Bank of India Personal Loan

बँक ऑफ इंडिया मधून मिळवा 5 लाखापर्यंत कर्ज | Bank of India Personal Loan Apply Online

4.7/5 - (4 votes)

Bank of India Personal Loan – बँक ऑफ इंडिया हे सुद्धा एक राष्ट्रीयकृत बँक आहे. तुम्हाला जर का पैशांची अडचण असेल किंवा Loan काढायचे असेल. तर Bank of India तुम्हाला Personal Loan देऊ शकते. तुम्ही तुमच्या Credit Score नुसार 5 लाख पर्यंत Personal Loan मिळवू शकता. याच्यासाठी तुम्ही मोबाईल मधूनच वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकता. तर बँक ऑफ इंडिया मधून कर्ज मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा याबद्दल संपूर्ण माहिती खाली देण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बँक ऑफ इंडिया मधून 5 लाखापर्यंत मिळवा कर्ज | Bank of India Instant Loan Apply Online

तुम्हाला जर बँक ऑफ इंडिया मधून तात्काळ लोन (Instant Loan) पाहिजे असेल तर तुमचा CIBIL Score हा चांगला असणे आवश्यक आहे. तुमचा सिबिल स्कोर जर चांगला असेल तर तुम्ही Bank of India मार्फत पन्नास हजारापासून पाच लाखापर्यंत Instant Loan लगेच मिळू शकतात. लोन मिळवण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे व महत्त्वाच्या बाबी खालील प्रमाणे.

 

Loan मिळवण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

1) आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक)
2) पॅन कार्ड
3) ईमेल आयडी
4) बँक पासबुक


click here

लोन मिळवण्यासाठी असा करा अर्ज

 

 ➡ हे पण तुमच्या साठी

मित्रांना शेअर करा
Scroll to Top