50 Hajar Niyamit Karj Mafi Dusari Yadi

50 Hajar Niyamit Karj Mafi Dusari Yadi | 50 हजार कर्ज माफी 2 री यादी या दिवशी

Rate this post

50 Hajar Niyamit Karj Mafi Dusari Yadi – शेतकरी बंधू महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत. नियमित पद्धतीने कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन म्हणून मिळाले आहे. याची पहिली यादी जाहीर झाली. अजून 3 याद्या लागणार असून दुसरी यादी सुद्धा लवकरच लागणार आहे. तर पन्नास हजार प्रोत्साहन दुसरी यादी बद्दल महत्त्वाचे अपडेट घेऊन आलो आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पहिल्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे आली होती. महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पन्नास हजार. प्रोसांची केवायसी ज्या शेतकऱ्यांनी केली आहे. त्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहेत. दुसरी यादी कोणत्या तारखेला लागेल. त्याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. (50 Hajara Protsahan dusari yadi)


50 हजार नियमित कर्ज माफी दुसरी यादी | 50 Hajar Niyamit Karj Mafi Dusari Yadi

नियमित कर्जमाफी योजनेअंतर्गत. पहिल्या यादीमध्ये तब्बल सहा लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना. 50 हजार प्रोत्सानाचा लाभ मिळाला आहे. 20 सप्टेंबर 2022 पासून हे अनुदान जमा झाले आहे.
तर आता कर्जमाफीच्या अजून 2 टप्पे बाकी आहेत. दुसरा टप्पा या तारखेला येणार आहे. त्याची यादी देखील लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.


50 हजार कर्ज माफी 2 री यादी या दिवशी | 50 Hajar Karj Mafi 2 ri Yadi Ya Divashi

महात्मा ज्योतिबा फुले नियमित कर्ज माफी योजना अंतर्गत. दुसरी यादी 1 नोव्हेंबर 2022 रोजी लागणार आहे. तरी उर्वरित असलेले शेतकरी यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे.
दुसऱ्या यादी ज्या शेतकऱ्यांची पहिल्या यादीमध्ये नाव आले नाही त्यांची नावे येण्याची शक्यता आहे. तरी दुसऱ्या यादीनंतर अजून एक यादी बाकी राहील. म्हणजेच तिसरी यादी सुद्धा लागणार आहे.

हे पण पहा 👉 50 हजार कर्ज माफी कोणते शेतकरी पात्र व अपात्र आहेत पहा लगेच

 

50 हजार रेगुलर नियमित कर्ज माफी 2 री लिस्ट | 50 Hajar Regular Niyamit Karj Mafi Dusari List

MJPSKY 50 Hajar Karj Mafi Dusari Yadi – महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना अंतर्गत शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान दिले जात आहे. या योजनेचा तीन टप्प्यांनी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

पन्नास हजार नियमित कर्ज माफीचा पहिला टप्पा शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. दुसरा टप्पा एक नोव्हेंबर 2022 रोजी वाटप केला जाणार आहे. तर तिसऱ्या टप्प्याबद्दल लवकरच शेतकरी बंधूंना माहिती दिली जाईल.


धुळे जिल्हा 50 हजार कर्ज माफी यादी डाउनलोड करा मोबाईल मध्ये | Dhule Distict 50 Hajar Karj Mafi Yadi Download Kara

शेतकरी बंधूंनो महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत. शेतकऱ्यांना पन्नास हजार कर्जमाफी दिली जात आहे. धुळे जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव त्यांच्या गावातील किंवा तालुक्यातील सर्व गावांची यादी मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता.

आता फक्त तुम्हाला पहिल्या टप्प्याची यादी पाहायला मिळेल. पण एक नोव्हेंबर 2022 नंतर लवकरच तुम्हाला दुसऱ्या टप्प्याची यादी सुद्धा डाऊनलोड करता येणार आहे. त्याच्यासाठी आपले टेलिग्राम चैनल जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या टप्प्याचे याद्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून तुमचे नाव त्याच्यात पाहता येईल.


हे पण पहा : 👉 धुळे जिल्ह्यातील सर्व गावांची यादी पहा मोबाईल मध्ये

शेती योजना बद्दल अपडेट मिळवण्यासाठी टेलिग्राम चैनल 👉 जॉईन करा 

मित्रांना शेअर करा
Scroll to Top