दू.घ. उमेदवार 05 वर्षे सूट देण्यात आले आहे.
अनाथ उमेदवार 05 वर्षे सूट देण्यात आले आहे.

 

🏬 नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण महाराष्ट्र (All Maharashtra)

 

💳 अर्ज फी – Arogya Vibhag Bharti 2023 Application Form Fee

आरोग्य विभाग भरतीचा अर्ज करण्यासाठी लागणारी फी वर्गानुसार खाली देण्यात आलेली आहे.

खुला प्रवर्ग उमेदवार 1000/-
मागासवर्गीय उमेदवार 900/-
अनाथ उमेदवार 900/-
आ.दू.घ. उमेदवार 900/-
माझी सैनिक उमेदवार फी नाही.

 

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – Arogya Vibhag Bharti 2023 Application Form Last Date

अर्ज सुरू होण्याची तारीख 29 ऑगस्ट 2023 (3:00 PM)
अर्ज करण्याची अंतिम तारीख (मुदतवाढ) 18 सप्टेंबर 2023 (11:59 PM)

22 सप्टेंबर 2023 (11:59 PM)

 

फ्री टॅबलेट योजना 2023 मोबाईल मध्ये फॉर्म भरा

 

Arogya Vibhag Bharti 2023 Official Website Notification PDF Online Website

🌐 अधिकृत वेबसाईट arogya.maharashtra.gov.in
⬇️ जाहिरात (PDF) Download PDF
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
📲 मोबाईल मधून फॉर्म भरा येथे क्लिक करा
⬆️ डॉक्युमेंट Size कशी कमी करायची व्हिडिओ पहा

 

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा

 

मुंबई महानगरपालिका भरती मोबाईल मध्ये फॉर्म भरा

 

🌐 FAQ. Arogya Vibhag Group-D Bharti  2023 Maharashtra Apply Online Last Date

Q. आरोग्य विभाग भरती 2023 टोटल किती जागा आहेत?

Ans. आरोग्य विभाग भरती 2023 अंतर्गत गट-क 6939 जागा, गट-ड 4010 जागा म्हणजेच एकूण 10949 जागा भरल्या जाणार आहेत.
Q. आरोग्य विभाग भरती 2023 अर्ज करण्याची वेबसाईट?
Ans.
Q. Arogya Vibhag Bharti 2023 Official Website Link?
Ans. आरोग्य विभाग भरती 2023 साठी अर्ज 29 ऑगस्ट 2023 (3:00 PM) पासून सुरू होणार आहे.
Q. आरोग्य विभाग भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख?
Ans. आरोग्य विभाग भरतीचा अर्ज 18 सप्टेंबर 2023 (11:59 PM) पर्यंत करू शकता.
Q. Aarogya Vibhag Bharti 2023 Notification PDF?
Ans. आरोग्य विभाग भरती 2023 जाहिरात पीडीएफ लिंक वरती लेखामध्ये देण्यात आलेली आहे.
Q. आरोग्य विभाग भरती 2023 मध्ये किती जिल्ह्यांमध्ये जागा आहेत?
Ans. आरोग्य विभाग भरती 2023 साठी पूर्ण महाराष्ट्रात म्हणजेच पूर्ण जिल्ह्यात जागा भरल्या जाणार आहेत.
Q. आरोग्य विभाग भरती 2023 साठी सर्वाधिक जागा कोणत्या पदासाठी आहेत?
Ans. आरोग्य विभाग भरती 2023 अंतर्गत गट- ड मध्ये असलेल्या पदांसाठी सर्वाधिक जागा भरल्या जाणार आहेत.
Q. आरोग्य विभाग भरती 2023 मध्ये ITI ट्रेड ला जागा आहे का?
Ans. आरोग्य विभाग भरती 2023 अंतर्गत काही पदांकरिता ITI ट्रेड साठी जागा भरल्या जाणार आहेत. सविस्तर माहिती वरती लेखामध्ये मध्ये बघावी.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top