IB Recruitment 2023 Apply Online

भारतीय गुप्तचर विभागात 677 जागांसाठी भरती सुरू, लगेच अर्ज करा | IB Recruitment 2023 For 677 Posts

3.4/5 - (245 votes)
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IB Recruitment 2023 For 677 Posts – भारतीय गुप्तचर विभागात विविध रिक्त असलेल्या पदांसाठी एकूण 677 जागांसाठी भरती निघाली आहे. तरी या भरती बद्दलची अधिक आणि अधिकृत माहिती भारतीय गुप्तचर विभागाचे अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि तिथे जाहिरात सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच त्या जाहिरातीमध्ये आणि येथे आपल्या वेबसाईट वरती या भरती बद्दलची संपूर्ण माहिती जसे की पदाची नावे अर्ज करण्याची शेवटची तारीख अर्ज कसा करायचा इतर संपूर्ण तपशील देण्यात आलेला आहे.

[ IB Recruitment 2023 Apply Online, salary, Education Qualification, job location, fee, last date of application form, official website link, notification pdf, age limit, name of the post total vacancy online form all information in marathi maharashtra]

ही भरती कोणत्या उमेदवारांसाठी उपयुक्त आहे कोण येथे अर्ज करू शकतो त्याचे सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
नोकरीची माहिती आणि इतर योजना ची माहिती आमच्या वेबसाईट वरती तुम्हाला फ्री मध्ये दररोज नवनवीन अपडेट च्या माध्यमाने मिळत राहील.

केंद्रीय गुप्तचर विभाग भरती 2023 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2023 आहे. तरी लवकर फॉर्म भरून घ्यावा.

 

Intelligence Bureau Bharti 2023 Form Kasa Bharayacha

💁‍♂️ पदाचा तपशील (Posts Details) :

अ. क्र पदाचे नाव  पद संख्या 
1 सिक्युरिटी असिस्टंट/ मोटर ट्रान्सपोर्ट (SA/MT) 362
2 मल्टी टास्किंग स्टाफ / जनरल (MTS/Gen) 315
एकुण जागा 677

💰 वेतन पगार (Salary) :

पदाचे नाव पगार
सिक्युरिटी असिस्टंट/ मोटर ट्रान्सपोर्ट (SA/MT) 21,700 ते 69,100
मल्टी टास्किंग स्टाफ / जनरल (MTS/Gen) 18,000 ते 56,900

🧑🏻‍🎓 शिक्षण पात्रता (Education Qualification):

1) सिक्युरिटी असिस्टंट/ मोटर ट्रान्सपोर्ट (SA/MT)
i) 10 वी पास
ii) हलके वाहन चालक परवाना (LMV)
iii) 01 वर्ष अनुभव

2) मल्टी टास्किंग स्टाफ / जनरल (MTS/Gen)
10 वी पास

 

IB Bharti 2023 Age Limit

🧔 वयोमर्यादा (Age Limit) : 13 नोव्हेंबर 2023 रोजी [ST/SC: 5 वर्ष सूट व OBC: 03 वर्ष सूट]

पदाचे नाव वय 
सिक्युरिटी असिस्टंट/ मोटर ट्रान्सपोर्ट (SA/MT) 27 वर्ष पर्यंत
मल्टी टास्किंग स्टाफ / जनरल (MTS/Gen) 18 ते 24 वर्ष पर्यंत

🏢 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

 

💳 अर्जाचे शुल्क (Application Fee) :

General/OBC/EWS 500 रू
SC/ST/ExSM/महिला 450 रू

Intelligence Bureau Bharti 2023 Required Document List

अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :
1) आधार कार्ड (Aadhar card)
2) जातीचा दाखला (Caste certificate)
3) फोटो,सही
4) ईमेल आयडी, मोबाईल नंबर
5) 10 वी मार्कशीट
6) पदानुसार ड्रायव्हिंग लायसन व अनुभव सर्टिफिकेट

 

IB Bharti 2023 Application Last Date

अर्ज सुरू होण्याची तारीख  14 ऑक्टोंबर 2023
अर्ज करण्याची अंतिम तारीख  13 नोव्हेंबर 2023

 

IB Bharti 2023 Website Notification PDF Apply Online

🌐 अधिकृत वेबसाईट येथे पहा
⬇️ जाहिरात (PDF) Download PDF
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
⬆️ डॉक्युमेंट Size कशी कमी करायची व्हिडिओ पहा

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :

1) भरतीचा फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरातीची पीडीएफ मध्ये दिलेली माहिती चेक करणे गरजेचे आहे.
2) फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक चेक करून घ्या.
3) त्यानंतर भारती प्रक्रिया कशी असेल त्याबद्दल खात्रीशीरपणे माहिती घेऊन या.
4) फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाइन पद्धतीने ते चेक करा.
5) स्वतः भरती बद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फार्म भरायला सुरुवात करा.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top