Aarogya Sevak Bharti 2023 Zilla Parishad Last Date Qualifications Salary Form Apply Online

आरोग्य सेवक भरती 2023 जिल्हा परिषद मार्फत मोबाईल मधून फॉर्म भरा | Aarogya Sevak Bharti 2023 Zilla Parishad Last Date Qualifications Salary Form Apply Online

4.4/5 - (82 votes)

Aarogya Sevak Bharti 2023 Zilla Parishad Last Date Qualifications Salary Form Apply Online – 12वी पास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. जिल्हा परिषद मार्फत मेगा भरती निघाली आहे. या ZP भरतीमध्ये आरोग्य सेवक ह्या एका पदासाठी एकूण 12712 जागा भरल्या जाणार आहेत. आणि Jilha Bharti 2023 साठी महिला व पुरुष दोघी अर्ज करू शकता. तरी इच्छुक उमेदवार ZP भरतीचा लाभ घेण्यासाठी खाली लेखामार्फत देण्यात आलेली माहिती सविस्तर वाचावी. तेव्हाच जिल्हा परिषद भरतीसाठी अर्ज करावा. जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारी आवश्यक शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, अर्ज फी, पगार, अधिकृत वेबसाईट ही सर्व माहिती आणि ZP भरतीचा अर्ज मोबाईल मधून कसा करायचा ही सविस्तर माहिती सोप्या भाषेत काही देण्यात आलेली आहे. (Aarogya Sevak Bharti 2023 Zilla Parishad Information in Marathi Arogya Sevak bharti Notification PDF ZP bharti Qualifications Salary Syllabus apply online Job Location age limit Aarogya Vibhag R ecruitment official website application form last date examination all important information about Arogya Vibhag bharti 2023)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

Aarogya Sevak Bharti 2023 Total Posts, Name Of Posts

🙋 पदाचे नाव – आरोग्य सेवक

सूचना – या पदासाठी महिला व पुरुष नुसार खाली दिल्या प्रमाणे रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

अ. क्र. पदाचे नाव पद संख्या
1) आरोग्य सेवक 40% & 50% (पुरुष) 3708 जागा
2) आरोग्य सेवक (महिला) 9004 जागा
एकूण जागा 12712 जागा

 

💁 आरोग्य सेवक पदाच्या जिल्हा नुसार जागा पाहण्यासाठी – येथे क्लिक करा

तलाठी भरती हॉल तिकीट डाऊनलोड करा मोबाईल मध्ये

 

🧑‍🎓 शिक्षण पात्रता – Aarogya Sevak Bharti 2023 Qualifications

आरोग्य सेवक भरती 2023 साठी शिक्षण पात्रता महिला व पुरुष दोघी अर्जदारांसाठी शिक्षण पात्रता वेगवेगळी खाली देण्यात आलेली आहे.

 

1) आरोग्य सेवक (पुरुष)
12 वी (Science) पास
विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार, राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून 90 दिवसांचा अनुभवधारकांना प्राधान्य देण्यात येईल. ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याच्या मूलभूत पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल, तर अशा उमेदवारांनी सदर प्रशिक्षण नियुक्तीनंतर तीन संदीप यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील.

2) आरोग्य सेवक (महिला)

ज्यांची अहर्ता प्राप्त सहाय्यकारी प्रासविका आणि महाराष्ट्र परिचार्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील.

 

सूचना – वरील नमूद केलेले शिक्षण पात्रता यामध्ये काही विसंगती असल्यास सेवा प्रवेश नियम, शासन निर्णय, शासन परिपत्रक, शासन अधिसूचना या अंतिम राहतील.

 

💡 पोस्ट ऑफिस मेगा भरती 2023

 

💰 पगार – Aarogya Sevak Bharti 2023 Salary

आरोग्य सेवक पदासाठी महिला किंवा पुरुष पात्र झाल्यानंतर मिळणारा पगार खाली देण्यात आलेला आहे.

