Bank of India Personal Loan – बँक ऑफ इंडिया हे सुद्धा एक राष्ट्रीयकृत बँक आहे. तुम्हाला जर का पैशांची अडचण असेल किंवा Loan काढायचे असेल. तर Bank of India तुम्हाला Personal Loan देऊ शकते. तुम्ही तुमच्या Credit Score नुसार 5 लाख पर्यंत Personal Loan मिळवू शकता. याच्यासाठी तुम्ही मोबाईल मधूनच वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकता. तर बँक ऑफ इंडिया मधून कर्ज मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा याबद्दल संपूर्ण माहिती खाली देण्यात आले आहे.
बँक ऑफ इंडिया मधून 5 लाखापर्यंत मिळवा कर्ज | Bank of India Instant Loan Apply Online
तुम्हाला जर बँक ऑफ इंडिया मधून तात्काळ लोन (Instant Loan) पाहिजे असेल तर तुमचा CIBIL Score हा चांगला असणे आवश्यक आहे. तुमचा सिबिल स्कोर जर चांगला असेल तर तुम्ही Bank of India मार्फत पन्नास हजारापासून पाच लाखापर्यंत Instant Loan लगेच मिळू शकतात. लोन मिळवण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे व महत्त्वाच्या बाबी खालील प्रमाणे.
Loan मिळवण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
1) आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक)
2) पॅन कार्ड
3) ईमेल आयडी
4) बँक पासबुक
➡ हे पण तुमच्या साठी
- तुमचा सिबिल स्कोर चेक करा मोबाईल मध्ये
- तात्काळ लोन देणारे 5 चांगले मोबाईल अँप
- तुमचा Credit Score असा वाढवा