1) आरोग्य सेवक (पुरुष) – 25,500 ते 81,100

2) आरोग्य सेवक (महिला) – 25,500 ते 81,100

 

🙋 वयाची अट – Aarogya Sevak Bharti 2023 Age Limit

जिल्हा परिषद भरती 2023 आरोग्य सेवक पदासाठी वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.

संवर्गनिहाय वयोमर्यादा
1) आरोग्य सेवक (महिला) – खुला प्रवर्ग 18 वर्षे ते 42 वर्षे
2) आरोग्य सेवक (महिला) – मागास प्रवर्ग 18 वर्षे ते 45 वर्षे
3) आरोग्य सेवक (पुरुष) – 50% – 18 वर्षे ते 47 वर्षे

 

🏬 नोकरीचे ठिकाण (Job Location) संपूर्ण महाराष्ट्र (All Maharashtra)

 

💳 अर्ज फी – Aarogya Sevak Bharti 2023 Application Form Fee

आरोग्य सेवक भरती 2023 अर्ज फी खाली देण्यात आलेली आहे.

खुला प्रवर्ग  1000/-
मागास प्रवर्ग  900/-
अनाथ वर्ग 900/-
माजी सैनिक/दिव्यांग माजी सैनिक फी नाही.

 

🗓️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Aarogya Sevak Bharti 2023 Last Date)

अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023
अर्ज सुरू होण्याची तारीख 05 ऑगस्ट 2023

 

🪀 Telegram चॅनेल जॉईन करा : येथे क्लिक करा

🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा : येथे क्लिक करा

 

Aarogya Sevak Bharti 2023 Notification PDF Online Website

⬇️ जाहिरात (PDF) Download PDF
🌐 अर्ज करण्याची वेबसाईट Apply Online
📲 मोबाईल मधून फॉर्म भरा येथे क्लिक करा

 

FAQ. Aarogya Sevak Bharti 2023 Zilla Parishad Last Date Qualifications Salary Form Apply Online

Q. जिल्हा परिषद भरती मध्ये आरोग्य सेवक पदासाठी किती जागा भरल्या जाणार आहेत?
Ans. जिल्हा परिषद भरती अंतर्गत आरोग्य सेवक पदासाठी एकूण 12712 जागा महिला व पुरुषसाठी भरल्या जाणार आहेत.

 

Q. Zp Aarogya Sevak Bharti 2023 Salary
Ans. आरोग्य सेवक पदासाठी पात्र झाल्यानंतर उमेदवाराला 25,500 ते 81,100 पर्यंत वेतन मिळणार आहे.

 

Q. आरोग्य सेवक भरती 2023 अर्ज करण्याची वेबसाईट?
Ans. https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/

 

Q. Zp arogya sevak bharti 2023 Maharashtra?
Ans. तुमच्या मोबाईल मध्ये Zp आरोग्य सेवक भरती by Computer world centre वेबसाईट सर्च करा तुम्हाला भरती बद्दलची सविस्तर माहिती मिळून जाईल.

 

Q. Arogya sevak bharti 2023 age limit?
Ans. आरोग्य सेवक भरती 2023 साठी वयोमर्यादा वरती लेखांमध्ये देण्यात आलेली आहे.

 

Q. आरोग्य सेवक पात्रता?
Ans. जिल्हा परिषद भरती अंतर्गत आरोग्य सेवक पदासाठी मेगा भरती निघाली असून, या पदासाठी शिक्षण पात्रता वरती लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

 

Q. Zp bharti 2023 arogya sevak application form fee?
Ans. आरोग्य सेवक भरती 2023 साठी अर्ज करण्यासाठी लागणारी फी वरती लेखांमध्ये देण्यात आलेली आहे.

 

Q. Jilha parishad bharti 2023 Maharashtra arogya sevak last date?
Ans. आरोग्य सेवक भरती 2023 साठी अर्ज 25 ऑगस्ट 2023 पर्यंत करू शकता.

मित्रांना शेअर करा
Scroll to Top